Table of Contents
ToggleMukhymantri Annpurna Yojana 2024: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024
Mukhymantri Annpurna Yojana 2024: दिनांक २८ जून २०२४ महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर योजनेची घोषणा केली. अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील तमाम जनतेला आनंदाची बातमी देत महाराष्ट्र मधील युती सरकारने अनेक विविध पूर्ण योजना ची घोषणा केली आहे.
Mukhymantri Annapurna Yojana 2024: तसेच महाराष्ट्र मध्ये विधानसभा विधानसभेच्या निवडणुका आता जवळ आले असून त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील शासनाने अनेक नवनवीन योजनांचा भडीमार सुरू केला आहे.
Mukhymantri Annapurna Yojana 2024: सर्वसामान्य जनतेला आनंदित ठेवण्यासाठी तसेच राज्यातील नागरिकांना नवनवीन योजना देऊन खुश ठेवण्या करिता आणखी एका योजनेची भर पडली आहे, ती योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024
Mukhymantri Annpurna Yojana 2024: या योजने च्या अंतर्गत राज्यातल्या होत्या गरीब कुटुंबातील उपलब्ध होणार आहे. यामध्ये गहू तांदूळ आणि अन्य काही खाद्यपदार्थांची उपलब्ध करून देणे हा महाराष्ट्र सरकारचा मुख्य उद्देश आहे. आपल्या राज्यातील प्रत्येक नागरिकांना दोन वेळेचे अन्न मिळू शकेल.
Mukhymantri Annapurna Yojana 2024: लाडकी बहीण पात्र असलेल्या योजने योजना धारकास देखील अन्नपूर्णा योजना ही लागू होणार आहे. केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री उज्वला योजना महाराष्ट्र राज्यातील सुमारे५२.१६ लाभार्थी असून असून माझी लाडकी बहिणी या योजनेचे पात्र लाभार्थ्यास लाभार्थी कुटुंबास तीन गॅस सिलेंडर एका वर्षात मिळणार.या योजनेअंतर्गत १४.२ किलो वजनीचे गॅस सिलेंडर मिळणार आहे.
Mukhymantri Annpurna Yojana 2024: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पाच सदस्य असलेल्या गरीब कुटुंबांना आता ३ मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार असल्याची महाराष्ट्र सरकारच्या २०२३-२०२४ अर्थसंकल्पाचा घोषित करण्यात आले. आहे.ख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गोरगरीब सर्व नागरिकांना आहे. महाराष्ट्रातील एकूण ५२.४ लाख गरीब नागरिकांना होणार आहे.
Mukhymantri Annpurna Yojana 2024:आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र सरकारने २८ जून रोजी या युती सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सरकारने अनेक नवनवीन आणि विविध पूर्ण आणि महत्वपूर्ण योजनांची घोषणा केल्या आहेत.
Mukhymantri Annapurna Yojana 2024: Bullet points
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे ठळक मुद्दे
Mukhymantri Annapurna Yojana 2024: In short
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना थोडक्यात माहिती
Mukhymantri Annapurna Yojana 2024: Main purpose
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे उद्देश
Mukhymantri Annapurna Yojana 2024: What means
मुख्यमंत्री योजना म्हणजे काय
Mukhymantri Annapurna Yojana 2024: Features
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे वैशिष्ट्ये
Mukhymantri Annapurna Yojana 2024: Eligibility
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची पात्रता
Mukhymantri Annapurna Yojana 2024: Documents
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
Mukhymantri Annapurna Yojana 2024: Benefits
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लाभार्थी
Mukhymantri Annapurna Yojana 2024: Terms and conditions
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना नियम आणि अटी
Mukhymantri Annapurna Yojana 2024: Apply
मुख्यमंत्री आणि पुन्हा योजना अर्ज प्रक्रिया
FAQs
Mukhymantri Annapurna Yojana 2024: In short
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 |
योजना कोणी सुरू केली | महाराष्ट्र शासनाने |
योजना कधी सुरू झाली | २८ जून २०२४ |
योजनेचे लाभार्थी काय मिळणार | एका वर्षाला 3 सिलेंडर |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
Mukhymantri Annapurna Yojana 2024: Main purpose
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे उद्देश
- Mukhymantri Annapurna Yojana 2024: या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि गरजू लोकांनी दरात योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबांना आर्थिक मदत मिळण्यासाठी राज्य सरकारचा हा प्रयत्न.
