Table of Contents
ToggleLakhpati Didi Yojana Maharashtra 2024:लखपति दीदी योजना महाराष्ट्र 2024
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: केंद्र सरकारने देशातील महिलांसाठी आतापर्यंत वेगवेगळ्या अनेक योजना राबवल्या असून त्याबाबतीत नेहमी प्रयत्नशील असते. गेल्या वर्षापासून महिला सशक्तिकरणावर सरकारचा विशेष भर आपल्याला पाहायला दिसतो. महिलांचे आर्थिक तसेच सामाजिक प्रगती व्हावी यासाठी आपल्या केंद्र सरकार हे नेहमीच प्रयत्न करते.
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी लखपती दीदी योजना योजनेचा योजनेची घोषणा केली. या योजनेमध्ये देशातील3 कोटी व त्यापेक्षा अधिक महिलांना लखपती बनवण्यात येणार बनवल्या जाणार आहे.
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: नरेंद्र मोदी हे दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्रात महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात आले असता त्यांनी लखपती दीदी योजना महाराष्ट्रची घोषणा केली.
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: महिलांच्या सशक्तिकरणासाठी केंद्र सरकारने एक नवी योजना आणली असून त्या योजनेचे नाव लखपती दीदी महाराष्ट्र 2024 आहे. देशातील उद्योग क्षेत्रात महिलांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा हा या योजनेचा मुख्य उद्देश समोर ठेवून ही योजना सुरू करण्यात आली आहे.
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारतर्फे महिलांना पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध होणार आहे. ज्या महिला बचत गटाशी जोडल्या गेलेल्या असून त्यात त्यांना महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही योजना आहे
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते. तसेच प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना स्वतःचा उद्योग उभार उभा उभारण्यासाठी देखील केंद्र सरकारकडून महिलांना या महिलांना एक लाख रुपये ते पाच लाख रुपये पर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध दिल्या जाते.
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: यलखपती दीदी योजना योजनेची अर्ज प्रक्रिया ही केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आली असून या योजनेमध्ये लाभ घेण्याकरिता तुम्हाला अर्ज कसा करावा लागेल? काय कागदपत्रे लागतील? या योजनेसाठी कोणती पात्रता लागेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखात पाहणार आहोत.आपण हा लेख शेवटपर्यंत वाचावा.
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024:What about
लखपती दीदी योजना काय आहे
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी ही योजना या योजनेची घोषणा केली असून, या योजनेअंतर्गत देशातील तीन कोटी महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी एक ते पाच लाख रुपयापर्यंत बिनव्याजी आर्थिक आर्थिक मदत लागणार आहे. तसेच देशातील महिलांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार असून एलईडी बल्ब तयार करणे टेक्निकल काही कामे शिकवली जाणार आहेत.
देशातील महिला ह्या बचत गटासोबत जोडल्या गेलेल्या असून त्या महिलांनाच खरे लखपती दीदी म्हटले जाते.
लखपती दीदी योजनेचा उद्देश देशातील लखपती दीदींना वार्लषिक उत्खपन्पनात किमान एक लाख रुपयाचे मिळवून देण्तीयासाठी सहकार्य मिळणार आहे. देशातील महिलांना लखपती बनवण्यासाठी पाच सहकार्य दिले जाईल त्यामध्ये प्रत्येक दीदीला किमान तीन ते चार प्रकारच्या उपजीविका स्त्रिया कलापासाठी, विशेष म्हणजे शेतीबरोबरच शेती नसलेल्या कला पाण्यासाठी सक्षम देखील केले जाणार आहे.
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: देशाच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी 1फेब्रुवारी रोजी त्यांच्या भाषणात सांगितले आहे लखपती दीदी या योजनेचा योजनेअंतर्गत देशातील 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवायचे आहे.
