PM Surya Ghar Yojana 2025 In Marathi: १ कोटी कुटुंब होणार आता प्रकाशमान सूर्य घर योजनेतून

PM Surya Ghar Yojana 2025 In Marathi: पीएम सूर्य घर योजना 2025 मराठी माहिती

PM Surya Ghar Yojana 2025 In Marathi: नमस्कार,केंद्र सरकारची पीएम सूर्य घर मोफत वीज योजना (PM Surya Ghar Muft Bijli Yojana) ही एक योजना आहे. या योजनेचा उद्देश देशातील सर्व घरांना मोफत वीज पुरवणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी या योजनेची घोषणा केली.

या योजनेअंतर्गत नागरिकांना त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी 40% पर्यंत सबसिडी दिली जाईल. यामुळे देशातील १ कोटी कुटुंबीयांना लाभ मिळणार आहे. योजनेमुळे सरकारची मोठी बचत होणार असून, यासाठी प्रति वर्ष 75 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.

 PM Surya Ghar Muft Bijli Yojana 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम सूर्य घर योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशात सोलर ऊर्जा क्षमता वाढवण्याची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेद्वारे देशातील नागरिकांना 300 युनिट पर्यंत मोफत वीज देण्यात येणार आहे.

पीएम सूर्य घर योजना म्हणजे काय?

What is PM Surya Ghar Muft Bijli Yojana 2025?

 देशातील सर्व सामान्य लोकांना विजेच्या बिलाने  हैराण केले आहे यामुळे पीएम सूर्य घर योजनेच्या माध्यमातून देशातील नागरिक आपली वीज बचत करू शकतात. या योजनेच्या माध्यमातून देशातील केंद्र सरकारने 75 हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. ग्रामीण भागातील पोस्टमास्टर यांच्या अंतर्गत गावातील पक्क्या घरांचे संरक्षण करून नागरिकांच्या घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्या साठी सर्वेक्षण करण्यात येते.या योजनेअंतर्गत नागरिकांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे. यामुळे वीज बिल भरण्याची चिंता मिटेल.

हे पहा >>>>>“बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी: प्रत्येक महिन्याला ५००० रुपये! अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू!”

योजनेचे फायदे काय?

Benefits

PM Surya Ghar Yojana 2025 In Marathi: या योजनेअंतर्गत १ कोटी नागरिकांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळेल.

 वीज खर्चात 50 लाख रुपयांची बचत होईल.

सौर ऊर्जेचा वापर  झाल्यामुळे नैसर्गिक साधनांची बचत होईल.

प्रदूषण कमी होईल त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होईल.

नागरिकांच्या घरातील विजेला खंड पडणार नाही, या योजनेअंतर्गत 40% पर्यंत सबसिडी मिळणार आहे.

नवनीकरणीय ऊर्जा वाढवण्यास प्रोत्साहन देणे

कार्बन उत्सर्जन कमी होते.

पॅनल ची क्षमता आणि मिळणार सबसिडी खाली प्रमाणे

सरासरी मासिक बिलउपयुक्त पॅनल क्षमतासबसिडी मदत  
0-1501-2 किलोवॅट30000 ते 60000
150-3002-3 किलोवॅट60000 ते 780000
3003 किलोवॅट पेक्षा अधिक780000

हे पहा >>>>”कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज केलात का? आजच लाभ घ्या सूक्ष्म सिंचनाचा!”

पात्रता काय?

Eligibility

अर्जदार भारताचे नागरिक असावे.

छत असलेले घर आणि वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक.

 PM Surya Ghar Yojana 2025 In Marathi: अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असावे.

आवश्यक कागदपत्रे कोणती?

 Important document

उत्पन्नाचे प्रमाणपत्र

आधार कार्ड

विज बिल

बँकेचे पासबुक

रहिवासी प्रमाणपत्र

छत असलेल्या घराचे प्रमाणपत्र

रेशन कार्ड

पासपोर्ट आकाराचा फोटो

PM Surya Ghar Yojana 2025 In Marathi: १ कोटी कुटुंब होणार आता प्रकाशमान सूर्य घर योजनेतून

अर्ज प्रक्रिया

Apply

 सर्वप्रथम तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जा.https://pmsuryaghar.org.in/ 

“Apply Solar” या पर्यायावर क्लिक करा.

आवश्यक माहिती काळजीपूर्वक वाचून भरा आणि सबमिट करा.

PM Surya Ghar Yojana 2025 In Marathi: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

फॉर्मची स्थिती चेक करण्यासाठी “Login Here” वर क्लिक करा.

फॉर्मची स्थिती कशी चेक करावी

How to check the status of a form?

फॉर्म भरल्यानंतर त्याची स्थिती चेक करण्यासाठी खालील पद्धतींचा अवलंब करा:

  1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या: सर्वप्रथम, पीएम सूर्य घर योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  2. लॉगिन करा “Login Here” या पर्यायावर क्लिक करा.
  3. मोबाईल नंबर भरा: तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल.
  4. लॉगिन प्रक्रिया पूर्ण करा: मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा.
  5. फॉर्मची स्थिती तपासा: आता तुम्हाला “Track Details” हा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करा.
  6. स्थिती पहा: क्लिक करताच तुम्हाला तुमच्या फॉर्मची स्थिती दिसून येईल.

या प्रक्रियेद्वारे तुम्ही सहजपणे तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता.

 PM Surya Ghar Yojana 2025 In Marathi: रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!

हे पहा>>>> “सुवर्णसंधी! बीज भांडवल महामंडळ योजना खास युवकांसाठी”

आता घरबसल्या करा वारस नोंद, 7/12 उताऱ्यावर जोडा तुमचे नाव!

तुम्हाला याची माहिती आहे का? हे देखील वाचा.

 हे पहा>>>तुम्ही केला आहे का अर्ज पाईपलाईन योजनेसाठी!

आता घरबसल्या पहा पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आजपासून जमा! 

१८,८८२ पदांसाठी सुवर्णसंधी !

शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?

PM Surya Ghar Yojana 2025 In Marathi: थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!

Loading