- Mukhymantri Annapurna Yojana 2024: या योजनेच्या अंतर्गत राज्य सरकार द्वारे गरिबांना खाद्य पदार्थ करून देण्याचा राज्य सरकारचा हा प्रयत्न आहे.
- या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की राज्यातील नागरिकांना पदार्थ जास्त प्रमाणात उपलब्ध करून राज्यातील नागरिकांना योग्य ते पोषण होऊन आरोग्य उत्तम राहावे.
- या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून ज्या कुटुंबातील कुटुंबात पाच सदस्य आहेत अशा कुटुंबांना प्रत्येक वर्ष तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
Mukhymantri Annapurna Yojana 2024: What means
मुख्यमंत्री योजना म्हणजे काय
- Mukhymantri Annapurna Yojana 2024: महाराष्ट्रातील नागरिकांना आनंदी आणि जनतेला खुश ठेवण्यासाठी युती सरकार या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 घोषित केली.
- या योजनेअंतर्गत पाच सदस्य असलेल्या कुटुंबांना तीन सिलेंडर आता एका वर्षाला मोफत दिल्या जाणार.
- : राज्यातील गोरगरीब आणि गरजूंना अन्नसुरक्षा प्रधान होणार आहे. या योजने त नागरिकांना गहू तांदूळ आणि अन्य काही खाद्यपदार्थ हे अगदी मार्फत आणि मोफत घरात उपलब्ध करून देणे हा राज्य शासनाचा उद्देश आहे.
- या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दुर्लभ नागरिकांना अवश्य ती आणि योग्य ती सुविधा मिळेल.
- Mukhymantri Annapurna Yojana 2024: या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब व गरजूंना मोठा लाभ होणार असल्याचे सांगितले.
तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/
मुख्यमंत्री महिला सन्मान योजना https://marathionlinetimes.com/maharashtra-mahila-sanman-yojana-2024/Maharashtra Mahila Sanman Yojana 2024 |महाराष्ट्र महिला सन्मान योजना २०२४
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-shaswat-krishi-sinchan-yojana-2024/ Mukhymantri Shaswat Krishi Sinchan Yojana 2024:निधी मंजूर 40 कोटीचा!
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024:आता तीर्थ दर्शन मोफत ते देखील संपूर्ण देशात!
दहीहंडी पथक आर्थिक सहाय्य योजना 2024https://marathionlinetimes.com/dahi-handi-pathak-aarthik-sahay-yojana-2024/ Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024:शासनाला लाडक्या “गोविंदाची” काळजी
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/
https://marathionlinetimes.com/punyashok-ahilyabai-holkar-startup-yojana-2024/पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना 2024
Mukhymantri Annapurna Yojana 2024: Features
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे वैशिष्ट्ये
- Mukhymantri Annapurna Yojana 2024: महाराष्ट्रातील नागरिकांना आनंदी आणि जनतेला खुश ठेवण्यासाठी युती सरकार या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 घोषित केली.
- Mukhymantri Annapurna Yojana 2024:या योजनेअंतर्गत पाच सदस्य असलेल्या कुटुंबांना तीन सिलेंडर आता एका वर्षाला मोफत दिल्या जाणार.
- राज्यातील गोरगरीब आणि गरजूंना अन्नसुरक्षा प्रधान होणार आहे. या योजने त नागरिकांना गहू तांदूळ आणि अन्य काही खाद्यपदार्थ हे अगदी मार्फत आणि मोफत घरात उपलब्ध करून देणे हा राज्य शासनाचा उद्देश आहे.
- या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दुर्लभ नागरिकांना अवश्य ती आणि योग्य ती सुविधा मिळेल.
- Mukhymantri Annpurna Yojana 2024: दिनांक २८ जून २०२४ महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर योजनेची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब व गरजूंना मोठा लाभ होणार असल्याचे सांगितले.
- ही योजना राज्यातील मुख्यत्वे दारिद्र्यरेषे खालील बीपीएल कार्ड असल्यास नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे.
- Mukhymantri Annapurna Yojana 2024: या योजनेचे लाभार्थी हे महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
- ही योजना राज्यातील मुख्यत्वे दारिद्र्यरेषे खालील बीपीएल कार्ड असल्यास नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे.
- Mukhymantri Annapurna Yojana 2024: या योजनेचे लाभार्थी हे महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
- राज्यातील गोरगरीब नागरिकांना विशेष करून ही योजना राबवली गेली आहे.
- Mukhymantri Annapurna Yojana 2024: या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ५२.४ लाख कुटुंबांना आता वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिल्या जाणार.
- Mukhymantri Annapurna Yojana 2024: या योजनेच्या माध्यमातून ज्या कुटुंबात पाच सदस्य आहे अशा कुटुंबांना एका वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळणार आहे.
Mukhymantri Annapurna Yojana 2024: Eligibility
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची पात्रता–
- Mukhymantri Annapurna Yojana 2024: या योजनेचा लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- फक्त पाच व्यक्ती असलेल्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- अर्जदाराकडे बीपीएल कार्ड असणे आवश्यक आहे.
- Mukhymantri Annapurna Yojana 2024: या योजनेच्या अर्जदार महिलेचे वय हे २१ ते ६० असणे आवश्यक आहे.
- वार्षिक उत्पन्न हे सरकारने निश्चित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी असावे.
- Mukhymantri Annapurna Yojana 2024: या योजनेचा लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न नाही राज्य सरकारने लागू केलेल्या वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त नसावे.
- Mukhymantri Annapurna Yojana 2024: लाभार्थी व्यक्तींकडे त्यांची स्वतःचे नाव शिधापत्रिकेत असणे आवश्यक आहे.
Mukhymantri Annapurna Yojana 2024: Documents
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शिधापत्रिका (रेशन कार्ड)
- उत्पन्न प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- कौटुंबिक ओळखपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
Mukhymantri Annapurna Yojana 2024: Benefits
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लाभार्थी
- Mukhymantri Annapurna Yojana 2024: या योजनेच्या माध्यमातून ज्या कुटुंबात पाच सदस्य आहे अशा कुटुंबांना एका वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळणार आहे.
- Mukhymantri Annapurna Yojana 2024: या योजनेच्या लाभार्थ्याला बाजारभावापेक्षा अगदी कमी आणि माफक दरात अन्न पुरवण्यात येणार आहे.
- पिवळे आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना देखील या सिलेंडरचा लाभ मिळणार आहे.
- या योजनेत ज्या लाभार्थ्याचे दोन गॅस कनेक्शन आहेत त्यांना घरातील दोन वेगवेगळ्या व्यक्तींचे नावे असल्यास काही वेगळा लाभ मिळण्या नसून त्यांना देखील तीन गॅस सिलेंडर मोफत दिल्या जातील.
- पांढरे रेशन कार्ड असणाऱ्या धारका या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- Mukhymantri Annapurna Yojana 2024: लाभार्थी कुटुंबांना स्वस्त दरात गहू तांदूळ ज्वारी आणि अन्य खाद्यपदार्थ शासनामध्ये उपलब्ध होणार आहे.
- Mukhymantri Annapurna Yojana 2024: महाराष्ट्र राज्याच्या राज्य सरकारचा हा योजना सुरू करण्याच्या मागचा एक मुख्य हेतू असा आहे की राज्यातील कोणताही नागरिक भुकेला असू नये.
Mukhymantri Annapurna Yojana 2024: Team and conditions
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना नियम आणि अटी
- Mukhymantri Annapurna Yojana 2024: या योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार असून पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
- Mukhymantri Annapurna Yojana 2024: या योजनेअंतर्गत १४.२ किलो वजनीचे गॅस सिलेंडर मिळणार आहे.
- तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना देखील या योजनेचा लाभ दिल्या जाईल.
- Mukhymantri Annapurna Yojana 2024: 1 जुलै 2024 शिधापत्रक धारकांनी त्यांच्या सुद्धा पत्रिकेत आहे बदल केल्यास धारकांना या योजनेतील.
- Mukhymantri Annapurna Yojana 2024: या योजनेच्या अर्जदार महिलेचे वय हे २१ ते ६० असणे आवश्यक आहे.
- वार्षिक उत्पन्न हे सरकारने निश्चित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी असावे.
- Mukhymantri Annapurna Yojana 2024: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा अर्जदार महिलाही अपंग असल्यास अपंगत्वाचा दाखला अर्जासोबत जोडणे.
Mukhymantri Annapurna Yojana 2024: Apply
मुख्यमंत्री आणि पुन्हा योजना अर्ज प्रक्रिया
- Mukhymantri Annapurna Yojana 2024: या योजनेचा अर्ज आपण या आधी प्रधानमंत्री उज्वला योजनेसारखाच करायचा आहे. महाराष्याट्र अन्नपूर्णा योजनेचा अर्ज देखील आपल्याला लाडकी बहीण योजनेसारखा किंवा प्रधानमंत्री उज्वला योजनेसारखाच करायचा आहे.
- Mukhymantri Annapurna Yojana 2024: दिलेल्या सांकेतिक स्थळावर maharashtra.gov.in अधिक माहितीसाठी शासनाच्या महापोर्ट वर जाऊन तपशील पाहणे.
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-kisan-maandhan-yojana-2024/ Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024:आता आपल्या बळीराजालाही मिळणार पेन्शन
प्रधानमंत्री विकास कौशल्य योजना 2024 https://marathionlinetimes.com/pm-kaushal-vikas-yojana-2024/PM Kaushal Vikas Yojana 2024:आता युवा करतील आवडीचा जॉब!
नमो शेतकरी योजना 2024 https://marathionlinetimes.com/namo-shetkari-yojana-2024-2/Namo Shetkari Yojana 2024| नमो शेतकरी योजना 2024
मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024: http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/
FAQs वारंवार विचारले जाणारे प्रश्न
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण ?
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी हे मुख्यत्वे दारिद्र्रेषे खाली महाराष्ट्रातील नागरिक आहेत.
या योजनेची घोषणा कधी करण्यात आली ?
या योजनेची घोषणा २८ जून २०२४ रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी केली,
या योजनेचा योजनेचा लाभ काय आहे ?
या योजनेत एका वर्षाला तीन सिलेंडर मिळणार आहे.
मनोरंजन क्षेत्रातील या कलाकारांबद्दल जाणून घ्या
गणपती बाप्पा मोरया द हार्ड बीटhttp://Ganpati Bappa Morya The Heartbeat:
Kartik Aryan Handsome Actor: https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
ललित प्रभाकर https://marathionlinetimes.com/lalit-parbhakar-handsome-actor/
पंकज त्रिपाठी https://marathionlinetimes.com/pankaj-tripathi-life/ Pankaj Tripathi life: एक गुणी अभिनेता
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
मुक्ता बर्वे https://marathionlinetimes.com/mukta-barve-marathi-actress/Mukta Barve Marathi Actress :”निरागस” अभिनय तिला ओळखण्यासाठी पुरेसा आहे!
सुबोध भावे https://marathionlinetimes.com/subodh-bhave-versatile-actor/Subodh Bhave Versatile Actor : सुबोध भावे एक बहुरंगी कलाकार!
मृणाल ठाकूर https://marathionlinetimes.com/mrunal-thakur-young-actress/Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….
मनोज वाजपेयी https://marathionlinetimes.com/manoj-bajpayee-bollywood-star/Manoj Bajpayee Bollywood Star :मनोज वाजपेयी एक उत्कृष्ट अभिनेता
सिद्धार्थ चांदेकर https://marathionlinetimes.com/siddharth-chandekar-chocolate-boy/ Siddharth Chandekar Chocolate Boy: देखना चेहरा व उत्तम अभिनय.
प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/Prajakta Mali Bold And Beauty :अप्रतिम निखळ सौंदर्य
आर माधवन https://marathionlinetimes.com/r-madhvan-wonderful-actor/ R Madhvan Wonderful Actor :हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर https://marathionlinetimes.com/bhumi-pedhanekar-fabulous-actor/ Bhumi Pedhanekar Fabulous Actor: बॉलीवूडमधील मराठी चेहरा
विनिश फोकट https://marathionlinetimes.com/vinesh-phogat-indian-wrestler/ Vinesh Phogat Indian Wrestler: 4 ऑगस्ट 2024 सुवर्णपदक हुकले!
Amey Vagh Talented Actor : https://marathionlinetimes.com/amey-vagh-talented-actor/
Riteish And Genelia Cute Couple: आपले लाडके दादा आणि वहिनीhttp://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी