PM Jeevan Jyoti Bima Yojana in marathi: जाणून घेऊया,थोडक्यात गुंतवणूक, मोठी सुरक्षा!
PM Jeevan Jyoti Bima Yojana in marathi: नमस्कार वाचकांनो ,आपल्या देशातील केंद्र सरकार नेहमीच नवनवीन कल्याणकारी योजना राबवत असते. त्यापैकी एक “प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना (PM Jeevan Jyoti Bima Yojana – PMJJBY) ही अतिशय महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे. केवळ ₹436 वार्षिक प्रीमियम भरून या योजनेतर्फे 2 लाख रुपयांचा विमा लाभ मिळतो.
पण ही योजना कोणासाठी आहे? पात्रता (Eligibility) काय आहे? अर्ज (Application) कसा करायचा? यासारख्या प्रश्नांची उत्तरे आजच्या या लेखात सविस्तर मिळणार आहेत. तर चला, जाणून घेऊया या योजनेसंबंधी सर्व महत्त्वाच्या माहिती.
योजनेची मुख्य वैशिष्ट्ये
PMJJBY ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी सरकारची महत्वपूर्ण योजना असून, केवळ ₹436 प्रतिवर्ष – एवढ्या किरकोळ रकमेच्या गुंतवणुकीतून तुम्ही तुमच्या प्रियजनांसाठी 2 लाख रुपयांची सुरक्षा कव्हर मिळवू शकता.प्रत्येक वर्षी हप्ता भरला पाहिजे, नाहीतर विमा बंद होतो.
- 18 ते 50 वर्ष वयोगटातील प्रत्येक भारतीय नागरिकासाठी खुली
- फक्त एकदा बँक खात्याशी लिंक करा – पुढील सर्व प्रक्रिया स्वयंचलित आहे.

असा करा अर्ज
पात्रता
PM Jeevan Jyoti Bima Yojana in marathi: सर्व सामान्य बँक खातेदार (राष्ट्रीयीकृत/खाजगी बँका).
अर्ज फॉर्म
संबंधित बँकेत उपलब्ध.
आवश्यक कागदपत्रे
Impotant document
आधार कार्ड,
बँक खाते तपशील,
नॉमिनी माहिती.
महत्वपूर्ण टीप: वार्षिक ₹436 रुपये स्वयं-कपातीतून (1 जूनपर्यंत).
योजनेचे फायदे काय?
- – ₹436 मध्ये 2 लाख रुपयांचा विमा.
- सर्वसामान्यांसाठी कोणत्याही बँक खातेदारासाठी ही योजना खुली.
- अपघाती मृत्यूसह नैसर्गिक मृत्यूला देखील कव्हरेज.
- कुटुंबाचा आर्थिक आधार असलेल्या लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास रक्कम मिळते.
अंतिम तारीख: 1 जून 2025 पर्यंत प्रीमियम भरावा.
अधिक माहिती साठी या संकेतस्थळाला भेट द्या https://jansuraksha.gov.in
“अपघातग्रस्तांसाठी मोठी सुवार्ता! आता १.५ लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार!
घरबसल्या फक्त २मिनिटांत जॉब कार्ड कसे मिळवायचे?
PM Jeevan Jyoti Bima Yojana in marathi: हे “मधाचे गाव” माहिती आहे का तुम्हाला?
वॉर मॉक ड्रिल’ महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यात होणार महत्त्वाचा सराव!
IHMCL मध्ये अभियांत्रिकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! लाखांहून अधिक वेतन मिळवा!
रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ
आता कुणाचं रेशन कार्ड होणार रद्द ?कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड?