PM Awas Yojana 2.0 In Marathi: प्रधानमंत्री आवास योजना 2.0 साठी असा कराल अर्ज?

PM Awas Yojana 2.0 In Marathi: जाणून घेऊया, पीएम आवास योजना 2.0 म्हणजे काय?

PM Awas Yojana 2.0 In Marathi: नमस्कार वाचकांनो,देशातील सरकारने नागरिकांसाठी नेहमीच विविध योजना राबवल्या आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या स्वतःचे हक्काचे घर असावे याकरिता सरकारने 2015 मध्ये ही प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली.

PMAY 2.0 योजना 9 ऑगस्ट 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने शहरी आणि मध्यमवर्गीय कुटुंब यासाठी पीएम आवास योजनेसाठी मंजुरी दिली आहे. प्रधानमंत्री आवास योजना 2.0 या योजनेअंतर्गत देशात एक कोटी नवीन घरे बांधण्यात येणार आहेत. यासाठी लागणारी आर्थिक मदत या योजने अंतर्गत दिल्या जाणार आहे.

PM Awas Yojana 2.0 In Marathi:

 प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 2.5 लाख रुपयांच्या मदतीचा दुसरा टप्पा दिल्या जाणार आहे.योजनेच्या माध्यमातून गरीब आणि गरजवंतांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देते. या  प्रधानमंत्री आवास योजनेचा पुढील दुसरा टप्प्यातीलअर्ज आता सुरू केले आहेत.

आज आपण या लेखांमध्ये प्रधानमंत्री म्हणजेच पीएम आवास योजना 2.0 योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.पीएम आवास योजना 2.0 म्हणजे काय? अर्ज कसा करायचा? काय लाभ मिळणार? याबद्दल माहिती घेणार आहोत तरी हा लेख आपण पूर्ण वाचावा.

पीएम आवास योजना 2.0 म्हणजे काय?

What Is PM Awas Yojana 2.0 

PM Awas Yojana 2.0 In Marathi :सरकारने 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली असून या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील गरीब नागरिकांना त्यांचे स्वतःचे हक्काचे घर मिळवून देणे हा असून. PMAYया योजनेच्या माध्यमातून देशातील नागरिकांना स्वतःचे घर घेण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येते. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 2 कोटी घर बांधण्यात आले आहेत. 9 ऑगस्ट 2024 रोजी या पीएम आवास योजने चा पुढचा टप्पा म्हणजेच 2.0 हा सुरू करण्यात आला. या योजने अंतर्गत मध्यमवर्ग आणि गरीब कुटुंबातील नागरिकांना घर घेण्या साठी आर्थिक मदत करणे हा मुख्य उद्देश आहे.

PM Awas Yojana 2.0 In Marathi:

केंद्र सरकारच्या योजना 2024

Bima Sakhi Yojana In Marathi 2024:

MSBSHSE 2024;राज्यात येऊ घातलेल्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर !

NPS वात्सल्य योजना 2024

चला, बारा राशींचा फेरफटका मारूया !

षोडस संस्कार:भारतीय संस्कृतीचे स्तंभ आणि जीवनाचे मार्गदर्शक

या योजनेचा कोणाला मिळणार आहे लाभ?

PM Awas Yojana 2.0 Benefits

PM Awas Yojana 2.0 In Marathi: या योजनेच्या माध्यमातून गोरगरीब नागरिक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विधवा, अपंग आणि अल्पसंख्यांक तसेच अन्य वंचित वर्गातील नागरिकांना लाभ मिळणार आहे. तसेच कारागीर अंगणवाडी कार्यकर्ता सफाई कर्मचारी यांना देखील या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

PM Awas Yojana 2.0 In Marathi:

PM Awas Yojana 2.0 In Marathi :आवश्यक कागदपत्रे कोणती?

PM Awas Yojana 2.0 Documents

अर्जदाराचे आधार कार्ड

तसेच कुटुंबीयांचे आधार कार्ड,

 बँकेचे पासबुक,

 जातीचे प्रमाणपत्र

 उत्पन्नाचे प्रमाणपत्र 

 जमिनीचे कागदपत्रे

PM Awas Yojana 2.0 In Marathi:

PM Awas Yojana 2.0 In Marathi :अर्ज कसा कराल?

PM Awas Yojana 2.0 Apply

PM Awas Yojana 2.0 In Marathi: पीएम आवास योजना2.0 या योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे या योजनेचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागतो.

अर्ज करिता तुम्हाला सर्वप्रथम https://pmaymis.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.

Apply for PMAY-U-2.0 यावर क्लिक करा.

आता  या योजनेचा अर्ज उघडेल, या अर्जात विचारल्याप्रमाणे तुम्हाला संपूर्ण माहिती ही अचूकपणे भरायची आहे. या योजनेसाठी जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला  तुमचे नाव,आधार  क्रमांक तेथे टाकावे लागेल.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी देते टाकायचा आहे. त्यानंतर अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.
 

PM Awas Yojana 2.0 In Marathi: या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती

मनोज बाजपेयी

सुबोध भावे

भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा

शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी 

PM Awas Yojana 2.0 In Marathi: महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती

मुख्यमंत्री योजना दूत 2024

शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024  आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: 

समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024 

सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:

केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?

प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

Loading