Table of Contents
ToggleNamo Shetkari Yojana 2024|नमो शेतकरी योजना 2024
Namo Shetkari Yojana 2024 नमस्कार आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या बळीराजा साठी खूप योजना राबवल्या आहेत. राज्य सरकारने विविध प्रमाण विविध प्रकारे आपल्या बळीराजाला आर्थिक सहाय्य वेळोवेळी प्रदान केले आहे. तसेच यावर्षी देखील आपल्या महाराष्ट्र सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि आपले अर्थ मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही योजना आपल्या अर्थसंकल्पात जाहीर केल्या किसान निधी योजनेच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्राला दरवर्षी 6000 हजार रुपये मिळतील. त्यातील एक योजना म्हणजे नमो शेतकरी योजना 2024 ज्या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्याला म्हणजे आपल्या बळीराजाला आर्थिक मदत दिल्या जाणार आहे.
Namo Shetkari Yojana 2024| नमो शेतकरी योजना 202
2024 ठळक मुद्दे खालील प्रमाणे
थोडक्यात माहित
प्रमुख वैशिष्ट्ये
महत्त्वाची कागदपत्रे
या योजनेचे उद्दिष्ट
योजनेचे लाभार्थी
योजनेची योजनेसाठी पात्रता
अधिकृत वेबसाईट
Namo Shetkari Yojana 2024 Information in few words | नमो शेतकरी योजना 2024 थोडक्यात माहिती
नमो शेतकरी योजना यामध्ये मिळाल्या जाणारे ₹6000 हजहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे. आतापर्यंत याचे तीन टप्प्यात आर्थिक मदत मिळाली आहे. नमो शेतकरी योजना 2024 या योजनेमध्ये आपल्या शेतकरी मित्राला एक महत्त्वाची आणि चांगली गोष्ट या योजनेमध्ये तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी इतर कोणतीही योजना उदा.किसान सन्मान निधी योजना सोडण्याची गरज लागणार नाही म्हणजे किसान निधी योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचा आपले शेतकरी मित्र लाभ घेऊ शकतील यामध्ये आपण हा लाभ कसा घेऊ शकतो, शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या या दोन्ही योजनेमुळे वार्षिक ₹12000 मिळतील.आपल्याला अर्ज कुठे करायचा, काय कागदपत्र लागतील किंवा काय वैशिष्ट्ये या योजनेचे आणि आपल्या महाराष्ट्र काय मुख्य उद्दिष्ट आहे.आपल्या राज्यातील शेतकरी मित्राला महाराष्ट्र शासन देणार आहे हे पाहूया लेखांमध्ये त्यामुळे हा नमो शेतकरी योजना 2024 लेख पूर्ण वाचा.
या शासकीय योजनेची घोषणा करून महाराष्ट्र तील शेतकरी कुटुंबात आनंददायी ठरणार आहे; कारण बहुतांश शेतकरी योजनेची अंमलबजावणी झाल्यापासून सदर योजनेचा लाभ आपल्याला केव्हा मिळेल? याची शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय आतुरतेने वाट पाहत होते.
Namo Shetkari Yojana 2024 Feature | नमो शेतकरी योजना 2024 वैशिष्ट्ये
- या योजनेचा लाभ विशेष म्हणजे फक्त महाराष्ट्राच्या बळीराजालाच लाभणार आहे.
- या योजनेमध्ये आपल्या बळीराजा कोणत्या जातीचा आहे किंवा कोणता धर्म आहे हे पाहायला जाणार नाही हा लाभ सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे.
- महाराष्ट्र शासनाकडून आपल्या शेतकरी बंधूला आर्थिक मदत ₹6000 आहेत दिल्या जाणार आहेत.
- या नमो शेतकरी योजनेच्या मार्फत आपल्या शेतकरी बंधूंना दरमहा त्यांच्या बँक खात्यात थेट ₹2000 दिले जातील.
