Mahavitran Abhay Yojana 2025: थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!

Mahavitran Abhay Yojana 2025: थकबाकीत अडकलात?महावितरण देतंय तुम्हाला ‘अभय’!

Mahavitran Abhay Yojana 2025: नमस्कार वाचकहो, तुमच्या वीज बिलाची थकबाकी आहे? वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झाला आहे? चिंता करू नका. महावितरण घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक खास योजना, महावितरण अभय योजना-२०२४! या योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या थकित वीज बिलातून मुक्ती मिळवू शकता आणि नवीन वीज जोडणी देखील मिळवू शकता.

तर आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत महावितरण अभय  योजने संदर्भात पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे जसे की ही महावितरण अभय योजना ही तर २०२४ मध्येच या योजनेची मदत संपली होती मग आता कसं काय परत सुरू झाली आहे चला तर जाणून घेऊया अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या लेखातून. 

Mahavitran Abhay Yojana 2025: थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!

काय आहे अभय योजना?

What is Mahavitaran Abhay Yojana ?

Mahavitran Abhay Yojana 2025: महावितरण अभय योजना म्हणजे महावितरणने ग्राहकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत, त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे ‘अभय योजना’. या योजनेअंतर्गत थकित वीज बिल असलेल्या ग्राहकांना व्याज आणि विलंब आकार माफ केले जातात, ज्यामुळे त्यांना बिल भरण्याची सोय मिळते.

कामावरचा फोकस वाढवायचा? चला तर पाहूया मेंदूचे काही छोटे छोटे व्यायाम! 

महावितरण अभय योजनेची वैशिष्ट्ये

Features of Mahavitaran Scheme

१००% व्याज आणि विलंब आकार माफ!

थकित बिल भरून नवीन कनेक्शन मिळवा.

घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि इतर थकबाकीदार ग्राहक सर्वांसाठी (कृषी आणि सार्वजनिक पाणीपुरवठा वगळून).

महावितरण अभय योजनेचे फायदे

Benefits of the scheme

तुमच्या बिलावरील १००% व्याज आणि दंड माफ होईल,फक्त तुम्हाला मूळ रक्कम भरा.

एकरकमी भरण्याची सोय तसेच, किमान ३०% रक्कम भरून उर्वरित रक्कम ६ हप्त्यांमध्ये भरण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.

एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना १०% तर उच्चदाब ग्राहकांना ५% अधिकची सूट.

तसेच थकबाकी भरल्यानंतर लगेच नवीन वीज जोडणी किंवा पुनर्जोडणी उपलब्ध.

तसेच, पूर्ण रक्कम भरल्यास १० टक्के सूट मिळते.

योजनेत कसे सहभागी व्हावे?

How to participate in the scheme

Mahavitran Abhay Yojana 2025: सर्वप्रथम तुम्ही महावितरणाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

(www.mahadiscom.in) वर भेट द्या.

 महावितरण मोबाईल ॲप डाउनलोड करा.

 जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधा. किंवा अधिक माहितीसाठी

 महावितरण ग्राहक सेवा क्रमांक: १९१२/१८००२३३३४३५/१८००२१२३४३५

Mahavitran Abhay Yojana 2025: जागेच्या मालकाने/ताबेदाराने/खरेदीदाराने थकबाकी भरणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घ्या. राहिलेल्या थकबाकीतून मुक्त व्हा.

कधीपर्यंत आहे संधी?

How long is it opportunity

Mahavitran Abhay Yojana 2025: ३१ मार्च २०२५ पर्यंत या योजनेत सहभागी व्हा!

अधिक माहितीसाठी:

 महावितरण वेबसाईट (www.mahadiscom.in) ला भेट द्या.

महावितरण ॲप डाऊनलोड करा.

तुमच्या जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधा.

Loading