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: तसेच लखपती विधी योजनेत च्या माध्यमातून महिला राज्य सरकार महिला बचत गटांना बिनव्याजी पाच लाख रुपयाचे कर्ज उपलब्ध करून देणार असून त्यामध्ये महिलांना लखपती बनवण्यास आर्थिक मदत होणार आहे. या योजने च्या योजनेमध्ये बचत गटा बचत गटामध्ये बँकवाली दीदी, अंगणवाडीवाली दीदी आदींचा समावेश आहे. या योजनेमध्ये महिलांना बचत गटाशी संबंधित जवळपास दहा कोटी महिलांना एलईडी बल्ब ड्रोन दुरुस्ती प्लंबिंग आधी बाबतचे प्रशिक्षण रीतसर प्रशिक्षण देऊन महिलांना लखपती बनवायचे आहे.
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: लखपती दीदी ही योजना देशभरातील महिलांसाठी सुरू असलेल्या बचत गटाशी संबंधित आहे. लखपती दीदी ही एक महिलांसाठी कौशल्य विकास उपक्रम असून या योजनेद्वारे देशातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केल्या जाणार आहे.
या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या वंचित असलेली असलेल्या महिलांना आत्मनिर्वाण करणे व त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना केंद्र सरकारने राबवली आहे.
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदी योजनेची घोषणा केली होती. या योजनेमध्ये देशातील ग्रामीण भागातील सर्व महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार असून, ही योजना महिलांना स्वयंसहाय्यता गटाकडून चालवली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला ही राज्यातील मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे तसेच बचत गटात सहभागी असणे हे देखील बंधनकारक आहे. वय वर्ष 18 ते 50 वर्षे वयोगटातील कोणत्याही महिला यासारख्या सरकारच्या लखपतींनी दीदी योजनेचा लाभ होणार आहे.
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: In short
योजनेचे नाव काय | लखपती दीदी योजना महाराष्ट्र 2024 |
योजनेची सुरुवात कधी झाली | 15 ऑगस्ट 2023 |
ही योजना कोणी सुरू केली | 25 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात |
लाभ | बचत गटाशी संबंधित असलेल्यांना |
लाभार्थ | देशातील सर्व महिला |
सरकारचा उद्देश | महिलांना लखपति बनवणे |
मिळणारी रक्कम किती आहे | 1 ते 5 लाखाचे बिनव्याजी कर्ज |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन / ऑफलाइन |
अधिकृत संकेत स्थळ | /https://lakhpatididi.gov.in/ |
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: Main purpose
लखपती दीदी योजना सरकारचे मुख्य उद्दिष्ट
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: आपल्या देशातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना मुख्यत्वे राबवण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार मिळण्याकरिता पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेमुळे महिलांना रोजगार मिळेल तसेच त्यांच्या राणी मनात देखील सुधारणा होईल. महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढवून खऱ्या अर्थाने महिला स्वावलंबी करणे. या योजनेअंतर्गत महिला बचत गट अशी निगडित असलेल्या महिला व स्वतःचे उद्योग सुरू करत करू पाहणाऱ्या महिलांसह काम करणार इतर महिलांनाही महिलांची आर्थिक स्थिती सुधारणा होईल.
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: आपल्या देशात सध्या 83,00,000 एवढे बचत गट गट असून त्यापैकी नऊ कोटीहून अधिक महिला या या योजनेची जोडल्या गेल्या आहेत. लखपती दीदी योजना सुरू करण्यात आली आहे ती महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी व महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वालंब आणि आत्मनिर्भर करण्यासाठी.
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: Features
लखपती दीदी योजना महाराष्ट्र वैशिष्ट्ये
- महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी लखपती दीदी योजना महाराष्ट्र ही केंद्र सरकारने सुरू केली आहे.
- देशातील प्रत्येक महिलाला महिलेला आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी देशातील केंद्र सरकारकडून एक ते पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध होणार आहे.
- Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: या योजनेमध्ये आत्तापर्यंत एक कोटी महिलांनी महिला लखपती झाल्या आहेत.
- 2024 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे मोठे लक्ष ठेवले आहे.
- महिलांना या योजनेअंतर्गत छोटे कर्ज देखील सहज उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्मकर्ज सुविधा प्रदान करण्यात आली आहे.
- लखवती दीदी योजना कौशल्य विकास आणि व्यवसायात वेगवेगळ्या व्यवसाय प्रशिक्षण देण्याचे कामे देखील केले जाते.
- लखपती दीदी योजने उद्योजक हो इच्छिणाऱ्या महिलांना व नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना देखील मार्गदर्शन या योजनेअंतर्गत केले जाते.
- Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: लखपती दीदी योजनेत महिलांना डिजिटल साक्षर करण्यासाठी डिजिटल बँक सेवा डिजिटल प्लॅटफॉर्म पेमेंट व मोबाईल वॉलेट वापरण्यासाठी मार्गदर्शन तसेच प्रोत्साहन प्रोत्साहित देखील केल्या जाते.
- या या योजने मध्ये महिलांचा महिलांमध्ये आत्मविश्वास महिलांमधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी लखपती दीदी योजनेअंतर्गत अनेक सशक्तीकरणाचे कार्यक्रम राबवले जातात.
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: Eligibility
लखपती दीदी योजना महाराष्ट्र योजनेसाठी पात्रता
- या योजनेमध्ये या योजनेसाठी फक्त राज्यातील महिलाच अर्ज करू शकतात.
- या योजनेचा लाभार्थी महिला संबंधित राज्याची रहिवासी आवश्यक आहे.
- योजनेचा लाभ घे लाभार्थी महिलेचे वार्षिक उत्पन्न 30000 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- या योजनेतील योजनेची लाभार्थी महिलांच्या महिलांच्या घरचा एकही सदस्य हा सरकारी नोकरीत कार्यरत असू नये.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला ही बचत गटाशी संबंधित असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचे वय हे 18 ते 50 वर्ष यादरम्यान असावे.
तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?
मुख्यमंत्री महिला सन्मान योजना https://marathionlinetimes.com/maharashtra-mahila-sanman-yojana-2024/Maharashtra Mahila Sanman Yojana 2024 |महाराष्ट्र महिला सन्मान योजना २०२४
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-shaswat-krishi-sinchan-yojana-2024/ Mukhymantri Shaswat Krishi Sinchan Yojana 2024:निधी मंजूर 40 कोटीचा!
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024:आता तीर्थ दर्शन मोफत ते देखील संपूर्ण देशात!
दहीहंडी पथक आर्थिक सहाय्य योजना 2024https://marathionlinetimes.com/dahi-handi-pathak-aarthik-sahay-yojana-2024/ Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024:शासनाला लाडक्या “गोविंदाची” काळजी
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024:Documents
लखपती दीदी योजना महाराष्ट्र 2024 महत्वाची कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
- बँकेचे पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल क्रमांक
- अर्ज कसा कराल
- Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: या लखपती दीदी योजनेसाठी अर्ज अर्जदार महिलांना स्वयं मदत गट व्यवसाय योजना तयार करावी लागेल. व्यवसायाचा आराखडा तयार झाल्यानंतर बचत गट योजना आणि अर्ज अर्ज सरकारकडे पाठवण्यात येईल.
- Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: अर्जाची छाननी आणि कुणावर लोकं केले जाईल व त्यानंतर सर्व पात्रतेचे निकष पूर्ण करण्यात महिलांना या योजनेसाठी पात्र होतील.
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: How
लखपती दीदी कशी होणार
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: लखपती विधी योजनेनुसार योजनेअंतर्गत महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण लाभणार असून या प्रशिक्षणाच्या दरम्यान महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन लागेल. त्याच बरोबर काही आर्थिक विषयांची माहिती देण्यासाठी वर्कशॉप बिझनेस प्लॅन मार्केटिंग बजे सेविंग आणि गुंतवणुकीची गुंतवणूक संदर्भातील वेगवेगळी माहिती दिली जाते. तसेच व्यवसायासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा कराल वापरासह डिजिटल बँकिंग मोबाईल वॉलेट आणि फोन बँकिंग बद्दल देखील महिलांना योग्य ते पडते प्रशिक्षण दिल्या जाते.
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024:Benefits
लखपती दीदी योजनेचे फायदे
- Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करणाऱ्या इच्छुक असलेल्या महिलांना त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा यासंदर्भात योग्य मार्गदर्शन मिळणार असून त्यांचा व्यवसाय कसा वाढवता येईल हे देखील या योजनेत मार्गदर्शन केल्या जाणार आहे.
- या योजनेत महिलांचे आर्थिक विषयाशी निगडित असलेले ज्ञान वाढवणे आणि साक्षरता कार्यशाळांचे आयोजन देखील केले जाते.
- यास योजनेअंतर्गत त्यांना गुंतवणूक व गुंतवणूक संदर्भातील बचत या सर्व गोष्टींची गोष्टी संदर्भात योग्य ते मार्गदर्शन देण्यात येते.
- Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: लखपती दीदी योजना महाराष्ट्र ही योजना लहान कर्ज सुद्धा मिळवून देते त्यामुळे महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय शिक्षण आणि इतर वेगवेगळ्या गरजांसाठी छोटेसे कर्ज सहजपणे मिळते.
- या योजनेमार्फत महिलांना परवडेल अशा किमतीत विमा संरक्षण सुद्धा दिले जाते
- या योजनेमुळे महिलांच्या कुटुंबाची सुरक्षा सुद्धा वाढते.
- या योजनेअंतर्गत महिलांना बचत करण्याबाबत त्यांच्या मनात उत्साह निर्माण केल्या जातो.
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: Apply
लखपती दीदी योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
- Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: लखपती दीदी योजने त तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास तुम्ही सर्वप्रथम अधिकृत सांकेतिक स्थळावर जा
- वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे, नोंदणीसाठी तुम्हाला signup बटणावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर नवीन पृष्ठ उघडेल, येथे तुम्हाला तुमची माहिती नोंदवावी लागेल, जसे की नाव, पत्ता, वडील/पतीचे नाव इत्यादी.
- माहिती नोंदवल्यानंतर तुम्हाला मोबाइलवर OTP येईल, तो टाकून login बटणावर क्लिक करावे लागेल.
- नोंदणी केल्यानंतर मोबाइल नंबर आणि OTP टाकून वेबसाइटवर लॉगिन करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तिथे होम पेजHome Page दिसेल
- होम पेजवर apply lakhpati didi Yojana महाराष्ट्र लखपती दीदी योजना या पर्यायावर तुम्ही क्लिक करा
- तुमच्यासमोर अर्ज उघडेल.
- त्यानंतर तुम्हाला तो अर्ज काळजीपूर्वक आणि अचूक माहिती देऊन भरायचा आहे.
- त्यानंतर आपण लेखात वरती दिलेली कागदपत्रांची यादीतील आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून ती अपलोड करून घ्यायची आहेत.
- त्यानंतर खाली असलेले सबमिट (submit)यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: सबमिट केल्यानंतर तुम्हाला अर्जाची पावती मिळेल जी तुम्हाला प्रिंट करायची आहे व ती प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे. अशाप्रकारे तुम्ही लखपती दीदी योजनेचा अर्ज भरू शकता.
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: offline
लखपती विधी योजना महाराष्ट्र 2024 ऑफलाइन
ऑनलाईन अर्ज करावा शक्य नसल्यास तुम्ही ऑफलाइन अर्ज करू शकता.
या लखपती दीदी योजनेचा अर्ज संबंधित अंगणवाडीशी संपर्क साधावा व अधिक माहितीसाठी या सांकेतिक स्थळाला भेट द्यावी.
- अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम महिला व बाल विकास कार्यालयात जावे लागेल.
- महिला व बालविकास कार्यालयात गेल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून लखपती दीदी योजना हा अर्ज त्यांच्याकडून घ्यावा लागेल
- तुम्हाला अर्ज मिळाल्यानंतर तुम्ही त्यात विचारलेली माहिती ही काळजीपूर्वक नीट वाचून आणि समजून लिहायची आहे.
- त्यानंतर अर्जासोबत लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे तुम्ही नीट जोडून त्यांना द्यावीत.
- हा अर्ज आणि त्याला जोडलेली कागदपत्रे ही तुम्ही व्यवस्थित रित्या कर्मचाऱ्याला द्यावीत.
- त्यानंतर ते तुम्हाला एक पावती देतील ती पावती तुम्हाला नीट सांभाळून ठेवायची आहे.
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 2024 https://marathionlinetimes.com/senior-citizen-card-2024/Senior Citizen Card 2024: तुमच्याकडे आहे का ज्येष्ठ नागरिक कार्ड?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-kisan-maandhan-yojana-2024/ Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024:आता आपल्या बळीराजालाही मिळणार पेन्शन
प्रधानमंत्री विकास कौशल्य योजना 2024 https://marathionlinetimes.com/pm-kaushal-vikas-yojana-2024/PM Kaushal Vikas Yojana 2024:आता युवा करतील आवडीचा जॉब!
नमो शेतकरी योजना 2024 https://marathionlinetimes.com/namo-shetkari-yojana-2024-2/Namo Shetkari Yojana 2024| नमो शेतकरी योजना 2024
मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024: http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:
FAQs वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदीची योजना महाराष्ट्रात कधी जाहीर केली?
- लखवती दीदी योजना महाराष्ट्र ही योजना नरेंद्र मोदी यांनी 25 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्रातील जळगाव या मध्ये जाहीर केली .
- लखपती दीदी या योजनेचे फायदे काय आहेत ?
- लखवती योजने चे महिलांना स्वालंबी बनवण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देऊन आर्थिक मदत ही सरकार द्वारे केल्या जाणार आहे. तसेच महिलांना एक लाख ते पाच लाख बिनव्याजी कर्ज सरकार उपलब्ध करून देणार आहे.
- या योजनेमध्ये कोणत्या महिलाना लाभ मिळेल?
- या योजनांसाठी ज्या महिलांचा बचत गट गटाशी संपर्क आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असून त्यांचे वय हे 18 ते 50 वर्षाच्या दरम्यान असावे.
- लखपती दीदी योजनेसाठी अर्ज कसा करावा?
- लखपती अर्ज करण्यासाठी संबंधित अंगणवाडीशी संपर्क साधावा तसेचअधिक माहितीसाठी या योजनेच्या सांकेतिक स्थळात https://lakhpatididi.gov.in/ भेट द्यावी.
मनोरंजन क्षेत्रातील या कलाकारांबद्दल जाणून घ्या
ललित प्रभाकर https://marathionlinetimes.com/lalit-parbhakar-handsome-actor/
पंकज त्रिपाठी https://marathionlinetimes.com/pankaj-tripathi-life/ Pankaj Tripathi life: एक गुणी अभिनेता
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
मुक्ता बर्वे https://marathionlinetimes.com/mukta-barve-marathi-actress/Mukta Barve Marathi Actress :”निरागस” अभिनय तिला ओळखण्यासाठी पुरेसा आहे!
सुबोध भावे https://marathionlinetimes.com/subodh-bhave-versatile-actor/Subodh Bhave Versatile Actor : सुबोध भावे एक बहुरंगी कलाकार!
मृणाल ठाकूर https://marathionlinetimes.com/mrunal-thakur-young-actress/Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….
मनोज वाजपेयी https://marathionlinetimes.com/manoj-bajpayee-bollywood-star/Manoj Bajpayee Bollywood Star :मनोज वाजपेयी एक उत्कृष्ट अभिनेता
सिद्धार्थ चांदेकर https://marathionlinetimes.com/siddharth-chandekar-chocolate-boy/ Siddharth Chandekar Chocolate Boy: देखना चेहरा व उत्तम अभिनय.
प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/Prajakta Mali Bold And Beauty :अप्रतिम निखळ सौंदर्य
आर माधवन https://marathionlinetimes.com/r-madhvan-wonderful-actor/ R Madhvan Wonderful Actor :हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर https://marathionlinetimes.com/bhumi-pedhanekar-fabulous-actor/ Bhumi Pedhanekar Fabulous Actor: बॉलीवूडमधील मराठी चेहरा
विनिश फोकट https://marathionlinetimes.com/vinesh-phogat-indian-wrestler/ Vinesh Phogat Indian Wrestler: 4 ऑगस्ट 2024 सुवर्णपदक हुकले!
Amey Vagh Talented Actor : https://marathionlinetimes.com/amey-vagh-talented-actor/