Mofat Pithachi Girani yojana 2025: जाणून घेऊया संपूर्ण माहिती
Mofat Pithachi Girani yojana 2025:राज्य सरकार,महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोफत पीठ गिरणी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना Mofat Pithachi Girani मिळते, ज्यामुळे त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते.
राज्य सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी नेहमीच पुढाकार घेते, रोजगार निर्मिती करून महिला स्वावलंब होणे तसेच सामाजिक समता वाढवणे हा या मागचा उद्देश.आज या लेखांमध्ये या योजनेसंदर्भात विविध प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत जसे की या योजनेचा उद्देश काय? योजनेचे अनुदान किती मिळते? पात्रता काय? या संदर्भात आपण माहिती पाहूया यासाठी तुम्ही हा लेख पूर्ण वाचा.
या योजनेचे उद्दिष्ट काय?
Purpose
महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना, रोजगार निर्मिती, सामाजिक समता, आणि कौटुंबिक उत्पन्न वाढवणे.
Mofat Pithachi Girani yojana 2025: तसेच,या योजनेचा लाभ हा हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या महिलांनी व बालकल्याण विभागाने 2024 25 मध्ये 106 लाभार्थ्यांना पिठाच्या गिरणीचे वाटप केले असून ज्यामुळे त्या महिलांनी आत्मनिर्भर पडल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यास मदत मिळत असून त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळत आहे.
अनुदान किती मिळते?
How much subsidy is available?
Mofat Pithachi Girani yojana 2025: महिलांना गिरणी खरेदीसाठी 90% सरकारी अनुदान दिले जाते, त्यामुळे त्यांना फक्त 10% रक्कम भरावी लागते.

पात्रता काय लागते?
Eligibility
अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असावे.
अनुसूचित जाती किंवा जमातीमधील असावी.
वार्षिक उत्पन्न 1.20 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
आवश्यक कागदपत्रे कोणती?
document
- आधार कार्ड,
- अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र,
- वार्षिक उत्पन्नाचा दाखला,
- रेशन कार्ड,
- बँक खात्याचा तपशील,
- अन्य संबंधित कागदपत्रे.
अर्ज प्रक्रिया
Application process
- Mofat Pithachi Girani yojana 2025: स्थानिक पंचायत समिती किंवा जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात अर्ज भरा.
- सर्व आवश्यक माहिती आणि कागदपत्रे जोडून सादर करा.
- अर्जाची पडताळणी केली जाईल आणि मंजूर झाल्यास अनुदान थेट बँक खात्यात जमा केले जाईल.
या योजनेची लाभ काय?
Benefits
Mofat Pithachi Girani yojana 2025: ग्रामीण भागात पिठाच्या गिरणीची मागणी वर्षभर असते.
कमी गुंतवणुकीत चांगला नफा मिळवता येतो.
विशेष तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता नाही.
अर्जासाठी येथे क्लिक करा
Mofat Pithachi Girani yojana 2025: Mock Drill सामान्य नागरिकांनी काय करायचे?
Mofat Pithachi Girani yojana 2025: https://marathionlinetimes.com/entertainment/sharvari-vagh-gorgeous-actors/embed/#?secret=qpFsDow7yE#?secret=hbFpdijKMP
वॉर मॉक ड्रिल’ महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यात होणार महत्त्वाचा सराव!
IHMCL मध्ये अभियांत्रिकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! लाखांहून अधिक वेतन मिळवा!
रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ
आता कुणाचं रेशन कार्ड होणार रद्द ?कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड?