Laxmi mukti yojana 2025 in marathi: शून्य खर्चात करा पत्नीच्या नावे शेतजमीन – लक्ष्मी मुक्ती योजनेचा लाभ घ्या!

Laxmi mukti yojana 2025 in marathi: जाणून घेऊया थोडक्यात महत्वपूर्ण माहिती

Laxmi mukti yojana 2025 in marathi: महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने लक्ष्मीमुक्ती योजना(Laxmi mukti yojana)सुरू केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या पत्नींना शेतजमिनीचे कायदेशीर सहहक्कदार म्हणून नोंदणी करण्याची सोय केली जाते. पारंपरिकपणे जमीन फक्त पुरुषांच्या नावावर असते, पण या योजनेमुळे महिलांना त्यांच्या हक्काची मालमत्ता मिळेल आणि त्यांना आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होईल.

या योजनेद्वारे शेतकरी आपल्या पत्नीच्या नावे जमीन नोंदवू शकतात, ज्यामुळे महिलांना आर्थिक सुरक्षितता मिळेल. ही योजना शेतकरी नेते शरद जोशी यांच्या चळवळीचे फलित आहे 

लक्ष्मीमुक्ती योजना” ही केवळ कागदोपत्री हक्क देणारी योजना नसून, ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सबल बनवण्याचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. जमिनीच्या मालकीमुळे महिला स्वावलंबी होतील आणि समाजात त्यांचे स्थान सुदृढ होईलचला तर आज या लेखांमध्ये या संदर्भात सर्व माहिती घेऊया

योजनेची मुख्य वैशिष्ट्ये

Features

Laxmi mukti yojana 2025 in marathi: जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणून नोंदवले जाते.विशेष म्हणजे नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्क किंवा इतर खर्च लागत नाही ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे.पती-पत्नीने संयुक्त अर्ज करून तलाठ्याकडे सादर करावा. इतर कोणत्याही मध्यस्थ त्यांची गरज नाही ही प्रक्रिया पारदर्शक आणि सरळ आहे.

जर पतीचे निधन झाले, तर महसूल अधिनियम 1966 नुसार पत्नीला वारसाहक्क मिळतो.पण या योजनेद्वारे पती जिवंत असतानाच पत्नीला मालकी हक्क मिळतो.

Laxmi mukti yojana 2025 in marathi: ही योजना फक्त वैवाहिक महिलांसाठी आहे.जमीन पतीच्या मालकीची असावी लागते. पती जिवंत असतानाच हक्क नोंदवला जाऊ शकतो.

“आधार कार्ड अपडेट करायचं असेल तर ही 5 कागदपत्रे आता MUST! नवीन UIDAI नियम 2025”

या योजनेअंतर्गत एखाद्या महिलेच्या महिलेच्या पतीचे अचानक काही कारणामुळे निधन झाल्यास महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 नुसार वारसा हक्काने जमीन ही महिलेच्या नावावर होते. तसेच एखाद्या शेतकऱ्याला स्वतःची शेतजमीन ही त्याच्या स्वइच्छेने आपल्या पत्नीच्या नावे करायचे असेल तर तो शेतकरी या योजनेच्या माध्यमातून आपली जमीन पत्नीच्या नावे करू शकतो.

आवश्यक कागदपत्रे कोणती?

 Required documents

पती-पत्नीचा संयुक्त अर्ज

सातबारा उतारा आणि ८-अ उतारा

आधार कार्ड, रेशन कार्डच्या प्रती

विवाह नोंदणी प्रमाणपत्र

पोलिस पाटीलकडून पत्नी असल्याचा दाखला

Laxmi mukti yojana 2025 in marathi: शून्य खर्चात करा पत्नीच्या नावे शेतजमीन – लक्ष्मी मुक्ती योजनेचा लाभ घ्या!

योजनेचे फायदे

Benfites

महिलांचा जमिनीवर कायदेशीर हक्क मिळाल्यामुळे महिलांची आर्थिक सुरक्षितता मिळेल.
बँक कर्ज, शेती योजना, विमा सुविधांसाठी पात्रता.
पतीच्या मृत्यूनंतर जमिनीच्या वादात संरक्षण.
महिला स्वावलंबी आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी.

Laxmi mukti yojana 2025 in marathi: शून्य खर्चात करा पत्नीच्या नावे शेतजमीन – लक्ष्मी मुक्ती योजनेचा लाभ घ्या!

असा करा अर्ज 

Apply ilke this

Laxmi mukti yojana 2025 in marathi: या संबंधित अर्ज करण्यासाठी तुम्हाला संबंधित ग्रामसेवक (तलाठी) यांच्याकडे संपर्क साधा.

सर्व कागदपत्रे एकत्र करून संयुक्त अर्ज सादर करा.

तलाठी चौकशी करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करतील.

ही योजना फक्त वैवाहिक महिलांसाठी आहे. जमीन पतीच्या मालकीची असावी लागते. पती जिवंत असतानाच हक्क नोंदवला जाऊ शकतो.

Loading