Table of Contents
ToggleMukhymantri Vayoshri Yojana 2024 In Marathi; विविध साहित्याचे होणार मोफत वाटप
Mukhymantri Vayoshri Yojana 2024 In Marathi; महाराष्ट्र शासनाने राज्यातील वृद्ध,दिव्यांग आणि गरीब नागरिकांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या आहेत. मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 या योजने अंतर्यागत वृद्ध,दिव्यांग आणि गरीब व्यक्तींसाठी व त्यांचे दैनंदिन महत्वाची कामे ही सोपी होण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. शासनाच्या वतीने या योजनेअंतर्गत मोफत विविध साधनांचे वाटप होते.
Mukhymantri Vayoshri Yojana 2024 In Marathi; 6 फेब्रुवारी 2024 रोजी ही मुख्यमंत्री वयोश्री योजनेची घोषणा करण्यात आली करण्यात आली असुन ,दिव्यांग व्यक्तींना तसेच घरातील वृद्ध व्यक्तींना दैनंदिन कामे सोप्या पद्धतीत करता यावी व त्यांच्या अडचणी दूर करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना मोफत साहित्य वाटप केले जात असून या व्यक्तींना त्यांच्या शारीरिक व्याधीनुसार त्यांना उपयोगी असणाऱ्या वस्तूंचे मोफत शिबिरे आयोजित करून या वस्तूचे वाटप केल्या जाते.
राज्यातील वृद्ध आणि अपंग व्यक्तीच्या अडचणी लक्षात घेत त्यांना लागणाऱ्या महत्वाचे साहित्य हे व्यक्ती खरेदी करू शकत नाहीत. आर्थिक परिस्थितीमुळे व्यक्ती स्वतःसाठी या वस्तू खरेदी करू शकत नाही अशा व्यक्तींना वयोश्री योजना च्या माध्यमातून मदत केली जाते.
महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्या ही 11 कोटी असून त्यापैकी 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक हे एक कोटी 50 लाख च्या आसपास मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना आहेत. त्यांना विविध समस्या येतात हे एका निरीक्षणातून समोर आले. राज्यातील नागरिकांना मोकळेपणाने जीवन जगता यावे यासाठी या ही योजना राबवली आहे.
ही योजना महाराष्ट्र शासनावर वतीने अतिशय जोमाने राबवण्यात येत आहे राज्यातील वृद्ध, दिव्यांग आणि गरजू व्यक्तींना या योजनेच्या माध्यमातून मदत केली जाते. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो वृद्ध, दिव्यांग आणि गरजू व्यक्तींना अनेक साहित्याचे वाटप केले आहे.
राज्य सरकारने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शासनाने राज्यातील दरिद्र रेषेखालील विरुद्ध निराधार व्यक्तींना व दिव्यांगांना विविध वस्तूंचे वाटप केले आहे. व्हलचेअर, श्रवण यंत्र, चष्मा,फोल्डिंग वॉकर इत्यादी वस्तू खरेदी करण्यासाठी 3000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. तसेच ही दिलेली आर्थिक मदत थेट लाभार्थी व्यक्तीच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा केली जाते.
राज्य सरकारने या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. वयोश्री योजनेचा हा राज्यातील 65 वय वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना दिला जातो.
Mukhymantri Vayoshri Yojana 2024 In Marathi ; Bullet points
ठळक मुद्दे
Mukhymantri Vayoshri Yojana 2024 In Marathi ; In short
मुख्यमंत्री वयोश्री योजनेची थोडक्यात माहिती
Mukhymantri Vayoshri Yojana 2024 In Marathi; Main purpose
मुख्यमंत्री वयोश्री योजनेची मुख्य उद्दिष्ट
Mukhymantri Vayoshri Yojana 2024 In Marathi; Features
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे वैशिष्ट्ये
Mukhymantri Vayoshri Yojana 2024 In Marathi; Material
या योजनेतून दिल्या जाणारी विविध साहित्य
Mukhymantri Vayoshri Yojana 2024 In Marathi; Benefits
मुख्यमंत्री वयोश्री योजनेची फायदे
Mukhymantri Vayoshri Yojana 2024 In Marathi; Eligibility
मुख्यमंत्री वयोश्री योजनेची पात्रता
Mukhymantri Vayoshri Yojana 2024 In Marathi; Documents
मुख्यमंत्री वयोश्री योजने साठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे
Mukhymantri Vayoshri Yojana 2024 In Marathi; Why application cancel
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे अर्ज रद्द का होतात ?