- नमो योजनेच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्याला हे पैसे त्याच्या इतर कामांसाठी वापरता येतील.
- योजनेमार्फत दिले जाणाऱ्या आर्थिक रकमेत कोणताही गैर वापर होणार नाही ते पैसे सरळ आपल्या शेतकरी मित्राच्या खात्यात जमा होतील.
- या योजनेमध्ये मिळणाऱ्या आर्थिक लाभांमुळे शेतकरी येणाऱ्या संकटांवर मात करून आत्महत्या हे पाहून उचलणार नाही.
Namo Shetkari Yojana 2024 Documents | नमो शेतकरी योजना 2024 महत्वाची कागदपत्रे खालील प्रमाणे,
- शेतकरी मित्राचे महत्त्वाचे आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला म्हणजेच प्रमाणपत्र
- आदिवासी असल्यास आदिवासी प्रमाणपत्र
- जमिनीचे कागदपत्र
- पासपोर्ट फोटो
- आणि शेतकरी मित्राचा मोबाईल नंबर
Namo Shetkari Yojana 2024 | नमो शेतकरी योजना 2024 उद्देश
नमो शेतकरी योजन 2024 योजनेमध्ये आपल्या महाराष्ट्र शासना कडून आपल्या शेतकऱ्याला आर्थिक मदत देऊन आपल्या शेतकऱ्याला पाठबळ मिळत आहे. कितीही नैसर्गिक संकटे आली तरीही अशा आर्थिक मदतीमुळे आपला शेतकरी मित्र उभा राहतोय. या योजनेमध्ये मिळणाऱ्या सहा हजार रुपये हे शासन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये देणार आहे त्यामुळे आपला शेतकरी मित्र त्याच्या कुटुंबाचा सांभाळ करणार आहे. नमो शेतकरी योजना 2024 ही आपल्या शेतकरी मित्रांना नक्कीच फायद्याची ठरणार आहे त्यामुळे आपले शेतकरी मित्र आणि त्यांची होणारी आर्थिक कोंडी यात आपल्या सरकारने दिलेली जास्त अधिक प्रमाणातील मदत आपल्या शेत आपल्या शेतकरी बांधवांना मोलाची ठरेल आणि ते संकटात खचून जाणार नाहीत.ेश शेतकरी योजनाउद्देश उद्देश नमो शेतकरी योजना 2024नमो शेतकरी योजना 2024 नमो शेतकरी योजना 2024 योजना 2019 नमो शेतकरी योजनेत शेतकऱ्यांना मिळणार दोन हजार रुपये या नमो शेतकरी योजनेमुळे महाराष्ट्र सरकार कोटी रुपये कर्ज उचलणार आहे कर्ज उचलणार औऔर या योजनेअंतर्गत दर तीन महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतील.
लेक लाडकी योजना 2024 https://marathionlinetimes.com/lek-ladki-yojana-2024/
Namo Shetkari Yojana 2024 Benefits | नमो शेतकरी योजना 2024 लाभार्थी
- नमो शेतकरी योजना चा लाभ महाराष्ट्रातील आमच्या बळीराजाला मिळालं.
- सुरुवातीला तुमचे जे नाव आहे ते लाभार्थ्याच्या यादीत पाहिजे असेल तर तुम्ही नमो शेतकरी योजना 2024 या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
- तुम्ही अधिकृत वेबसाईटवर ती गेल्या नंतर इथे विचारली जाणारी माहिती भरायची आहे ते भरल्यानंतर तुमच्या शेतीसंबंधी तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरे द्यायची आहेत.
- ही सर्व माहिती दिल्यानंतर तिथे तुम्हाला शेतकऱ्यांची म्हणजेच लाभार्थ्यांची यादी असेल त्यात तुम्ही तुमचे म्हणजेच नाव तपासून घ्यायचे आहे.
- त्याच्या तुम्हाला तुमच्या नाव सापडेल.
- महाराष्ट्र राज्यातील एकूण 1.5 करोड शेतकरी कुटुंबांना या नमो शेतकरी योजनेचा फायदा होणार लाभ मिळणार आहे.
- दर वर्षी या नमो शेतकरी योजना महाराष्ट्र सरकार च्या तिजोरी मधून 59 हजार करोड रुपये सरकार खर्च करणार आहे.
- या नमो शेतकरी योजनेमुळे महाराष्ट्राचा लाडका बळीराजा आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर होईल.
- या योजनेचा राज्यातील शेतकरी मित्रांचा त्यांच्या जीवन स्तर सुधारेल.
- या योजनेच्या अंतर्गत आलेले सर्व शेतकरी बांधव हे आर्थिक आणि सामाजिक स्तरावर मजबूत होतील.
- या योजनेअंतर्गत दर तीन महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतील.
नमो शेतकरी योजना 2024 First installment | नमो शेतकरी योजना 2024 पहिला हप्ता
नमो शेतकरी योजनेच्या निधीचा पहिल्या हप्तासाठी शासनाकडून 1720 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला असून याचा शासन निर्णय (GR) दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता महाराष्ट्र राज्यातील तब्बल 85.60 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे.
Namo Shetkari Yojana 2024 दि.26 ऑक्टोबर 2023 रोजी पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत शिर्डी इथून वितरित केला जाणार आहे.
अ.क्र. | हप्ता क्रमांक | कालावधी | रक्कम |
1 | पहिला हप्ता | माहे एप्रिल ते जुलै | ₹2000 |
2 | दुसरा हप्ता | माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर | ₹2000 |
3 | तिसरा हप्ता | माहे डिसेंबर ते मार्च | ₹2000 |
कृषी विभाग व संबंधित क्षेत्रातून नमो शेतकरी योजना 2024 या योजनेचा दुसरा हप्ता हा 8 ते 10 फेब्रुवारी 2024 यादरम्यान पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे.अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. ही तारीख अंदाजित असल्यामुळे यामध्ये कदाचित फरक पडू शकतो याची शेतकऱ्यांनी बंधूंनी नोंद घ्यावी.
या नमो शेतकरी योजनेमुळे महाराष्ट्र सरकार6900 कोटी रुपये भार उचलणार आहे.
Namo Shetkari Yojana 2024 Eligibility | नमो शेतकरी योजना 2024 पात्रता
- शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना 2024 जर योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला काही अटींची पूर्तता करणे बंधनकारक असेल.
- नमो शेतकरी योजना लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या मोबाईलचे नावाचे नोंदणी जोडणी करून घेणे गरजेचे असणार आहे.
- कोणत्याही प्रकारची चूक अजिबात जमणार नाही नाहीतर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- या योजनेसाठी तुमचे बँक खाते तुमच्या मोबाईल नंबर सोबत लिंक असणे हे देखील गरजेचे असणार आहे.
- माहिती जी तुम्ही भरणार आहात ती योग्य आणि अचूक पद्धतीने भरणे आवश्यक असणार आहे.
- कोणत्याही प्रकारची चूक अजिबात जमणार नाही नाहीतर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही चालणार नाहीये.
Online website| अधिकृत वेबसाईट
- https://pmkisan.gov.in/
FAQ
महाराष्ट्र राज्यात नमो शेतकरी योजना राज्यात केव्हापासून राबविण्यात येणार आहे ?
नमो शेतकरी योजना राज्यात 15 जून 2023 पासून असे संपूर्ण महाराष्ट्रात येत आ
नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी रजिस्ट्रेशन कुठे करावे ?
तुम्हाला जर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पूर्वीपासून लाभ मिळत असेल, तर नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही.
नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार ?
महाराष्ट्र शासनाद्वारे नुकताच शासकीय निर्णय प्रदर्शित करण्यात आलेला आहे, त्यानुसार नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता एप्रिल देण्यात येईल.