Post Office RD Yojana 2025 In Marathi;आजच गुंतवणूक करा आणि तुमचे भविष्य सुरक्षित करा !

Post Office RD Yojana 2025 In Marathi; जाणून घेऊया पोस्ट ऑफिसच्या या आरडी योजनेबद्दल

Post Office RD Yojana 2025 In Marathi; कधी विचार केला आहे का? दररोज १०० रुपयांची बचत करून तुम्ही ५ वर्षात २ लाख रुपये कमवू शकता. मग पोस्ट ऑफिसची RD योजना तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. पोस्ट ऑफिस RD (Recurring Deposit) योजना ही लहान गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम योजना आहे. या योजनेत तुम्ही दररोज १०० रुपये जमा करून ५ वर्षात २ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळवू शकता.

तर आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत काय आहे पोस्ट ऑफिस ची आरडी योजनेबद्दल माहिती पाहूया, पोस्टाची आयडी योजना काय आहे? काय या योजनेचे फायदे? जाणून घेऊया

काय आहे पोस्ट ऑफिसची RD योजना?

Post Office RD Yojana 2025 In Marathi; पोस्ट ऑफिस RD योजना ही एक बचत योजना आहे, ज्यात तुम्ही दररोज किंवा ठराविक अंतराने काही रक्कम जमा करू शकता. या योजनेत जमा केलेल्या रकमेवर सरकार तुम्हाला व्याज देते. पोस्ट ऑफिस RD योजनेचा कालावधी 5 वर्षांचा असतो, पण तुम्ही तो वाढवू शकता.

RD योजनेत गुंतवणूक करण्याचे फायदे

Benefits of investing in RD scheme

 पोस्ट ऑफिस RD योजना सरकारद्वारे चालवली जाते, त्यामुळे तुमची गुंतवणूक सुरक्षित असते.

 या योजनेत तुम्ही दररोज किंवा ठराविक अंतराने छोटी रक्कम जमा करू शकता, ज्यामुळे तुमची नियमित बचत होते.

पोस्ट ऑफिस RD योजनेत तुम्हाला चांगले व्याज मिळते, ज्यामुळे तुमची जमा रक्कम वाढते.

या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला काही कर लाभ मिळतात.

RD योजनेत गुंतवणूक कशी करावी?

Post Office RD Yojana 2025 In Marathi; तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन RD खाते उघडू शकता. खाते उघडण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे आणि ओळखपत्रे सादर करावी लागतील.

आरडी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

पॅन कार्ड

बँक पासबुक किंवा पोस्ट ऑफिस खात्याचे तपशील

पासपोर्ट आकाराचा फोटो

मासिक गुंतवणूक प्रक्रिया

RD योजनेतील गुंतवणुकीचे गणित:

Post Office RD Yojana 2025 In Marathi; जर तुम्ही दररोज १०० रुपये RD योजनेत जमा केले, तर तुम्ही एका महिन्यात ३००० रुपये आणि वर्षाला ३६००० रुपये जमा कराल. ५ वर्षात तुमची एकूण जमा रक्कम १लाख ८० हजार रुपये होईल. पोस्ट ऑफिस RD योजनेवर सध्या ६.७ % व्याजदर आहे. त्यामुळे, ५ वर्षांनंतर तुम्हाला २ लाख १४ हजार ९७ रुपये मिळतील.

RD चा कालावधी वाढवल्यास अधिक लाभ:

तुम्ही ५ वर्षानंतर तुमची RD पुढील ५ वर्षांसाठी वाढवली, तर तुम्हाला अधिक लाभ मिळू शकतो. कारण, तुम्हाला त्याच व्याजदराने पुढील ५वर्षांसाठी व्याज मिळेल. ही पोस्ट ऑफिस आरडी योजना तुमच्या आर्थिक ध्येयपूर्तीसाठी एक चांगला पर्याय ठरू शकते.

Post Office RD Yojana 2025 In Marathi; अधिक माहितीसाठी पोस्ट ऑफिसच्या या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या https://www.indiapost.gov.in

श्री गजानन लीला गाथा १ अध्याय (लहान पोथी)

शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?

असं करा इम्प्रेस तुमच्या व्हॅलेंटाईन पार्टनरला!

थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!

तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!

“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!

पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री पुरस्कार आतील फरक?

तुमचं जीवन बदलणारे रहस्य !

Loading