Mukhymantri Vayoshri Yojana 2024 In Marathi; Apply Online
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज प्रक्रिया
FAQs
Mukhymantri Vayoshri Yojana 2024 In Marathi; In short
वयोश्री योजनेची थोडक्यात माहिती
योजनेचे नाव काय | मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 |
योजना कोणी सुरू केली | महाराष्ट्र शासनाने |
योजना कधी सुरू झाली | 6 फेब्रुवारी 2024 |
लाभ काय | ज्येष्ठ नागरिकांना 3000/- रुपये मिळणार |
लाभार्थी कोण | राज्यातील 65 वय वर्ष असणारे जेष्ठ नागरिक |
कोणते साहित्याचे वाटप | चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड… |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन/ ऑफलाइन |
संकेतस्थळ | http://www.maharashtra.gov.in/ |
Mukhymantri Vayoshri Yojana 2024 In Marathi; Main purpose
मुख्यमंत्री वयश्री योजनेची मुख्य उद्दिष्ट
महाराष्ट्र राज्यातील 65 वय वर्ष असणाऱ्या व त्यावरील जास्त वेळ असणाऱ्या म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना यांना रोजच्या दैनंदिन जीवनात अनेक समस्या येतात. ऐकू न येणे, अशक्तपणा, अपंगत्व, दृष्टी कमी होणे, आशा अनेक समस्या या ज्येष्ठ नागरिकांना येतात. अशा वेळेस त्यांना आवश्यक पडणाऱ्या वस्तू ही ज्येष्ठ नागरिक खरेदी करू शकत नाही. जर या वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांना काही आर्थिक मदत मिळाली तर ते स्वतःसाठी या वस्तू खरेदी करू शकतील. त्यांना इतरांवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.
हीच गोष्ट लक्षात घेता वयोश्री योजना सुरू करण्यात आली असून, या योजनेत मनस्वास्थ्य केंद्र, योगा उपचार केंद्र यासारखी अनेक उपक्रम राबवण्याचे काम शासनाने हातात घेतले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक स्वास्थ व वयोमानानुसार येणारे अपंगत्व हे चांगले ठेवण्यासाठी मुख्यत्वे मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवली आहे.
Mukhymantri Vayoshri Yojana 2024 In Marathi ; Features
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे वैशिष्ट्य
या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना विविध साहित्य हे विशेष गुणवत्ता आणि चांगल्या प्रतीचे ठेवण्यात आले असून या योजनेचा लाभ हा राज्यभरातील वृद्ध,अपंग महिलांना सुद्धा दिल्या जातो.
महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंब पाटील वृद्ध नागरिकांना व गरीब नागरिकांना विविध साहित्य खरेदी करण्यासाठी मदत मिळावी म्हणून या योजना ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी होणारा खर्च हा नागरिक कल्याण निधी यांच्या माध्यमातून केला जातो.
Mukhymantri Vayoshri Yojana 2024 In Marathi; Material
या योजनेतून दिल्या जाणारी विविध साहित्य
- चष्मा
- ट्रायपॉड
- श्रवण यंत्र
- फोल्डिंग वॉकर
- गुडघा-ब्रेस
- चालण्याची काठी
- कमरेचा पट्टा
- कमोड खुर्ची
- सर्वाइकल कॉलर
इत्यादी साहित्य दिल्या जाते.
Mukhymantri Vayoshri Yojana 2024 In Marathi; Benefits
मुख्यमंत्री वयोश्री योजनेची फायदे
- या योजनेच्या माध्यमातून गरीब रद्द अपंग व्यक्तींना त्यांच्या आवश्यकतेनुसार साहित्य दिले जाते.
- या योजनेच्या माध्यमातून साठ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असे भौतिक साहित्याचे वाटप करण्यात येते.
- या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना मोफत साहित्याचे वाटप करण्यात येते.
- या योजनेत अंतर्गत वाटप करण्यात येणारे विविध उपकरणे ही वृद्ध व्यक्तींच्या आणि दिव्यांग व्यक्तींच्या अनेक समस्यांवर करते.
तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-ladaki-bahan-yojana-2024/
मुख्यमंत्री योजना दूत 2024 https://marathionlinetimes.com/mukhymantri-yojana-doot-bharti-2024/
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/
Mukhymantri Vayoshri Yojana 2024 In Marathi; Eligibility
मुख्यमंत्री वयोश्री योजनेची पात्रता
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे.
- अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्याचे वय हे 31 डिसेंबर 2023 अखेर पर्यंत 65 वर्ष पूर्ण केलेली असावीत.
- अर्जदाराचे वय हे साठ वर्षापेक्षा अधिक असावे.
- तसेच या योजनेचा लाभ घेण्या या अर्जदाराकडे दरिद्र रेषेखालील असलेले शिधापत्रिक असणे आवश्यक आहे. म्हणजेच बीपीएल रेशन कार्ड.
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न हे 2 लाख रुपया पेक्षा जास्त नसावे.
- लाभार्थी व्यक्तीने मागच्या तीन वर्षात इतर कोणत्याही स्वराज्य संस्था आणि शासनाद्वारे राबवण्यात आलेल्या योजनेअंतर्गत कोणत्याही सरकारी योजने अंतर्गत मिळणाऱ्या विविध उपकरणे हे विनामूल्य प्राप्त केलेली नसावी, याबाबतीत स्वयंघोषणापत्र सादर करणे हे अनिवार्य असेल.
Mukhymantri Vayoshri Yojana 2024 In Marathi; Documents
मुख्यमंत्री वयुष्री योजने साठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- बँकेचे पासबुक
- स्वयंघोषणापत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- ओळख पुरावा म्हणून शासनाने विहित केलेले अन्य कागदपत्रे
- वयाचा दाखला किंवा ज्येष्ठ नागरिक कार्ड
- पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
- मोबाईल क्रमांक
- इलेक्ट्रिक बिल
Mukhymantri Vayoshri Yojana 2024 In Marathi; Why application cancel
मुख्यमंत्री वयश्री योजनेचे अर्ज रद्द का होतात
- अर्जदार व्यक्ती हा आर्थिक दृष्ट्या गरीब नसल्यास अर्ज रद्द होतो.
- अर्जदार व्यक्तीचे दुसरे साहित्यांसाठी अर्ज केलेला असल्यास अर्ज रद्द होतो.
- अर्जदारा चे वय हे 60 किंवा त्यापेक्षा कमी असल्यास अर्ज रद्द होतो.
Mukhymantri Vayoshri Yojana 2024 In Marathi; Apply Online
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या सांकेतिक स्थळाला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर आता तुमच्यासमोर Home page होम पेज येईल त्यावर असलेल्या अप्लाय फॉर राष्ट्रीय योजना या पर्यावरण तुम्ही क्लिक करा.
- आता तुमच्या समोर या योजनेचा अर्ज दिसेल त्यावर तुम्ही क्लिक करायचे आहे.
- अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती ही तुम्ही वाचून नीट काळजीपूर्वक भरायची आहे.
- तसेच अर्ज भरून झाल्यानंतर सोबतच जोड्या लागणारी कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज एकदा नीट तपासून घ्यायचा आणि तुम्ही सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.
- आशा पद्धतीने तुमची या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होते.
एक विशेष सूचना
या राष्ट्रीय योजनेच्या अंतर्गत राज्यभरात विविध ठिकाणी शिबिरे आयोजित केली जातात. या शिबिरांची तारीख वेळ आणि पत्ता आधी सर्व माहिती तुम्ही शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध केली जाते. शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्जदाराने वेळोवेळी या शिपिरण बद्दलची माहिती घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा.
FAQs
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा कोणाला लाभ मिळतो ?
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ हा राज्यातील वय वर्ष 65 वर्षाहून अधिक असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांग व्यक्तींना मिळतो.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा उद्देश काय?
या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील रद्द गरीब दिव्यांग व्यक्तींना त्यांना लागणाऱ्या विविध उपकरणांचे वाटप करणे जेणेकरून त्यांचे जीवनमान सुधारेल.
मुख्यमंत्री वयोश्री योजना म्हणजे काय?
मुख्यमंत्री वैश्य योजना ही महाराष्ट्र राज्यातील वृद्ध दिव्यांग आणि गरीब व्यक्तींना त्यांना आवश्यक असणारे विविध साहित्य हे राज्य सरकारकडून मोफत देण्यात येते त्या संदर्भात त्यांना मदत म्हणून तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते यामुळे वृद्ध व्यक्ती किंवा दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन काम अडचणी दूर होण्यास मदत मिळते व ते इतरांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
लखपति दीदी योजना महाराष्ट्र 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/
पी एम मातृ वंदना योजना https://marathionlinetimes.com/pm-matru-vandana-yojana-2024/
फ्री लॅपटॉप योजनेची https://marathionlinetimes.com/free-laptop-yojana-2024/
मनोरंजन क्षेत्रातील अधिक माहिती जाणून घ्या
तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी