PM Kisan 20 Installment in marathi: PM Kisan 20वा हप्ता जाहीर! 2 ऑगस्ट रोजी 2000 रुपये थेट खात्यात  

PM Kisan 20 Installment in marathi: असे तपासा तुमचे नाव यादीत आहे का?

PM Kisan 20 Installment in marathi: नमस्कार वाचकहो,अनेक महिन्यापासून शेतकरी मित्र ज्या किसान सन्मान निधीच्या हप्त्याची वाट पाहत होते.अखेर तारीख  किसान सन्मान निधीची हप्ता जाहीर झाली आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजनेचा २०वा हप्ता PM Kisan 20 Installment जारी करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

२ ऑगस्ट २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथे या हप्त्याचे औपचारिक लाँचिंग करतील. या हप्त्यात देशभरातील सुमारे ९.८कोटी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये थेट हस्तांतरित केले जातील. शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये एकूण ६००० रुपये मिळत असून, हा वर्षाचा दुसरा हप्ता आहे.

 PM Kisan 20 Installment in marathi: सरकारने या हप्त्यासाठी १९,६०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन स्वतःची पात्रता तपासावी.

केंद्र सरकारने PM Kisan योजनेचा २०वा हप्ता (२००० रुपये) जारी करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.२ ऑगस्ट २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी, UP येथे या हप्त्याचे औपचारिक लाँचिंग करतील. सुमारे9.8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम DBT (Direct Benefit Transfer) द्वारे पाठवली जाईल.               

पीएम सन्मान निधी या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना वार्षिक लाभ हा ६००० रुपये मिळत असून हा तीन हप्त्यांमध्ये जसे की २-२अशा तीन हप्त्यांमध्ये भेटतो.

PM Kisan 20 Installment in marathi: १९ वा हप्ता फेब्रुवारी २०२५ मध्ये वितरित करण्यात आला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी २० व्या किस्तीसाठी प्रतीक्षा केली, जी आता 2 ऑगस्ट रोजी मिळणार आहे.

”१ मूठ धान्याने कसे मिळवाल शिवकृपा? अशी वाहतात शिवमुठ”

तुमचा हप्ता आला का? असे तपासा

How to check

स्टेप 1 :सर्वप्रथम तुम्ही[PM Kisan ऑफिशियल वेबसाइट](https://pmkisan.gov.in) ला भेट द्या.  

स्टेप 2: Beneficiary Status (लाभार्थी स्थिती) वर क्लिक करा.  

स्टेप 3: तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर किंवा बँक अकाउंट नंबर टाका.  

स्टेप 4: Captcha भरून “Get Data” बटण दाबा.  

स्टेप 5: स्क्रीनवर दिसेल.

 “Payment Success” रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली आहे. असे येईल किंवा जर तुमची कागदपत्रे जसे, ई-केवायसी, बँक डिटेल्स किंवा आधार लिंकिंग अपूर्ण असल्यास “Pending”

जर पैसे नाही आले तर काय करावे?  

ई-केवायसी पूर्ण नाही?

 PM Kisan 20 Installment in marathi: जवळच्या लोक सेवा केंद्र (CSC) किंवा PM Kisan पोर्टलवर अपडेट करा.  

बँक खाते चुकीचे?

“Update Bank Details” वर क्लिक करून सुधारणा करा.  

आधार लिंक नाही? 

आधार आणि बँक खाते लिंक करा.  

Loading