Table of Contents
ToggleNPS Vatsalya Yojana 2024: केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली मोठी घोषणा
NPS Vatsalya Yojana 2024: पालकांना त्यांच्या अल्पवयीन मुलांच्या भविष्यासाठी नेहमीच काळजी असते त्याची तरतूद म्हणून ही एक उत्तम पर्याय आहे. एन एस पी वात्सल्य योजना 2024 सुलभ आणि सुरक्षित गुंतवणूक.
NPS Vatsalya Yojana 2024: केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी एक नवीन योजनेची घोषणा केली आहे. आपण आपल्या योजनेच्या माध्यमातून देशातील सर्व मुलांचे भविष्य सुरक्षित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
NPS Vatsalya Yojana 2024: या योजनेअंतर्गत पालकांनी आणि त्यांच्या मुलांसाठी आर्थिक गुंतवणूक योग्यरित्या करू शकणार आहेत. कमीत कमी या योजनेमध्ये दर वर्षाला 1000/- रुपये गुंतवणूक करून जेव्हा तुमचे मूल आहे 18 वर्षाची होईल तेव्हा त्यांना या योजनेचा फायदा होईल.
NPS Vatsalya Yojana 2024: अल्पवयीन मुलगा हा 18 वर्षाचा झाल्यानंतर वात्सल्य खात्यात जमा झालेली रक्कम ही सर्वसाधारण एमपीएस खात्यात हस्तंतरित केल्या जाणार आहे. म्हणजेच अल्पवयीन मुलाचे वय हे 18 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर ही योजना त्यांना बिगर एन पी एस योजनेमध्ये रूपांतरित केली जाऊ शकते.
NPS Vatsalya Yojana 2024: Bullet points
एमपीएस वात्सल्य योजनेचे ठळक मुद्दे
NPS Vatsalya Yojana 2024:What’s means
एमपीएस वात्सल्य योजना म्हणजे काय?
NPS Vatsalya Yojana 2024:In shorts
एनपीएस वात्सल्य योजनेची थोडक्यात माहिती
NPS Vatsalya Yojana 2024:Benefits
एनपीएस वात्सल्य योजनेचे फायदे
NPS Vatsalya Yojana 2024: Other investment options
एनपीएस वात्सल्य योजना गुंतवणूक पर्या
NPS Vatsalya Yojana 2024: Eligibility
एनपीएस वात्सल्य योजना पात्रता
NPS Vatsalya Yojana 2024: Documents
एमपीएस वात्सल्य योजनेसाठी लागणारे महत्त्वाची कागदपत्रे
NPS Vatsalya Yojana 2024: Terms and condition
एमपीएस वात्सल्य योजने च्या अंतर्गत काही नियम आणि अटी
NPS Vatsalya Yojana 2024:Apply
एम पी एस वाचलेले योजने चे अर्ज प्रक्रिया
NPS Vatsalya Yojana 2024:In shorts
एनपीएस वात्सल्य योजनेची थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | एनपीएस वात्सल्य योजना 2024 |
योजना कधी सुरू झाली | 18 सप्टेंबर 2024 |
लाभार्थी | देशातील लहान मुले व पालक |
पात्रता | 18 वर्षाखालील सर्व भारतीय नागरिक |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
संकेतस्थळ | https://enps.nsdl.com/eNPS/ |
NPS Vatsalya Yojana 2024: What’s mean
एनपीएस वात्सल्य योजना म्हणजे काय ?
- NPS Vatsalya Yojana 2024: देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर दिनांक 18 सप्टेंबर रोजी अर्थसंकल्पात अनेक नवनवीन घोषणा केली आहेत त्यापैकी लहान मुलांसाठी आणली आहे एक नवीन योजना ती म्हणजे एनपीएस वत्सला योजना 2024 सध्या बहुचर्चित असलेली ही योजना नेमकी आहे तरी काय हे आपण या लेखातून पाहूया
- एमपीएस वात्सल्य ही मुख्यत्वे देशातील लहान मुलांच्या आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुरू केलेली योजना असून, या योजनेत सहभागी होणाऱ्या पालक आणि त्यांचे त्यांच्या मुलांच्या बाबी अनेक आर्थिक गरजांची सुविधा आणि सुरक्षितता होय.
- राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजे एनपीएस ही पालक आणि त्यांच्या अल्पवयीन मुलांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे.
- वात्सल्य योजनेच्या अंतर्गत पालक हे त्यांच्या अल्पवयीन मुलांच्या नावे मुलाच्या नावे एनपीएस खाते उघडू शकतात आणि त्यांना जमेल तेवढे म्हणजेच प्रत्येक वर्षी एक हजार रुपये असे कमाल रक्कम भरू शकतात. या कमल रक्कम कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही.
- या योजनेच्या अंतर्गत पालकांना त्यांच्या अल्पवयीन मुलांसाठी खाती उघडण्यास आणि त्यांच्या सेवानिवृत्ती पर्यंत अनुमती देते.
- एनपीएस ही केंद्र सरकारने सुरू केलेली योजना ज्यामध्ये देशातील नागरिकांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पेन्शनच्या स्वरूपात उत्पन्न प्रदान करते.
- एमपीएससी योजने मुळे मुलांच्या आर्थिक सुरक्षिततेची हमी देणारी योजना आहे.
NPS Vatsalya Yojana 2024:Benefits
एनपीएस वात्सल्य योजनेचे फायदे
- NPS Vatsalya Yojana 2024: एनपीएस वासले योजना ही मुख्यत्वे मुलांमध्ये बचतीच्या सवयीला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणजेच मुले जेव्हा वय वर्ष अठरा ची होतात तेव्हा त्यांचे खाते हे एनपीएस योजनेत रूपांतरित केले जाऊ शकते. आणि त्यानंतर ते स्वतः त्यांचे खाते व्यवस्थापित करू शकतात
- एमपीएससी वास्तव योजनेअंतर्गत रूपांतरित केलेल्या हत्या त जेव्हा मूल जेव्हा मुले मोठी होतात आणि त्यांची सेवानिवृत्तीचे वय होते तेव्हा त्यांना आरामदायी सेवानिवृत्तीचे जीवन जगण्यासाठी या योजनेचा फायदा होतो.
- एमपीएससी वात्सल्य योजने मुळे पालकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यात आर्थिक सुरक्षितता निश्चित करण्यात येते.
- त्यांना त्यांनी या योजनेमध्ये केलेल्या योगदानाच्या रकमेच्या 25 टक्क्यांपर्यंत पैसे काढू शकतात.
- मुलांची वय हे 18 वर्षाची होईपर्यंत फक्त तीन वेळा पैसे काढण्याचा पर्याय उपलब्ध केला आहे.
- 75 पेक्षा जास्त अपंगत्व विशिष्ट आजारावर उपचार इत्यादींसाठी पीएफआरडीए निर्देशित केल्यानुसार तुम्ही पैसे काढू शकतात.
- जमा झालेल्या पैशांवर चक्रवाढ व्याज मिळेल.
NPS Vatsalya Yojana 2024:Eligibility
एनपीएस वात्सल्य योजना पात्रता
- 18 वर्षाखालील सर्व भारतीय नागरिक हे एनपीएस वाचल योजनेस पात्र आहेत.
- सध्या 18 ते 60 वयोगटासाठी सुरू करण्यात आलेली आहे.
- तसेच भारताची परदेशी नागरिक म्हणजेच( OCL) ओ सी एल 18 वर्षाखालील व्यक्ती आणि निवासी भारतीय (NRI)एनआरआय हे देखील पात्र असतील.
- लहान मुलांचे पालक एन एस पी वात्सल्य योजनेचे खाते उघडू शकतात.
NPS Vatsalya Yojana 2024: Other investment options
एनपीएस वात्सल्य योजना गुंतवणूक पर्याय:
- डीफॉल्ट निवड: मध्यम जीवन सायकल फंड – LC-50 (50% इक्विटी).
- ऑटो चॉईस: पालक लाइफसायकल फंड – आक्रमक – LC-75 (75% इक्विटी),
- मध्यम LC-50 (50% इक्विटी), किंवा कंझर्व्हेटिव्ह LC-25 (25% इक्विटी) निवडू शकतात.
- सक्रिय निवड: गार्डियन इक्विटी (75% पर्यंत),
- कॉर्पोरेट कर्ज (100% पर्यंत),
- सरकारी सिक्युरिटीज (100% पर्यंत), आणि
- पर्यायी मालमत्ता (5% पर्यंत) मध्ये निधीचे वाटप सक्रियपणे ठरवते.
NPS Vatsalya Yojana 2024: Documents
एमपीएस वात्सल्य योजनेसाठी लागणारे महत्त्वाची कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र
- ई-मेल आयडी
- मोबाईल क्रमांक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
लखपति दीदी योजना महाराष्ट्र 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/
पी एम मातृ वंदना योजना https://marathionlinetimes.com/pm-matru-vandana-yojana-2024/
फ्री लॅपटॉप योजनेची https://marathionlinetimes.com/free-laptop-yojana-2024/
NPS Vatsalya Yojana 2024:Terms and condition
एमपीएस वात्सल्य योजने च्या अंतर्गत काही नियम आणि अटी
- एम पी एस या योजनेअंतर्गत अर्जदार हा सामील झाल्यानंतर किमान तीन वर्षानंतर पालक पैसे काढू शकतात.
- त्यांना त्यांनी या योजनेमध्ये केलेल्या योगदानाच्या रकमेच्या 25 टक्क्यांपर्यंत पैसे काढू शकतात.
- मुलांची वय हे 18 वर्षाची होईपर्यंत फक्त तीन वेळा पैसे काढण्याचा पर्याय उपलब्ध केला आहे.
- 75 पेक्षा जास्त अपंगत्व विशिष्ट आजारावर उपचार इत्यादींसाठी पीएफआरडीए निर्देशित केल्यानुसार तुम्ही पैसे काढू शकतात.
- मुलांचे वय 18 वर्षाची झाल्यानंतर किमान तीन महिन्याच्या आत नवीन केवायसी करणे आवश्यक आहे.
- तसेच एमपीएससी योजनेतील रकमेत जमा केलेल्या योगदानाच्या रक्कम ही एमपीएस खात्यात हस्तांतरित केली जाते.
- जर एमपीएस खात्यामध्ये जमा झालेल्या निधी पैकी 80 टक्के रक्कम ही वार्षिक योजनेत तुम्ही पुन्हा गुंतवणूक करू शकता आणि उर्वरित 20 टक्के रक्कम ही एक रकमे म्हणून खात्यातून काढू शकतात.
- जर एनपीएस खात्यामध्ये तुमच्या योगदानाची रक्कम ही 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर संपूर्ण रक्कम तुम्हाला काढता येऊ शकते.
- एमपीएस योजनेचे नियम जर खातेदाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास
- अल्पवयीन मुलाचा किंवा संपूर्ण रक्कम ही पालकांना म्हणजेच अर्जात नामांकित व्यक्तीला परत केल्या जाणार आहे.
- या योजनेमध्ये जर योगदान करणाऱ्या पालकाचा मृत्यू झाल्यास नवीन केवायसी द्वारे योजनेअंतर्गत दुसऱ्या आणखी एका पालकाची नोंदणी केल्या जाणार आहे.
- जर दुर्दैवाने अल्पवयीन मुलांच्या दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यास अर्जदार अल्पवयीन मुल तो 18 वर्षाचा होईपर्यंत कायदेशीर रित्या योगदान न देता योजना सुरू ठेवू शकता.
NPS Vatsalya Yojana 2024: Apply
एमपीएस वात्सल्य योजना अर्ज प्रक्रिया
- या योजनेमध्ये तुम्ही अर्ज हा ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धती करू शकतात
- एमपीएससी वाचलेली योजना किंवा पालक यांनी एनपीएस वेबसाईटवर जाऊन किंवा पॉईंट ऑफ प्रेसेन्स पीओपी द्वारे उघडू शकतात.
- तसेच इंडिया, पोस्ट प्रमुख बँका, पेन्शन फंड इत्यादी मध्ये देखील आपण हा अर्ज करू शकतात
- सर्वप्रथम तुम्हाला संकेतस्थळावर जावे लागेल
- https://enps.nsdl.com/eNPS/संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला आता तुमच्या स्क्रीनवर एन पी एस वात्सल्य चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा
- आता तुमच्यासमोर एमपीएससी नोंदणी करा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- त्यात विचारलेली संपूर्ण माहिती जसे की जन्मतारीख पॅन कार्ड क्रमांक मोबाईल क्रमांक आणि ई-मेल ही सर्व माहिती अचूक भरा.
- माहिती अचूक भरल्यानंतर नोंदणी सुरू करा यावर तुम्ही क्लिक करा.
- दिल्याला मोबाईल क्रमांक वर किंवा ईमेलवर ओटीपी मिळेल.
- आता ओटीपी OTT नीट भरा व भरल्यानंतर स्क्रीनवर पोच पावती क्रमांक तयार होईल. Continue या वरती क्लिक करा.
- अल्पवयीन मुलाचे आणि त्याच्या पालकांचा तपशील येथे भरा लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. पुष्टी करा यावर क्लिक करा.
- सुरुवातीस किमान 1000/-रुपयांची रक्कम तुम्हाला भरावी लागेल.
- पी आर ए एन जनरेट झाल्यानंतर तुमच्या मुलांचे नाव उघडले.
तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-ladaki-bahan-yojana-2024/
मुख्यमंत्री योजना दूत 2024 https://marathionlinetimes.com/mukhymantri-yojana-doot-bharti-2024/
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/
मनोरंजन क्षेत्रातील अधिक माहिती जाणून घ्या
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी