Mahila Samriddhi Yojana 2025 in Marathi: जाणून घ्या 2500 कसे मिळतील..
Mahila Samriddhi Yojana 2025 in Marathi: जागतिक महिला दिनानिमित्त दिल्लीमध्ये महिलांसाठी Mahila Samriddhi Yojana ही सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दिल्लीमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्लभ घटकातील महिलांना मसिक भत्ता म्हणून 2500 रुपये मिळणार आहेत. या योजनेची नोंद प्रक्रिया सुरू झाली आहे.
महाराष्ट्र जसे लाडकी बहीण योजना आणि उत्तर प्रदेश मध्ये लाडली बहना योजना राबविण्यात येते तसेच ही आता दिल्लीमध्ये Mahila Samriddhi Yojana राबविण्यात येणार आहे. ही योजना दिल्ली महिला समृद्धी योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाची पायरी असून, या योजनेमुळे महिलांना आर्थिक मदतीसह आत्मनिर्भर होण्याची संधी मिळेल. ८ मार्च रोजी सुरू होणारी ही योजना महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यास मदत करेल, हे निश्चित आहे.
Mahila Samriddhi Yojana 2025 in Marathi: या योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि नोंदणीसाठी, संबंधित अधिकृत वेबसाइटवर भेट देणे आवश्यक आहे.
हे पहा >>>>”कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज केलात का? आजच लाभ घ्या सूक्ष्म सिंचनाचा!”
काय आहे दिल्ली महिला समृद्धी योजना?
What is Mahila Samriddhi Yojana?
दिल्ली महिला समृद्धी योजनाही एक दिल्ली सरकारचे महत्वकांक्षी योजना असून यामध्ये महिलांना आर्थिक सक्षमीकरणावर मुख्यत्वे लक्ष केंद्रित करते या योजनेचा उद्देश हा महिलांना आर्थिक दृष्ट्या मदत प्रदान करणे तसेच त्यांचे जीवनमान सुधार करणे या योजनेअंतर्गत 15 ते 20 लाख महिलांना या योजनेचा फायदा मिळणार असून लाभ मिळणार असून त्या त्यांच्या कुटुंबातील आर्थिक गरजा करण्यास मदत होईल.
दिल्ली महिला समृद्ध योजनेची पात्रता काय?
Eligibility
अर्ज करणारी महिला ही मूळ दिल्लीची रहिवासी असणे आवश्यक आहे.
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे वय हे 18 ते 60 वर्ष असावे.
ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये पेक्षा कमी असणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
अर्जदार महिलाही आयकर दाता नसावी.
या योजने सरकारी कर्मचाऱ्यांना किंवा इतर सरकारी योजनेमधून आर्थिक मदत मिळणाऱ्या व्यक्ती ही अपात्र असेल. तसेच साठ वर्ष किंवा त्यावरील महिलांना या योजनेसाठी पात्र मानल्या जाणार नाही. कारण त्या महिलांना आधीच वर्धक काळ टेंशन मिळणार मिळण्यास पात्र आहेत.
हे पहा >>>> रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!
आवश्यक कागदपत्रे कोणती?
Important document
आधार कार्ड
रेशन कार्ड
बीपीएल कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
नोंदणीकृत मोबाइल नंबर
अर्ज प्रक्रिया आधारशी जोडली जाणार आहे, ज्यामुळे वैयक्तिक माहितीची पडताळणी करणे सोपे होईल. यामध्ये करदात्यांची स्थिती, विधवा किंवा वृद्धापकाळ निवृत्तीवेतनासारख्या कल्याणकारी कार्यक्रमांमध्ये नोंदणीची पुष्टी करणे समाविष्ट आहे.
लाभार्थी
Benefiters
Mahila Samriddhi Yojana 2025 in Marathi: या योजनेचा फायदा अंदाजे १५-२० लाख महिलांना होईल. पात्र महिलांची ओळख पटविण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी आणि अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून डेटा एकत्र करून प्रक्रिया सुलभ करण्याची योजना आहे.
अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या दिल्ली सरकार सध्या नोंदणीसाठी एक ऑनलाइन पोर्टल
हे पहा >>>> रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!
”कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज केलात का? आजच लाभ घ्या सूक्ष्म सिंचनाचा!”
Mahila Samriddhi Yojana 2025 in Marathi: आता घरबसल्या करा वारस नोंद, 7/12 उताऱ्यावर जोडा तुमचे नाव!
तुम्हाला याची माहिती आहे का? हे देखील वाचा.
घरकुल साठी मिळणार आता 2 लाख 10 हजार रुपये!
आता घरबसल्या पहा पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आजपासून जमा!
शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?
Mahila Samriddhi Yojana 2025 in Marathi: थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!
तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!