PM Matru Vandana Yojana 2024: गर्भवती महिलांना भेटणार आता 5 हजार रुपये

PM Matru Vandana Yojana 2024:

PM Matru Vandana Yojana 2024: पी एम मातृ वंदना योजना 2024 

PM Matru Vandana Yojana 2024: देशातील केंद्र सरकार हे नेहमीच नवनवीन योजना राबवत असून, त्यामध्ये गर्भवती स्त्रियांना आर्थिक मदत दिल्या जाणार आहे. एकप्रधानमंत्री मातृ वंदन योजना असे या योजनेचे नाव आहे. 

PM Matru Vandana Yojana 2024: या योजनेअंतर्गत गर्भवती स्त्रियांना 5 हजार रुपयांची आर्थिक मदत ही केंद्र सरकार तर्फे दिली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या गर्भवती महिलांना काही आर्थिक स्वरूपात रक्कम मिळणार असून ती रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये शासनातर्फे देण्यात येणार आहे.

PM Matru Vandana Yojana 2024: देशातील गर्भवती स्त्रियांना योग्यरीत्या या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आपल्या देशातील केंद्र सरकारने महिला व बालविकास विभागाकडे हे महत्त्वाचे काम संपवले आहे. मेहनत आणि मजुरी करून आपले पालन पोषण करणाऱ्या गरीब वर्गातील महिलांना त्यांच्या गर्भावस्थेमध्ये देखील काम करावे लागते अशा महिलांना प्रधानमंत्री मातृबंधन योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळणार असून, त्यांना काही प्रमाणात आराम मिळणार आहे.

PM Matru Vandana Yojana 2024: ही योजना केंद्र सरकारने 1 जानेवारी 2017 रोजी घोषित केली. या योजनेमध्ये गरोदर महिलांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी तसेच त्यांना योग्य ते पालन पोषण या अवस्थेत मिळाले पाहिजे हा मुख्य केंद्र सरकारचा उद्देश आहे.

PM Matru Vandana Yojana 2024: तसेच गरोदर महिला सकस पोषण आहार मेळावा व गर्भवती स्त्रियांचे आरोग्य आरोग्य सुधारणा व्हावी या मुख्य उद्देशाने देखील पंतप्रधान मातृ रुग्णालयात गर्भवती महिलेची पहिल्नया जीवित आपत्ती पुरता एकदाच लाभ अनुज्ञा राहील व तीन टप्प्यातील लाभाची रक्कम रुपये 5000 ही लाभार्थ्याच्या डीबीटी द्वारे पोस्ट किंवा बँक खात्यामध्ये जमा होईल. योजनेची योजना राबवण्यात आली आहे. 

PM Matru Vandana Yojana 2024: या योजनेअंतर्गत आतापर्यंत जानेवारी 2022 ते ऑगस्ट 2024 दरम्यान राज्यातील आठ लाख 37 हजार 399 गर्भवती महिला या योजनेचा लाभ घेतला आहे. 

PM Matru Vandana Yojana 2024:

PM Matru Vandana Yojana 2024: Bullet points

पी एम मातृ वंदना योजनानेचे ठळक मुद्दे

PM Matru Vandana Yojana 2024: In short

पी एम मातृ वंदना योजना थोडक्यात माहिती

PM Matru Vandana Yojana 2024: More Information

पी एम मातृ वंदना योजना अधिक माहिती

PM Matru Vandana Yojana 2024: Main purpose

पी एम मातृ वंदना योजन उद्दिष्टे

PM Matru Vandana Yojana 2024: Features

पी एम मातृ वंदना योजना वैशिष्ट्ये

PM Matru Vandana Yojana 2024: How get Rupees

पी एम मातृ वंदना योजनाची रक्कम कशी मिळेल ?

