Pm awas yojana new update:”घराचे स्वप्न अजूनही अधुरे? PM आवास योजनेची मुदत पुन्हा वाढवली!

Pm awas yojana new update:जाणून घेऊया संपूर्ण माहिती

Pm awas yojana new update: देशातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गातील नागरिकांसाठी अगदी माफक किमतीमध्ये पक्के घर मिळण्यासाठी पीएम आवासयोजना सुरू करण्यात आली. या योजनेसाठी जर तुम्ही अर्ज केला नसेल तर ही संधी चुकवू नका.  प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) पात्र असलेल्या लाभार्थ्यांनींना एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे सरकारने पीएम आवास योजना ची डेडलाईन वाढवली आहे.

केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) च्या अर्ज मुदतीत ३० डिसेंबर २०२५ पर्यंत वाढ केली आहे. यामुळे ग्रामीण (PMAY-G) आणि शहरी (PMAY-U) भागातील पात्र लाभार्थ्यांना स्वस्त दरात घरे बांधण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे.या योजनेतर्फे आत्तापर्यंत ९२ लाख+ घरे आधीच बांधली गेली आहेत.संपूर्ण माहिती घेऊया.

PMAY योजनेचे प्रकार आणि पात्रता

१. ग्रामीण PMAY-G (ग्रामीण भाग)

Rural

  • कुटुंबाचे मासिक उत्पन्न १०,००० रुपयांपेक्षा कमी.
  • SECC-2011 (सामाजिक-आर्थिक जात जनगणना) डेटावर आधारित.
  • सुमारे १.२० लाख ते १.३० लाख रुपये (प्रदेशानुसार).
२. शहरी PMAY-U (शहरी भाग)

Urban

वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपर्यंत.

वार्षिक उत्पन्न ३ ते ६ लाख रुपये.

वार्षिक उत्पन्न ६ ते १८ लाख रुपये (MIG-I आणि MIG-II).

२.५ लाख रुपयांपर्यंत (EWS/LIG), कर्ज सब्सिडी MIG साठी.

अर्ज करण्याची पायरी-बाय-पायरी प्रक्रिया

१. अधिकृत वेबसाइटवर जा:

ग्रामीण: https://pmayg.nic.in

शहरी: https://pmaymis.gov.in

  • सर्वप्रथम तुम्ही पीएम आवास योजनेच्या अधिकृत  सांकेतस्थळाला Website भेट द्या.
  • आता होम पेजवर सिटीझन असेसमेंट (“Citizen Assessment”)या आवास प्लस “Apply Online”  या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल यावर तुम्हाला सर्व माहिती अचूक भरायची आहे.
  • आता आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • तुम्ही  ठरलेला अर्ज हा पुन्हा एकदा तपासून पहा व त्यानंतर सबमिट Submit या बटनावर क्लिक करा
  • यानंतर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक मिळेल. सबमिट आणि पावती क्रमांक जतन करा.
Pm awas yojana new update:"घराचे स्वप्न अजूनही अधुरे? PM आवास योजनेची मुदत पुन्हा वाढवली!

PM आवास योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसे कराल?

Pm awas yojana new update: तुम्हाला जर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर,जवळच्या CSC केंद्र किंवा
नोंदणीकृत बँकेत जाऊन अर्ज करा येतो.

Pm awas yojana new update: ”केवळ ₹436 मध्ये 2 लाखांची सुरक्षा! PM जीवन ज्योती विमा योजनेचा मोठा फायदा जाणून घ्या!”

कागदपत्रे अपलोड करा

Important document

  • आधार कार्ड (अनिवार्य)
  • रेशन कार्ड / मतदार ओळखपत्र (पत्ता सत्यापनासाठी)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (ग्रामपंचायत/नोकरदाराकडून)
  • बँक पासबुक (आधार लिंक्ड खाते असावे)
  • जातीचा दाखला (SC/ST/OBC साठी)
  • पासपोर्ट साइझ फोटो

Pm awas yojana new update:"घराचे स्वप्न अजूनही अधुरे? PM आवास योजनेची मुदत पुन्हा वाढवली!

महत्त्वाचे कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड / मतदार ओळखपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • बँक खाते तपशील
  • जातीचा दाखला (SC/ST/OBC साठी)
लाभार्थी निवड प्रक्रिया
  • SECC-2011 डेटानुसार स्वयंचलित निवड.
  • अर्ज सत्यापनानंतर सूची जाहीर केली जाते.
महत्त्वाचे टिप्स

Important tips

  • अर्ज करताना कोणतीही फी देऊ नका (हे अगदी विनामूल्य आहे).
  • अर्ज स्थिती तपासण्यासाठी PMAY पोर्टलवर “Track Application” वापरा.
  • अधिकृत संदेशांवरच विश्वास ठेवा (फिशिंग साइट्स टाळा).

Loading