PM Kisan Application Correction in Marathi: कागदपत्रे डाउनलोड करण्याची प्रक्रिया आणि अर्जाची स्थिती तपासा
PM Kisan Application Correction in Marathi: तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अर्जात दुरुस्ती किंवा कागदपत्रे अपलोड करायची आहेत का? तर हा लेख तुमच्यासाठीच. देशातील शेतकऱ्यांसाठी PM Kisan Yojana एक महत्वपूर्ण उपक्रम आहे, ज्याद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळते. तथापि, काही वेळा अर्जात त्रुटी किंवा कागदपत्रांची कमतरता असू शकते, ज्यामुळे नोंदणी प्रक्रियेत अडथळा येतो.
PM Kisan Application Correction in Marathi: जर तुम्हाला तुमच्या अर्जात अडथळा येत असेल, तर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे. या लेखात, आम्ही तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अर्जात दुरुस्ती कशी करावी आणि योग्य कागदपत्रे कशा प्रकारे अपलोड करावीत याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या नोंदणीला सहजपणे पूर्णता देऊ शकाल
PM Kisan Yojana अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जात दुरुस्ती करण्याची किंवा आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता असल्यास, खालील प्रक्रिया अनुसरण करावी.

अर्जात दुरुस्ती कशी करावी?
How to repair an application?
सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला https://pmkisan.gov.in/ वर भेट द्या.
अशी तपासा नोंदणी स्थिती
Check registration status
“Farmers Corner” विभागात जाऊन “Beneficiary Status” वर क्लिक करा.
आपला आधार कार्ड नंबर टाका.
कॅप्चा कोड भरा आणि “Get Data” वर क्लिक करा.
आपली नोंदणी स्थिती तपासा. जर कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे अर्ज बाद झाला असेल, तर तेथे माहिती मिळेल.
दुरुस्तीची प्रक्रिया खालील प्रमाणे
The application process is as follows
जर कागदपत्रांची पूर्तता आवश्यक असेल, तर मुख्य पृष्ठावर परत जा.
“Update of Self Registered Farmers” या पर्यायावर क्लिक करा.
पुन्हा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड भरा.
आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करा, ज्यावर OTP प्राप्त होईल.
OTP भरा आणि “Get Aadhaar OTP” वर क्लिक करा.
दुसरा OTP आपल्या आधार लिंक केलेल्या मोबाईलवर येईल, तो अजून रित्या भरा त्यानंतर “Submit for Authentication” वर क्लिक करा.
माहिती अद्ययावत करा
Update information
आपली माहिती विंडोवर प्रदर्शित होईल. आवश्यक बदल करा.
जमीन संबंधित माहिती अद्ययावत करणे आवश्यक असल्यास, तीही भरा.
“मोफत उपचारासाठी आजच आयुष्यमान कार्ड तयार करा!”
“90% अनुदानासह राज्य सरकारची ‘तार कुंपण योजना’
हे पहा>>>>>> “आता मोबाईल वरून पीएम इंटर्नशिप योजनेचा करा अर्ज”
कागदपत्रे अपलोड कशी करावी?
कागदपत्र अपलोड करण्यासाठी पर्याय
- विंडोवर कागदपत्र अपलोड करण्याचा पर्याय दिसेल.
- “Choose File” या पर्यायावर क्लिक करून संबंधित कागदपत्राची फाईल निवडा.
फाईल आकार
- कागदपत्राची फाईल 200 KB पर्यंत असावी.
- “Submit” या पर्यायावर क्लिक करा.
- आपला अर्ज पुन्हा सादर झाल्याचे नॉटीफिकेशन मिळेल.
PM Kisan Application Correction in Marathi: अर्जात दुरुस्ती किंवा कागदपत्रे अपलोड करताना सर्व माहिती योग्य आणि सत्य असावी.
कोणतीही समस्या असल्यास, स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधा.
या प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जात आवश्यक दुरुस्त्या करणे आणि कागदपत्रे अपलोड करणे सोपे होईल.
PM Kisan Application Correction in Marathi: १ कोटी कुटुंब होणार आता प्रकाशमान सूर्य घर योजनेतून
“आता मोबाईल वरून पीएम इंटर्नशिप योजनेचा करा अर्ज”
.