PM Matru Vandana Yojana 2024: Benefits

पी एम मातृ वंदना योजना लाभ

PM Matru Vandana Yojana 2024: Eligibility

पी एम मातृ वंदना योजना पात्रता

PM Matru Vandana Yojana 2024: Documents

पी एम मातृ वंदना योजना महत्त्वाची कागदपत्रे

PM Matru Vandana Yojana 2024: Apply

पी एम मातृ वंदना योजना अर्ज प्रक्रिया

PM Matru Vandana Yojana 2024: Offline

पी एम मातृ वंदना योजना ऑफलाइन 

PM Matru Vandana Yojana 2024: In short

पी एम मातृ वंदना योजना थोडक्यात माहिती

योजनेचे नाव कायपी एम मातृ वंदना योजना 2024
ही योजना कोणी सुरू केली केंद्र सरकार
ही योजना कधी सुरू करण्यात आली 1 जानेवारी 2017
लाभार्थी गरोदर महिलांसाठी आर्थिक मदत
हेल्पलाइन क्रमांक  104,7998799804 
संकेतस्थळpmmvy.nic.in

PM Matru Vandana Yojana 2024: More Information

पी एम या योजनेविषयी अधिक माहिती

  • PM Matru Vandana Yojana 2024: दारिद्र रेषेखालील तसेच मध्यमवर्गीय अनेक कुटुंबातील गर्भवती महिलांना त्यांच्या गरोदरपणा या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजुरी व परिश्रमाचे काम करावे लागते परिणाम अशा गर्भवती माता मातांचे मूल हे कुपोषित होते. नवजात बालक कुपोषित होऊ नये किंवा ते जन्मजातच कमी वजनाचे असून कुपोषित होऊ नये या वार्षिक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नये यासाठी ही योजना राबवली आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळणार असून मातेची ही आरोग्य उत्तम राहणार आहे. त्यांना केंद्रशासन महिला व बालविकास विभाग 2017 पासून संपूर्ण भारत देशात प्रधानमंत्री मात्र वंदना योजना सुरू करण्यात आली. या मातृ वंदना योजनेअंतर्गत प्रस्तुती पूर्व उपस्थिती नंतर गर्भवती महिलांना बुडीत मजुरी देण्याचा निर्णय शासनाने घेतला. 
  • PM Matru Vandana Yojana 2024: या योजनेमध्ये केंद्र सरकारचा हा मुख्यत्वे ६० टक्के तर राज्य सरकारचा वाटा 40% असा असून महिलेच्या मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवस म्हणजे पहिल्या पाच महिन्यात गर्भधारण महिलेची गर्भधारणेची नोंदणी केल्यानंतर महिलेस एक हजार रुपये तसेच गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर गर्भवती महिला दोन हजार रुपये आणि झाल्यानंतर तिच्या आपत्याची नोंदणी केल्यानंतर ते पहिले लसीकरण नंतर दोन हजार रुपये दिले जाणार आहे. 
  • PM Matru Vandana Yojana 2024: तसेच केंद्र शासनाने 14 जुलै 2022 रोजी पंतप्रधान मात्र वंदना योजना दोन नव्या स्वरूपात योजना संपूर्ण देशभरात लागू करण्यात चा निर्णय घेतला आहे. 
  • या योजनेच्या अंतर्गत यापूर्वी केवळ पहिल्या अपत्यासाठीच लाभ मिळत असेल, आता मात्र या नवीन मार्गदर्शक सूचनानुसार गर्भवती महिलेच्या दुसऱ्या आपण त्याच्या जन्माच्या वेळेस देखील लाभ मिळणार आहे.
  • लाभार्थी गर्भवती महिलेने अंगणवाडी सेविका किंवा आशा यांच्याकडे ऑनलाईन पी एम एम डी वाय सॉफ्टवेअरच्या माध्यमातून नोंदणी करून घ्यावी. 
  • PM Matru Vandana Yojana 2024: या योजनेमध्ये ज्या महिलांचे कौटुंबिक उत्पन्न हे आठ लाखांपेक्षा जास्त नसेल अशा अशाच महिलांना लाभ होणार असून त्यात अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती महिलांना तसेच 40% किंवा पूर्ण दिव्यांग अशा महिलांना लाभ मिळणार आहे.
PM Matru Vandana Yojana 2024:

PM Matru Vandana Yojana 2024: Main purpose

पी एम मातृ वंदना योजना मुख्य उद्देश 

PM Matru Vandana Yojana 2024: केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेत देशातील गरीब महिलांना त्यांच्या गरोदरपणामध्ये विश्रांती आणि काही प्रमाणात आर्थिक मदत पुरवणे हा असून त्या महिलेच्या बाळांतपणा दरम्यान त्यांना होणाऱ्या मानसिक ताण कमी होण्या मुख्य उद्देशाने प्रधानमंत्री मातृ वंदन योजना  राबवली आहे. तसेच मजूर कामगार स्त्रियांना या मदतीमुळे घरी राहून आराम करावयास मिळेल. आणि आर्थिक स्वरूपात देखील गर्भवती महिलेचे पालन पोषण करता येईल.

PM Matru Vandana Yojana 2024: 2.0

पी एम मातृ वंदना योजना 2.0

केंद्र शासनाने 14 जुलै 2022 रोजी पंतप्रधान मात्र वंदना योजना दोन नव्या स्वरूपात योजना संपूर्ण देशभरात लागू करण्यात चा निर्णय घेतला आहे. 

PM Matru Vandana Yojana 2024:या योजनेची अंमलबजावणी ही महाराष्ट्रात 8 डिसेंबर 2017 पासून सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत आरोग्य विभाग मार्फत तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनानुसार महाराष्ट्र राज्यात तसेच राज्यातील जिल्हास्तरावरून सुरू करण्यात आली आहे. या योजनेत अधिसूचित केलेल्या संस्था आहेत नोंदणी म्हणजेच सरकारी रुग्णालयात गर्भवती महिलेची पहिल्या जीवित आपत्ती पुरता एकदाच लाभ अनुज्ञा राहील व तीन टप्प्यातील लाभाची रक्कम रुपये 5000 ही लाभार्थ्याच्या डीबीटी द्वारे पोस्ट किंवा बँक खात्यामध्ये जमा होईल.

PM Matru Vandana Yojana 2024: Features

पी एम मातृ वंदना योजना वैशिष्ट्ये

  • 1 जानेवारी 2017 रोजी देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली. 
  • देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मातृ वंदना या योजने अंतर्गत देशातील गरोदर महिलांना सरकारकडून पाच हजार रुपये आर्थिक मदत दिल्या जाणार आहे.
  • तसेच जननी सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेस रुपये 1000 हे स्वतंत्रपणे म्हणजेच एकूण गरोदर महिलेस 6 हजार रुपये दिले जाणार आहे.
  • ही रक्कम गरोदर महिलांना तीन हप्त्यांमध्ये दिली जाणार आहे. 
  • या योजनेचा अर्ज तुम्हाला जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्रातून उपलब्ध होईल. 
  • ही योजना देशाच्या महिला आणि बाल विकास मंत्रालया द्वारे राबवली जाणार आहे. 
  • अर्ज केल्यानंतर व तोच सबमिट झाल्यानंतर किंवा नोंदणी तारखेच्या जास्तीत जास्त 30 दिवसांच्या आत पात्र महिलेच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम उपलब्ध होणार आहे.
  • ही योजना महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी ही  8 डिसेंबर 2017 पासून करण्यात आली. 
  • या योजनेत केंद्र शासनाने केलेल्या मार्गदर्शक सूचना निकष कार्यपद्धती आणि विकसित केलेल्या संगणक प्रकल्प द्वारे युक्त असून आरोग्यसेवा तथा अभियान संचालक व राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्फत प्रधानमंत्री मत माननीय योजना राबवण्यात येत आहे. 
  • या योजनेत जास्तीत जास्त हा लाभ दारिद्र रेषेखालील व दारिद्र रेषेवरील लाभार्थ्यांचा होणार आहे.
  •  तरी वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

PM Matru Vandana Yojana 2024: How get rupees

पी एम मातृ वंदना योजनाची रक्कम कशी मिळेल ?

  • पीएम मातृ वंदन योजनेच्या पहिल्या हप्त्याचा दावा तुम्ही करत असाल तर सर्वप्रथम तुम्हाला PMMVY 1A हा अर्ज भरावा लागेल. 
  • त्याच्यासोबत लागणारी कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागते. 
  • ही सर्व कागदपत्रे तुम्हाला अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा येथे जमा करावी. 
  • त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या आत्याची रक्कम मिळवायची असल्यास तुम्ही गर्भार गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर किमान एक प्रस्तुती पूर्व तपासणी दर्शवणाऱ्या म्हणजेच MCP कार्ड सह PMMVY 1B संपूर्ण अर्थ माला भरवा लागेल.
  • तिसऱ्या आपल्यासाठी देखील तुम्ही दावा करू शकता त्यासाठी जन्मलेल्या बाळाच्या बाळाची नोंदणी प्रत आणि त्याच्या पहिल्या लसीकरणाची फेरी पूर्ण झाल्याचे दर्शवणारे MCP आणि PMMVY 1C हा अर्ज पूर्ण भरून तो कार्यालयात जमा करावा लागेल. 

PM Matru Vandana Yojana 2024: Benefits

पी एम मातृ वंदना योजनेचे लाभ 

  • देशातील केंद्र सरकारने राबवलेल्या प्रधानमंत्री मातृंजन योजनेचा फायदा हा गर्भवती महिलांना आर्थिक स्वरूपात मिळणार आहे. 
  • PM Matru Vandana Yojana 2024: या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजेच डीबीटी द्वारे पाच हजार रुपये रोख रक्कम सरकारमार्फत जमा होणार आहे. 
  • एखादी महिला जेव्हा गर्भवती होते तेव्हा तिला एक हजार रुपये, झाले त्यावेळेस तिला दोन हजार रुपये आणि महिलेच्या बाळांतपणात म्हणजेच बाळाच्या जन्माच्या वेळी दोन हजार रुपये असे वेगवेगळ्या तीन टप्प्यात तिला पैसे दिल्या जाणार आहेत. 
  • PM Matru Vandana Yojana 2024: तसेच या योजने मुळे मिळणाऱ्या आर्थिक मदत करणाऱ्या गरोदर महिलांना बऱ्याच प्रमाणावर आराम मिळेल आणि त्यांचे आरोग्य देखील उत्तम राहील. 
  • तसेच पंतप्रधान मात्र वंदन योजनेच्या माध्यमातून दुसऱ्यांदा गर्भवती असणाऱ्या गर्भवती महिला देखील सहा हजार रुपयांची आर्थिक मदत शासनातर्फे देण्यात येणार. 

PM Matru Vandana Yojana 2024: Eligibility

पी एम मातृ वंदना योजनाची पात्रता 

  • PM Matru Vandana Yojana 2024: या योजनेसाठी अर्जदार महिलाही स्थानिक रहिवासी असणे गरजेचे आहे. 
  • या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचे वय हे किमान 19 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. 
  • या योजनेमध्ये देशातील फक्त गरोदर महिला व बाळाचा जन्म झाल्यानंतर दूध पाजणारी महिला महिलाच यामध्ये सहभागी होऊ शकते. 
  • PM Matru Vandana Yojana 2024: ज्या महिलांनी त्यांच्या पहिल्या बाळंतपणासाठी या योजनेचा लाभ घेतला असेल व त्यांना दुसऱ्या बाळांतपणासाठी देखील या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. 
  • अर्जदार महिलेचे बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे.

PM Matru Vandana Yojana 2024: Documents

पी एम मातृ वंदना योजना महत्त्वाचे कागदपत्रे

  • महिलेचे व तिच्या पतीचे आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • बँकेची पासबुक
  • मात्र शिशी सुरक्षा कार्ड 
  • रहिवासी प्रमाणपत्र 
  • पासपोर्ट आकार्ड चा फोटो 
  • ई-मेल आयडी 
  • मोबाईल क्रमांक 

तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?

शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/

मुख्यमंत्री महिला सन्मान योजना https://marathionlinetimes.com/maharashtra-mahila-sanman-yojana-2024/Maharashtra Mahila Sanman Yojana 2024 |महाराष्ट्र महिला सन्मान योजना २०२४

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-shaswat-krishi-sinchan-yojana-2024/ Mukhymantri Shaswat Krishi Sinchan Yojana 2024:निधी मंजूर 40 कोटीचा!

मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024:आता तीर्थ दर्शन मोफत ते देखील संपूर्ण देशात!

दहीहंडी पथक आर्थिक सहाय्य योजना 2024https://marathionlinetimes.com/dahi-handi-pathak-aarthik-sahay-yojana-2024/ Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024:शासनाला लाडक्या “गोविंदाची” काळजी

सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/

https://marathionlinetimes.com/punyashok-ahilyabai-holkar-startup-yojana-2024/पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना 2024 

PM Matru Vandana Yojana 2024:

PM Matru Vandana Yojana 2024: Apply

पी एम मातृ वंदना योजना अर्ज प्रक्रिया

PM Matru Vandana Yojana 2024: पीएम मात्र वंदना योजना नोंदणी आणि पहिले हप्त्यासाठी लावा करण्यासाठी तुम्हाला माता बाल संरक्षण MCP कार्ड ,ही व लाभार्थी महिला किंवा तिच्या पतीचे बँकेचे खाते खात्याचे तपशीलाची प्रत ही योग्यरित्या अर्ज क्रमांक 1 ए सोबत जमा करणे आवश्यक आहे.

सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावर जावे लागेल. https://wcd.nic.in/

तुम्ही महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर PMMVY 1A,

PMMVY 1B, PMMVY 1C चा अर्ज यावर क्लिक करायचे आहे. 

आता तुमच्या पीएमएमवीवाय योजनेचा अर्ज येईल. 

आता तुम्ही आता तुम्ही अर्जावर लॉगिन करा Log in.

लॉगिन केल्यानंतर तुम्हाला या योजने संदर्भातील लाभार्थ्याची स्थिती काय आहे हा पर्याय मिळेल.

लाभार्थ्याचा आता तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल आणि सर्च (Search) करावे लागेल. 

त्यानंतर तुमच्यासमोर पेमेंट स्टेटस समोर येईल. 

त्यानंतर तुम्हाला तेथे संपूर्ण माहिती मिळेल. 

PM Matru Vandana Yojana 2024: Offline

पी एम मातृ वंदना योजना ऑफलाइन 

  • सर्वप्रथम या योजनेचा अर्ज तुम्हाला अंगणवाडी केंद्रातून किंवा आरोग्य सुविधा तुम्ही मिळवावा लागेल. 
  • महिला व बालविकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही हा PMMVY 1A,
  • PMMVY 1B, PMMVY 1C 
  • अर्ज असून तुम्ही तो अर्ज डाऊनलोड करा त्यामध्ये विचारल्या जाणारी सर्व माहिती अचूक रित्या तुम्ही भरा.
  • माहिती संपूर्ण भरल्यानंतर लागणारी महत्त्वाची कागदपत्रे जोडा.
  • आणि ती अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्रात जमा करा. 
  • या योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्र तुम्हाला एक तुमचा अर्ज नोंद झाल्याची पोचपावती मिळेल. ती तुम्हाला नीट जपून ठेवायचे आहे. 

पी एम मातृ वंदना योजनेच्‍यायशस्यवी यंत्रणेसाठी व मूल्स्‍यमापनासाठी महाराष्ट्र राज्य व राज्यातील अनेक जिल्हास्तरावर पीएम मातृ वंदना कक्ष स्थापन केला. या ग्रामसभेच्या विशेष सूचीमध्ये या योजनेचा समावेश केला समावेश असून या अंतर्गत योजनेविषयी चर्चा तसेच महिलांना विषयी माहिती मिळण्यासाठी सभांचे आयोजन करण्यात यावे असे देखील सांगण्यात आले आहे. या बद्दल अधिक माहिती पोहोचण्यासाठीअनेक बैठना तसेच बचत गटाचे सदस्य, बँक पोस्ट आणि जिल्हा प्रधानमंत्री मातृ वंदना कक्ष हे नियंत्रित करणार आहे. अशा बैठका किमान वर्षातून दोन वेळा भरवणे आत्या आवश्यक आहे.

FAQs वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न

पीएम मातृ वंदना योजना ही कधी घोषणा करण्यात आली?

पीएम मात्र वंदन योजना ही एक जानेवारी 2017 रोजी घोषणा करण्यात आली.

पीएम मात्र वंदना योजना महाराष्ट्र राज्यात कधी सुरू करण्यात आली?

8 डिसेंबर2017 महाराष्ट्र राज्य सुरू करण्यात आली.

मनोरंजन क्षेत्रातील या कलाकारांबद्दल जाणून घ्या

गौरी गणपतीचा सण https://marathionlinetimes.com/gauri-ganpti-an-inseparable-pair/

गणपती बाप्पा मोरया द हार्ड बीटhttp://Ganpati Bappa Morya The Heartbeat:

Kartik Aryan Handsome Actor: https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/

नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/

शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

ललित प्रभाकर https://marathionlinetimes.com/lalit-parbhakar-handsome-actor/

पंकज त्रिपाठी https://marathionlinetimes.com/pankaj-tripathi-life/ Pankaj Tripathi life: एक गुणी अभिनेता

मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

मुक्ता बर्वे https://marathionlinetimes.com/mukta-barve-marathi-actress/Mukta Barve Marathi Actress :”निरागस” अभिनय तिला ओळखण्यासाठी पुरेसा आहे!

सुबोध भावे https://marathionlinetimes.com/subodh-bhave-versatile-actor/Subodh Bhave Versatile Actor : सुबोध भावे एक बहुरंगी कलाकार!

मृणाल ठाकूर https://marathionlinetimes.com/mrunal-thakur-young-actress/Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….

मनोज वाजपेयी https://marathionlinetimes.com/manoj-bajpayee-bollywood-star/Manoj Bajpayee Bollywood Star :मनोज वाजपेयी एक उत्कृष्ट अभिनेता

सिद्धार्थ चांदेकर https://marathionlinetimes.com/siddharth-chandekar-chocolate-boy/ Siddharth Chandekar Chocolate Boy: देखना चेहरा व उत्तम अभिनय.

प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/Prajakta Mali Bold And Beauty :अप्रतिम निखळ सौंदर्य

आर माधवन https://marathionlinetimes.com/r-madhvan-wonderful-actor/ R Madhvan Wonderful Actor :हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…

भूमी पेडणेकर https://marathionlinetimes.com/bhumi-pedhanekar-fabulous-actor/ Bhumi Pedhanekar Fabulous Actor: बॉलीवूडमधील मराठी चेहरा

विनिश फोकट https://marathionlinetimes.com/vinesh-phogat-indian-wrestler/ Vinesh Phogat Indian Wrestler: 4 ऑगस्ट 2024 सुवर्णपदक हुकले!

Amey Vagh Talented Actor : https://marathionlinetimes.com/amey-vagh-talented-actor/

Riteish And Genelia Cute Couple: आपले लाडके दादा आणि वहिनीhttp://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी

केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?

ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 2024 https://marathionlinetimes.com/senior-citizen-card-2024/Senior Citizen Card 2024: तुमच्याकडे आहे का ज्येष्ठ नागरिक कार्ड?

प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-kisan-maandhan-yojana-2024/ Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024:आता आपल्या बळीराजालाही मिळणार पेन्शन

प्रधानमंत्री विकास कौशल्य योजना 2024 https://marathionlinetimes.com/pm-kaushal-vikas-yojana-2024/PM Kaushal Vikas Yojana 2024:आता युवा करतील आवडीचा जॉब!

नमो शेतकरी योजना 2024 https://marathionlinetimes.com/namo-shetkari-yojana-2024-2/Namo Shetkari Yojana 2024| नमो शेतकरी योजना 2024

मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024: http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:

Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram