Table of Contents
ToggleParshuram Mahamandal Arthik Vikasachi Navi Disha 2024: In Marathi ब्राह्मण समाजाची अखेर प्रतीक्षा संपली!
Parshuram Mahamandal Arthik Vikasachi Navi Disha 2024:ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाला महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी. ब्राह्मण आणि रजपूत समाजासाठी राज्य सरकारने नव्या महामंडळाने म्हणजेच कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Parshuram Mahamandal Arthik Vikasachi Navi Disha 2024:मुंबई येथे दिनांक 23 सप्टेंबर 2024 म्हणजेच काल या संदर्भात 24 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात हा देखील एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी हा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Parshuram Mahamandal Arthik Vikasachi Navi Disha 2024:तसेच त्यामध्ये कुणबीच्या तीन पोटजातीचा इतर मागास प्रवर्गात म्हणजेच ओबीसी मध्ये समावेश करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
Parshuram Mahamandal Arthik Vikasachi Navi Disha 2024:तसेच ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी या महामंडळाची स्थापना करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. आपणास ठाऊक आहे की या महामंडळाच्या स्थापनेसाठी राज्यात अनेक दिवसांपासून ब्राह्मण समाजाने मोठ्या प्रमाणावर आंदोलने केली होती.
या आर्अथिक विकास महामंडळाला राज्खेय सरकार तर्रीफे 50 कोटी रुपयाचे भाग भांडवल देण्सयात येणार आहे. तसेच या महामंडळाचे मुख्यालय पुणे येथे राहील. ब्राह्मण समाजाची हा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
Parshuram Mahamandal Arthik Vikasachi Navi Disha 2024: Bullet points
काही ठळक मुद्दे
Parshuram Mahamandal Arthik Vikasachi Navi Disha 2024: In short
थोडक्यात माहिती
Parshuram Mahamandal Arthik Vikasachi Navi Disha 2024: Benefits
काय शासकीय फायदे मिळतील?
Parshuram Mahamandal Arthik Vikasachi Navi Disha 2024: Demands
ब्राह्मण विकास आर्थिक विकास मंडळाच्या मागण्या काय होत्या ?
Parshuram Mahamandal Arthik Vikasachi Navi Disha 2024: History in few words
ब्राह्मण समाजाचा थोडक्यात इतिहास
Parshuram Mahamandal Arthik Vikasachi Navi Disha 2024: Few words
सध्या असलेली ब्राह्मण समाजाची परिस्थिती
Parshuram Mahamandal Arthik Vikasachi Navi Disha 2024: Some other benefit
विकास मंडळ स्थापन केल्याने काय फायदे होतात
Parshuram Mahamandal Arthik Vikasachi Navi Disha 2024: In short
थोडक्यात माहिती
काय आहे सरकारचा नवीन निर्णय | ब्राह्मण विकास महामंडळ निर्माण करणार |
हा निर्णय कोणी घेतला | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे |
निर्णय कधी घेण्यात आला | 23 सप्टेंबर 2024 |
निर्णयाचा लाभ काय | कुणबीच्या तीन पोटजातींमध्ये इतर मागासवर्ग यादीमध्ये ब्राह्मण समाज समावेश होणार |
Parshuram Mahamandal Arthik Vikasachi Navi Disha 2024: Benefits
काय शासकीय फायदे मिळतील?
- ब्राह्मण समाजाला कुणबीच्या तीन पोटजातींमध्ये इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश होणार आहे.
- ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना शासकीय लाभ मिळणार आहेत.
Parshuram Mahamandal Arthik Vikasachi Navi Disha 2024: Demands
ब्राह्मण विकास आर्थिक विकास मंडळाच्या मागण्या काय होत्या ?
- स्वतंत्रपणे परशुराम आर्थिक महामंडळाची स्थापना करावी.
- ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वस्तीग्रह असावे.
- तसेच सांस्कृतिक आणि अध्यात्मिक कार्य करण्यासाठी परशुराम भवन उभारावे.
- पाच सहस्त्र रुपये म्हणजेच 5 हजार रुपये मासिक मानधन हे ब्राह्मण पुरोहितांना द्यावे.
- विविध मंदिरात नियुक्ती करावी व पुरोहितांना नित्य पूजेचे अधिकार द्यावे.
- वंशपरंपरागत हस्तगत झालेल्या इनामी भूमीचा मालकी हक्क हा कायमस्वरूपी हस्तांतरित करावा.
- आणि समाजाच्या ब्राह्मण समाजाच्या सुरक्षिततेसाठी विशेष कायदा करण्यात यावा या ही देखील मागणी परशुराम आर्थिक महामंडळने केली होती.
या सर्व मागण्या मागण्यांना मान्यता मिळवण्यासाठी ब्राह्मण समाजाची शिष्ट मंडळ हे दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर विधिमंडळात रीतसर भेट देऊन निवेदन करण्यात आले होते. तसेच या संदर्भातील महत्त्वाची बैठक 4 सप्टेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन चर्चा केल्याचे समजते.
मनोरंजन क्षेत्रातील अधिक माहिती जाणून घ्या
तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी
Parshuram Mahamandal Arthik Vikasachi Navi Disha 2024: History In few words
ब्राह्मण समाजाचा थोडक्यात इतिहास
पुराणात आणि वेदांमध्ये उपदिशा नुसार ब्राह्मण समाजाच्या इतिहास सृष्टी रचणाऱ्या ब्रह्मदेवांपासून झाली आहे.
Parshuram Mahamandal Arthik Vikasachi Navi Disha 2024: वेदानुसार असं सांगितल्या जाते की ब्राह्मणांची उत्पत्ती ही हिंदू धर्मातील ब्रह्मदेवांपासून झाली आहे. असे मानले जाते की सध्या वर्तमान काळात जो ब्राह्मण समाज आहे तो ब्रह्म देवाची वंशज आहेत.
महाराष्ट्रात सनातन वैद्यकीय हिंदूंच्या ब्राह्मण जातीत सहा पोट जाती आहेत.
या सहा जाती पैकी लोकसंख्येने सर्वात मोठी पोट जात म्हणजे देशस्त ब्राह्मण होय.
मराठी ब्राह्मण जातीत इतर पाच पोट जाती असून कऱ्हाळ, चित्पावन, देवरुख,दैवज्ञ आणि सारस्वत अशा आहेत.
दोन उपशाखा आहेत त्या म्हणजे ऋग्वेदी आणि यजुर्वेदी
हिंदू धर्मांमध्ये मुख्यत्वे चार वर्ण विभागले गेले असून, त्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे आहे.
ब्राह्मण समाज महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्या पैकी 8 ते 10 टक्के असून महाराष्ट्र मध्ये ब्राह्मण पंचमास ब्राह्मण आहेत.
Parshuram Mahamandal Arthik Vikasachi Navi Disha 2024: Few words
सध्या असलेली ब्राह्मण समाजाची परिस्थिती
Parshuram Mahamandal Arthik Vikasachi Navi Disha 2024: सध्याची परिस्थिती पाहता ब्राह्मण समाजातील तरुण मुलांची परिस्थिती ही अतिशय बिकट आहे. कोणत्याही प्रकारचे आरक्षण आणि कोणत्याही प्रकारच्या नोकऱ्या मध्ये संधी उपलब्ध नसल्याने ब्राह्मण समाजातील तरुण पिढी अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याचे दिसते.
बहुतांशी ब्राह्मण समाजातील कुटुंबामध्ये पूर्वी वडीलधाऱ्या व्यक्तींची सेवानिवृत्ती हे एकमेव उत्पन्नाचे व गरजा भागवण्याचे साधन असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीमध्ये पुढील अस्तित्वा बाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
बेरोजगार असल्यामुळे तरुणांचे लग्न होत नाही. हा देखील महत्त्वाचा एक प्रश्न सध्या ब्राह्मण समाजापुढे आहे.
नवीन महामंडळ निश्चितच ब्राह्मण समाजातील तरुणांना एक नवीन आशा निर्माण करण्यास कारणीभूत ठरेल. त्यामुळे या निर्णयाचे सर्व ब्राह्मण समाजातील व्यक्तींनी स्वागत केले आहे. या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी व त्याद्वारे ब्राह्मण समाजातील तरुणांचा योग्य तो विकास होऊन व व ते स्वालंबी आणि आत्मनिर्भर होऊन समाजात प्रतिष्ठा प्राप्त करू शकतील.
या विकासामुळे ब्राह्मण समाजाला शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये योग्य संधी उपलब्ध होतील.शिक्षणामध्ये लागणारी अवाढव्य अशी फीस यामुळे देखील अनेक विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहत,पण आता त्यांना सर्व संधींचा लाभ घेता येईल.
एकात्मिक सामाजिक विकासप्रगतीच्या नवीन वाटा वाटा निर्माण होतील.
Parshuram Mahamandal Arthik Vikasachi Navi Disha 2024: Some other benefit
विकास मंडळ स्थापन केल्याने काय फायदे होतात
समाजामध्ये आर्थिक स्थैर्य: वाढते, तसेच समाजातील दुर्बल घटकांना योग्य ते आर्थिक सहाय्य मिळण्यास मदत होते. ज्यामुळे समाजाचे आर्थिक स्थैर्य: वाढण्यास नेहमीच मदत मिळते.
Parshuram Mahamandal Arthik Vikasachi Navi Disha 2024:विविध रोजगारांच्या संधी निर्माण होऊन बेरोजगारांना रोजगार मिळतो आणि समाजातील बेरोजगारी हा मोठा प्रश्न संपुष्टात येण्यास मदत मिळते.
तसेच शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण हे मिळते, व त्या माध्यमातून समाजात असलेल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रशिक्षणां च्या नवनवीन संधी निर्माण होतात. त्यामुळे समाजातील तरुण हा स्वालंबी होऊन आत्मनिर्भर बनतो.
तसेच समाजात उद्योग आणि व्यवसाय या क्षेत्राचा योग्य तो विकास होतो. उद्योग व्यवसायात असलेले लघु आणि मध्यम प्रकारच्या उद्योगांना प्रोत्साहन मिळते, ज्यामुळे उद्योजकता वाढते आणि नवनवीन व्यवसाय आणि उद्योगाची निर्मिती होते, परिणामी या मधून तरुणांना नवनवीन रोजगार उपलब्ध होतो.
समाजातील संपत्तीचे योग्य प्रकारात वितरण होऊन समतोल राखल्या जातो, त्यामुळे आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होते’
समाजाचा सर्वांगीण विकास होतो.
कोणतेही महामंडळ स्थापन झाल्यानंतर समाजात या प्रकारचा बदल घडून येतो, आता परशुराम ब्राह्मण महामंडळाची स्थापना झाल्यानंतर हा बदल आपल्याला ब्राह्मण समाजात देखील पाहायला मिळणार.
तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-ladaki-bahan-yojana-2024/
मुख्यमंत्री योजना दूत 2024 https://marathionlinetimes.com/mukhymantri-yojana-doot-bharti-2024/
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
लखपति दीदी योजना महाराष्ट्र 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/
पी एम मातृ वंदना योजना https://marathionlinetimes.com/pm-matru-vandana-yojana-2024/
फ्री लॅपटॉप योजनेची https://marathionlinetimes.com/free-laptop-yojana-2024/