PM Internship Yojana 2025 in Marathi: १ लाख उमेदवारांना संधी!
PM Internship Yojana 2025 in Marathi: केंद्र सरकार नेहमीच देशातील युवकांसाठी नवीन योजना आणत असते, २०२४ पासून सुरू झालेली पीएम इंटरनॅशनल योजना. ही त्यापैकी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेद्वारे इंटर्नशिपच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ही संधी सोडू नका!
1२ मार्च २०२५ पूर्वी तुम्ही या योजनेत सहभागी होऊ शकतात भारतातील तरुणांना रोजगार बिमुख बनवण्यासाठी ही केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजना प्रधानमंत्री योजना 2025 दुसरा टप्पा सुरू झाला आहे.
या योजने अंतर्गत युवकांना भारतातील मोठ्या कंपन्यांमध्ये संधी मिळणार आहे इंटर्नशिपची त्यामुळे प्रात्यक्षिक कामाचा अनुभव मिळणार आहे ज्यामुळे त्यांच्यातील कौशल्याचा विकास होईल.
योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये
Features
या योजनेत भारतातील मोठ्या कंपन्यांमध्ये युवकांना काम करण्याची संधी मिळणार असून एचडीएफसी बँक
या योजनेत एचडीएफसी बँक, आयशर, एनटीपीसी, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स
इंडस्ट्रीज लिमिटेड यांसारख्या अनेक मोठ्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत.
PM Internship Yojana 2025 in Marathi: या कंपन्यांमध्ये इंटर्नशीप करून युवकांना व्यावसायिक अनुभव मिळेल.
हे पहा>>>>यूपीआय व्यवहारांमध्ये अडचणी? आता पैसे परत मिळवणे झाले सोपे!
या योजनेत आर्थिक सहाय्य मिळेल का?
इंटर्नशीप करणाऱ्या युवकांना दरमहा ५ हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळेल.
तसेच, दरमहा ५ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य आणि ६ हजार रुपये एकरकमी मिळवण्याची संधी.
या योजनेमुळे युवकांच्या कौशल्यांमध्ये वाढ होईल आणि ते रोजगारक्षम बनतील.
या योजनेचा मुख्य उद्देश बेरोजगार तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि व्यावहारिक अनुभव देणे हा आहे.
हे पहा >>>> रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!
कशी असेल अर्ज प्रक्रिया?
Apply
या PM Internship Yojana चा अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ https://pminternship.mca.gov.in
वर भेट द्यावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०२५ आहे.
उमेदवारांनी संकेतस्थळावर नोंदणी करुन कमाल ३ कंपन्यांमधील इंटर्नशीपकरिता अर्ज सादर करावा.
पात्रता काय?
Eligibility
अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखाहून कमी असावे.
उमेदवारांचे वय २१ ते २४ वर्षांच्या दरम्यान असावे.
दहावी, बारावी, आयटीआय, पदविका किंवा पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
पदव्युत्तर पदवीधारक, पूर्णवेळ शिक्षण घेणारे, ॲप्रेंटिशीप योजनेचा लाभ घेतलेले किंवा नोकरी करणारे उमेदवार अपात्र आहेत.
इंटर्नशिप योजनेचे फायदे
Benefits
युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल.
त्यांच्यातील कौशल्य विकास होईल.
आर्थिक साहाय्य मिळेल.
मोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळेल.
रोजगार मिळवण्याची शक्यता वाढेल.
PM Internship Yojana 2025 in Marathi: दरमहा ५ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य आणि ६ हजार रुपये एकरकमी मिळवण्याची संधी.
हे पहा>>>>धर्मवीर बलिदान मास म्हणजे काय अन् तो कशामूळे पाळायचा ?
हे पहा >>>> रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!
”कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज केलात का? आजच लाभ घ्या सूक्ष्म सिंचनाचा!”
PM Internship Yojana 2025 in Marathi: आता घरबसल्या करा वारस नोंद, 7/12 उताऱ्यावर जोडा तुमचे नाव!
तुम्हाला याची माहिती आहे का? हे देखील वाचा.
घरकुल साठी मिळणार आता 2 लाख 10 हजार रुपये!
आता घरबसल्या पहा पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आजपासून जमा!
शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?
थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!
तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!