Mahadbt Farmer List 2025 in Marathi: खुशखबर! तुमच्या गावांतील कोणत्या शेतकऱ्याला मिळालं अनुदान?

Mahadbt Farmer List 2025 in Marathi:आता घरबसल्या पहा लाभार्थी यादी!

Mahadbt Farmer List 2025 in Marathi: नमस्कार,राज्य सरकार आणि केंद्र सरकार विविध योजना राबवत असून या विविध योजनांची माहिती महाडीबीटी पोर्टलवर असते. तुम्हीकेला आहे का महाडीबीटी पोर्टलवर अर्ज? अनेक दिवसांपासून तुम्हाला तुमच्या अनुदानाची प्रतीक्षा आहे? तर आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने थकीत अनुदानाचे वितरण Mahadbt Farmer List सुरू केले आहे आणि आता तुम्ही तुमच्या मोबाईलवर तुमच्या गावांतील कोणत्या शेतकऱ्याला लाभ मिळाला, हे अगदी सहजपणे पाहू शकता

अनेक आपल्या शेतकरी मित्राच्या मनात हा प्रश्न असतो की, “माझ्या गावाला या योजनेचा लाभ मिळाला की नाही? कोण पात्र ठरले? अनुदान कधी येणार?” आता या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला घरबसल्या मिळणार आहेत!
महाडीबीटी फार्मर पोर्टल हे शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरले आहे. या पोर्टलमुळे अर्ज करणे तर सोपे झालेच आहे, पण आता तुम्ही लाभार्थी यादी देखील अगदी सहजपणे पाहू शकता. चला तर मग जाणून घेऊया, ही प्रक्रिया कशी करायची ते.

Mahadbt Farmer List 2025 in Marathi: खुशखबर! तुमच्या गावांतील कोणत्या शेतकऱ्याला मिळालं अनुदान?

असे तपासा तुमचे नाव महाडीबीटीवर

How to check your name on Mahadbt


Mahadbt Farmer List 2025 in Marathi: सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर महाडीबीटी फार्मर पोर्टल (Mahadbt Portal) ओपन करा.
आता तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरून पोर्टलवर लॉगिन करा.


‘अर्जाची सद्यस्थिती तपासा, लॉटरी यादी आणि निधी वितरित लाभार्थी यादी’ पर्याय निवडा, लॉगिन केल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला हे तीन महत्त्वाचे पर्याय दिसतील. यापैकी ‘निधी वितरित लाभार्थी यादी’ या पर्यायावर क्लिक करा.


आता तुम्हाला तुमचा जिल्हा निवडण्याचा पर्याय दिसेल. तुमचा जिल्हा निवडल्यानंतर तालुका आणि त्यानंतर तुमच्या गावाचे नाव निवडा.


Mahadbt Farmer List 2025 in Marathi: तुमच्या गावाची यादी तुमच्या समोर! गाव निवडताच तुमच्या गावाची मागील काही वर्षांतील लाभार्थी यादी तुम्हाला दिसेल.

  • नवीन वर्षाची यादी आणि अधिक माहिती: सर्वात शेवटी तुम्हाला 2024-25 या वर्षातील पात्र झालेल्या शेतकऱ्यांची नावे देखील पाहायला मिळतील. इतकेच नव्हे, तर अनुदान कधी जमा झाले (दिनांक) आणि ते कोणत्या योजनेसाठी मिळाले आहे, याची सविस्तर माहिती देखील तुम्हाला तिथे मिळेल.
    आता शंका सोडा आणि माहिती मिळवा!

पुन्हा एकदा राज्य सरकारने दिली आहे केवायसी मुदत वाढ

  • या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या गावांतील कोणत्या शेतकऱ्याला कोणत्या योजनेअंतर्गत अनुदान मिळाले आहे, याची माहिती मिळवू शकता. त्यामुळे आता ‘कोणाला लाभ मिळाला?’, ‘अनुदान कधी येणार?’ यांसारख्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला त्वरित मिळतील.

  • Mahadbt Farmer List 2025 in Marathi: महाडीबीटी पोर्टलच्या या सुविधेमुळे शेतकऱ्यांमध्ये अधिक पारदर्शकता येणार आहे. त्यामुळे आता तुम्हीही तुमच्या हक्काच्या लाभासाठी जागरूक राहा आणि या सुविधेचा नक्कीच लाभ घ्या!
    आजच महाडीबीटी पोर्टलला भेट द्या आणि तुमच्या गावाची लाभार्थी यादी तपासा! तुम्हाला या लेखामध्ये ही माहिती योग्य वाटल्यास इतरांना देखील शेअर करा.

रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ

आता कुणाचं रेशन कार्ड  होणार रद्द ?कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड?

Loading