Skip to content

marathionlinetimes

  • Home
  • सरकारी योजना
  • राशी भविष्य
  • मनोरंजन
  • Legal study and research
  • Web Stories
Mahila Samman Bachat Patra yojana 2025: महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (MSSC) सुरू..

Mahila Samman Bachat Patra yojana 2025: महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (MSSC) सुरू..

March 11, 2025 by muktabharad1@gmail.com

Table of Contents

Toggle
  • Mahila Samman Bachat Patra yojana 2025: जागतिक महिला दिनानिमित्त जाणून घेऊया
  • काय आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना?
  • कोण खाते उघडू शकते?
  • आवश्यक कागदपत्रे
  • खाते कसे उघडायचे?
          • तुम्हाला याची माहिती आहे का? हे देखील वाचा.

Mahila Samman Bachat Patra yojana 2025: जागतिक महिला दिनानिमित्त जाणून घेऊया

Mahila Samman Bachat Patra yojana 2025: केंद्र आणि राज्य सरकारने महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (MSSC) सुरू केली आहे. महिलांसाठी आर्थिक सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाची पाऊल म्हणून, या योजनेचा उद्देश महिलांना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करणे आणि त्यांना चांगला परतावा मिळवणे आहे. 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने, या योजनेला विशेष महत्त्व आहे, कारण यामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवण्याची संधी.

केंद्र सरकारचे या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजने निमित्ताने देशातील महिलांना आर्थिक सशक्तिकरण करण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. या योजनेअंतर्गत  महिलांना गुंतवणूक करण्याची संधी मिळणार असून,  ज्यामुळे महिलांना आर्थिक स्वालंब त्यामुळे महिला आर्थिक स्वालंबित होतील31 मार्च 2025 पर्यंत या योजनेचा लाभ घेण्याची संधी गमावू नका! आजच आपल्या जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि या योजनेचा लाभ घ्या.

चला तर मग आज आले का मध्ये जाणून घेऊया या योजनेबद्दल संपूर्ण माहिती.

आता घरबसल्या पहा तुमची ई-पीक पाहणी झाली आहे का?

काय आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना?

 What is the Mahila Samman Savings Certificate scheme?

Mahila Samman Bachat Patra yojana 2025: महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरू झाली आहे आणि 31 मार्च 2025 पर्यंत चालू राहील. या योजनेअंतर्गत, महिलांना 1000 रुपयांपासून 2,00,000 रुपयांपर्यंत रक्कम जमा करण्याची संधी आहे, जी दोन वर्षांसाठी सुरक्षित ठेवली जाईल. या योजनेवर 7.5% व्याज मिळते, जे एफडीपेक्षा अधिक आहे. यामध्ये गुंतवलेल्या पैशावर कोणताही धोका नाही, कारण सरकार याची हमी देते.

हे पहा>>>> “बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी: प्रत्येक महिन्याला ५००० रुपये! अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू!”

कोण खाते उघडू शकते?

Who can open an account?

या योजनेत भारतातील कोणतीही महिला खाते उघडू शकते.

जर महिलेचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल, तर तिच्या पालक किंवा कुटुंबातील सदस्य तिच्या नावाने खाते उघडू शकतात.

एका महिलेच्या नावाने एकापेक्षा जास्त खाती उघडता येतात, परंतु 2 खाती उघडण्यात किमान 3 महिन्यांचे अंतर असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

Who can open an account?

आधार कार्ड

पॅन कार्ड

पासपोर्ट आकाराचा फोटो

मोबाईल क्रमांक

खाते कसे उघडायचे?

How To Open an account?

जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जा.

https://dea.gov.in/ अर्ज ऑनलाइन भरून, तो बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करा.

अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा.

घोषणापत्र आणि नामांकनाची माहिती द्या.

अर्ज फॉर्ममध्ये किती रकमेसह खाते उघडत आहात हे सांगा.

बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ चे प्रमाणपत्र मिळवा.

आता घरबसल्या करा वारस नोंद, 7/12 उताऱ्यावर जोडा तुमचे नाव!

तुम्हाला याची माहिती आहे का? हे देखील वाचा.

घरकुल साठी मिळणार आता 2 लाख 10 हजार रुपये!

आता घरबसल्या पहा पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आजपासून जमा! 

शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?

थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!

Loading

Categories सरकारी योजना Tags How To Open an account?, Mahila Samman Bachat Patra yojana 2025:, What is the Mahila Samman Savings Certificate scheme?, Who can open an account?
Today Rashi Bhavishya 10 March 2025: धनु-स्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भूत दिवस..
Solar Kumpan Yojana 2025: “शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी: सोलर कुंपण योजनेत 100% अनुदान!”

Product Highlight

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Nunc imperdiet rhoncus arcu non aliquet. Sed tempor mauris a purus porttitor

Learn more

Recent Posts

Nanded Mumbai Vande Bharat :नांदेड, परभणीकरांची प्रतीक्षा संपली, वंदे भारत एक्सप्रेस सुरू

PM Kisan 20th hafta:अखेरीस प्रतीक्षा संपली! PM किसानचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात

PM Kisan 20th hafta:अखेरीस प्रतीक्षा संपली! PM किसानचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात

Friendship Day 2025 in Marathi: मैत्री दिनाचा रंजक इतिहास कसा सुरू झाला ‘हा’ उत्सव?

Friendship Day 2025 in Marathi: मैत्री दिनाचा रंजक इतिहास कसा सुरू झाला ‘हा’ उत्सव?

BalThackerayGrandsonInBollywood:”बाळासाहेबांचा नातू बॉलिवूडमध्ये! अनुराग कश्यपच्या ‘नीशांची’मध्ये धमाकेदार एंट्री!”

Malegaon Blast Sadhvi Pragya Singh Thakur in Marathi:"संन्यासिनी, आरोपी आणि खासदार: साध्वी प्रज्ञा ठाकूर

Malegaon Blast Sadhvi Pragya Singh Thakur in Marathi:”संन्यासिनी, आरोपी आणि खासदार: साध्वी प्रज्ञा ठाकूर

PM Kisan 20 Installment in marathi: PM Kisan 20वा हप्ता जाहीर! 2 ऑगस्ट रोजी 2000 रुपये थेट खात्यात  

PM Kisan 20 Installment in marathi: PM Kisan 20वा हप्ता जाहीर! 2 ऑगस्ट रोजी 2000 रुपये थेट खात्यात  

Women’s chess World Cup Divya Deshmukh:

shivnamavali 108 in marathi: शिव १०८ नामावली

shivnamavali 108 in marathi: शिव १०८ नामावली

Shravani Somvar Shivamuth 2025:"१ मूठ धान्याने कसे मिळवाल शिवकृपा? अशी वाहतात शिवमुठ"

Shravani Somvar Shivamuth 2025:”१ मूठ धान्याने कसे मिळवाल शिवकृपा? अशी वाहतात शिवमुठ”

MHADA Lottery 2025 apply online: ठाणे/कोकणमध्ये घराचे स्वप्न पूर्ण करा! 

MHADA Lottery 2025 apply online: ठाणे/कोकणमध्ये घराचे स्वप्न पूर्ण करा! 

© 2025 Marketer • Built with GeneratePress
Privacy Policy Terms Contact