Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

Pradhanmantri Ujjwala Yojana 2024: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2024

Pradhanmantri Ujjwala Yojana 2024: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2024

Pradhanmantri Ujjwala Yojana 2024: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2024: देशातील गोरगरीब महिलांसाठी केंद्र सरकार नेहमी नवनवीन योजनांची घोषणा राबवत असतात.अशीच एक नवीन योजना येऊ घातली आहे. ती म्हणजे प्रधानमंत्री उज्वला योजना 2024. या योजनेच्या माध्यमातून आपले केंद्र सरकार ग्रामीण क्षेत्रातील गरीब व होतकरू कुटुंब आणि एलपीजी कार्ड धारक कुटुंबातील आपल्या लाडक्या महिला भगिनींसाठी मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2024 ही योजना एक मे 2016 रोजी सुरू झाली होती त्यानंतर या योजनेचे लाभार्थी पाहता केंद्र सरकारने ही योजना पुन्हा सुरू केली आहे. आता ऑगस्ट महिन्यात यु घातलेल्या  समारंभा ची समारंभाच्यापूर्वी केंद्र सरकारने देशातील आपल्या लाडक्या महिला ंच्या घरात एलपीजी गॅस कनेक्शन सुमारे 200 रुपयांनी कमी केले आहे .

Pradhanmantri Ujjwala Yojana 2024: 2.0 या योजनेची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली. . Pradhanmantri Ujjwala Yojana 2024: 2.0 या योजनेअंतर्गत आपल्या देशातील महिलांना 75 लाख नवीन एलपीजी कनेक्शन देणार देण्यात येणार असून हे सर्व कनेक्शन येणाऱ्या तीन वर्षात म्हणजे 2026 पर्यंत घरोघरी उपलब्ध करून देण्यात येतील. आपल्या देशातील गोरगरिबांच्या घरी ही योजना पोहोचवण्याकरिता गेल्या तीन वर्षात आठ हजार कोटी रुपये केंद्र सरकारने खर्च केला आहे. तसेच उज्वला पंतप्रधान उज्वला योजनेमध्ये केंद्र सरकारने सन 2016 मध्ये सुरू  केलेली व घराघरात पोहोचलेली आणि महिलांना  सक्षमीकरण करण्या स ही यशस्वी ठरलेली योजना म्हणण्यास हरकत नाही. या योजनेमध्ये सरकारी तेल कंपन्यांना तब्बल 1650 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. यामुळे आता ग्रामीण देशातील ग्रामीण कुटुंबातील गृहिणींना धुरापासून सुटका मिळणार आहे आणि त्याचबरोबर गृहिणींचे आरोग्य देखील उत्तम राहील.

Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:गेल्या काही वर्षांपासून आपल्या देश आपल्या ग्रामीण भागात आपल्या शासनाद्वारे अनेक उपक्रम राबवले जातात चूल विरहित करण्यासाठी. त्यानुसार दिवसेंदिवस अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या चुलींच्या रचना आपल्याकडे वापरल्या गेल्या जसं की (गोबर गॅस) सौरचुला. पण जसा बदल चूल विरहित बदल हवा आहे. तसा ग्रामीण भागात बदल झालेला दिसला नाही.चुलीमुळे चुलीच्या धुरामुळे विविध आपण बळी पडत आजार होतात. महिला श्वास घ्यायला देखील त्रास होतो. तसेच गुरांमुळे लहान मुलांना लहान मुले देखील रोगग्रस्त होऊ शकतात.शेतातून कामावरून येता येता लाकडे गोळा करून आणली जातात.काही मिळाल्या तर थापलेल्या शेणाच्या गौवर्या इत्यादींचा वापर करून ग्रामीण खेडेगावातील महिला आपला स्वयंपाक करतात. 

Pradhanmantri Ujjwala Yojana 2024: अनेक वेळा पावसामुळे  त्यांना योग्य ते जाण्यासाठी लाकडे मिळाली नाही तर खूप लांब पर्यंत देखील पायपीट करावे लागते त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व आर्थिक स्थिती यात बदल दिसत नाही ते सर्व दूर करण्यासाठी केंद्र सरकारने माननीय नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने प्रधानमंत्री उज्वला योजना राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत एक जानेवारी 2024 पासून महिलांना गॅस सिलेंडर मध्ये 450 रुपयात मिळणार आहे. ओओ या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या कुटुंबांना एका वर्षात 12 गॅस सिलेंडर मिळणार आहेत आणि ते सर्व गॅस सिलेंडर हे 450 रुपये प्रति सिलेंडर या किमतीने मिळतील.

Pradhanmantri Ujjwala Yojana 2024: या योजनेअंतर्गत मिळणारे स्वस्त गॅस सिलेंडर महिलांचे हे देशातील महिलांचे आरोग्य सुधारणे या मुख्य उद्देशाने केले आहे. गरीब कुटुंबातील महिना महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिल्याने त्या स्वस्त मिळत असलेल्या गॅस सिलेंडर चा वापर करून त्यातून स्वयंपाक करतील व त्यांना एक प्रकारचे स्वच्छ इंधन उपलब्ध होईल. व त्यांचे आरोग्य देखील चांगले राहील. या योजने अंतर्गत सरकार तर्फे 14.2 किलो वजनाचा सिलेंडर दिला जातो परंतु काही डोंगराळ भागात इतक्या वजनाचा सिलेंडर घेऊन जाणे शक्य होत नसल्यामुळे अशा नागरिकांना शासनाने पाच किलो वजनाचे दोन गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले आहेत. कमी झालेल्या गॅस सिलेंडरच्या वजनामुळे हे कुटुंब सहज गॅस सिलेंडर नेऊ शकतील व त्याचा उपयोग करतील.

Pradhanmantri Ujjwala Yojana 2024: योजनेअंतर्गत मिळणारे गॅस मोफत गॅस कनेक्शन हे फक्त कुटुंबातील महिलेच्या नावावर दिले जाते. या योजने चा आपण लाभ आतापर्यंत 8 कोटी लोकांनी घेतला आहे. उज्वला गॅस योजनेचा लाभ घेणे अगदी सोपे आहे लाभार्थ्याला आपल्या जवळच्या म्हणजे तालुक्यातल्या गॅस वितरक केंद्रावर जाऊन यासाठी अर्ज करायचा आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नवीन नियमानुसार योजनेच्या लाभार्थ्यांनी भरलेले सिलेंडर मोफत दिला जातो व शासनाकडून 800 रुपये अनुदान देखील मिळते.

Pradhanmantri Ujjwala Yojana 2024

 ठळक मुद्दे

  • PM Ujjwala Yojana 2024:In short
  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२४ बद्दल थोडक्यात माहिती
  • PM Ujjwala Yojana 2024:Purposes 
  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश
  • PM Ujjwala Yojana 2024:Features
  • प्रधानमंत्री उज्वला योजनेची वैशिष्ट्ये
  • PM Ujjwala Yojana 2024:Benefits 
  • प्रधानमंत्री उज्वला योजनेचे फायदे
  • PM Ujjwala Yojana 2024:Eligibility 
  • प्रधानमंत्री योजनेसाठीची पात्रता
  • योजने अंतर्गत ३१ मार्च २०२५ पर्यंत स्वस्तात मिळणार एलपीजी सिलेंडर
  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ३०० रूपयाचे अनुदान
  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी १६५० कोटीचा निधी मंजुर
  • PM Ujjwala Yojana 2024:Website  
  • PM Ujjwala Yojana 2024:Online apply 
  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2024 : अर्ज कसा करावा.
  • PM Ujjwala Yojana 2024:Offline 
  • ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया खाली देत आहोत.
  • PM Ujjwala Yojana 2024:Offline 
  • ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 
  • पंतप्रधान उज्वला योजनेसाठी पात्रता कोणती

PM Ujjwala Yojana 2024:In short 

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2024 बद्दल थोडक्यात माहित


योजनेचे नाव
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना
लाभमोफत गॅस कनेक्शनया
योजनेचे लाभार्थी कोण देशातील गरीब महिला
कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाइन ऑनलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://www.pmuy.gov.in/
कधी सुरू झाली1 मे 2016

https://marathionlinetimes.com/mukhyamantri-teerth-darshan-yojana-2024

PM Ujjwala Yojana 2024:Purposes 

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश

  •  प्रधानमंत्री उज्वला योजना राबवण्यामागे केंद्र सरकारचा एकमेव उद्दिष्ट आहे  देशातील ग्रामीण भागातील स्त्रिया या घरातील स्वयंपाक धूरमुक्त करावा.
  • तरीच महिलांचे आरोग्य सक्षमीकरण व्हावे.
  • स्वयंपाक करताना ग्रामीण भागातील महिलांनी देखील स्वच्छ इंधनाचा उपलब्ध व्हावे.
  • आर्थिक दृष्ट्या गरीब आणि मध्यम उत्पन्न गटातील महिलांना मिळाला एलपीजी गॅस सिलेंडरचा जास्तीत जास्त लाभ मिळावा.
  • प्रधानमंत्री उज्वला योजना ही पहिल्या टप्प्यात यशस्वी ठरलेली योजना आहे आता 2.0 योजना गरीब कुटुंबातील महिलांसाठी अतिशय लाभदायक ठरेल.
Pradhanmantri Ujjwala Yojana 2024

PM Ujjwala Yojana 2024:Features

प्रधानमंत्री उज्वला योजनेची वैशिष्ट्ये

  • आपल्या देशातील ग्रामीण आणि गरजू भागात राहणाऱ्या महिलांच्या जीवनात इंधनाची समस्या लक्षात घेता प्रधानमंत्री उज्वला योजना राबवण्यात आली आहे. 
  • प्रधानमंत्री उज्वला योजनेमध्ये मोफत गॅस सिलेंडर देण्यासाठी देण्यात येणार आहे ते कनेक्शन हे महेश कुटुंबातील महिलेच्या नावावर असेल.
  • प्रधानमंत्री उज्वला योजना मुळे आर्थिक दृष्ट्या सक्षम  नसणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • आपल्या देशातील एकूण 9 कोटी कुटुंबांना एलपीजी गॅस कनेक्शन देण्यात येईल लक्ष पंतप्रधान उज्वला योजनेच्या माध्यमातून 2023-24 या अर्थसंकल्पात मांडला आहे.

PM Ujjwala Yojana 2024:Benefits 

प्रधानमंत्री उज्वला योजनेचे फायदे

  • प्रधानमंत्री उज्वला योजनेमुळे महिलांना धुरापासून मुक्तता मिळेल.
  • या योजनेअंतर्गत देशातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन मिळेल.
  • या योजनेमुळे महिला स्वच्छ इंधन वापरू शकतील.
  •  दरिद्र रेषेखाली महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 
  • चूल पेटवल्यामुळे होणारे प्रदूषण देखील थांबेल.
  • चुलीमुळे लाकडे तोडली जायची त्यामुळे झाडे देखील वाचतील  त्यामुळेजमिनीचे प्रदूषण देखील थांबेल. 

PM Ujjwala Yojana 2024:Eligibility 

प्रधानमंत्री योजनेसाठीची पात्रता

  • या योजनेसाठी ज्या महिलांचे ज्या महिलांनी अठरा वर्षे पूर्ण केले आहेत अशा सर्व देशातील महिला अर्ज करू शकतात.
  •  बीपीएल कार्ड असणे आवश्यक आहे.
  •  अर्जदार महिलेच्या कुटुंबात यापूर्वी एकही एलपीजी कनेक्शन घेतलेले नसावे.

PM Ujjwala Yojana 2024:Documents

प्रधानमंत्री योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  •  बीपीएल रेशन कार्ड
  •  रहिवासी प्रमाणपत्र
  •  पासपोर्ट साईज फोटो
  •  बँकेचे पासबुक
  •  मोबाईल नंबर

योजनेत 31 मार्च 2025 पर्यंत स्वस्तात मिळणार एलपीजी सिलेंडर

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना चा भाग आतापर्यंत देशातील दहा कोटीपेक्षा अधिक गोड गरीब कुटुंबातील महिलांना  घेतला आहे.योजनेचा योजनेचे लाभार्थी पाहता केंद्र सरकारने ही योजना आता 31 मार्च 2025 पर्यंत एलपीजी सिलेंडर वर मोठी सबसिडी दिली आहे. दिनांक सात मार्चला हा निर्णय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कॅबिनेट बैठकीत झाला आहे. या बैठकीत दरम्यान पुढील एक वर्षासाठी देशातील सर्व महिलांना या योजनेअंतर्गत 12 एलपीजी सिलेंडरच्या खरेदीवर 300 रुपये प्रति सिलेंडर सबसिडी दिली जाणार आहे ही सबसिडी देत असताना सरकारवर 12000 कोटी रुपयांचा भार पडणार आहे असे यावेळी सांगण्यात आले. 

देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ग्रामीण भागात ग्रामीण भागातील व वंचित कुटुंबांना एलपीजी सारखी सारखे स्वच्छ स्वयंपाक इंधन उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान उज्वला योजना घोषित केली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांची स्वयंपाकासाठी लागणाऱ्या जळावू लाकूड, गोऱ्या ,छोट्या काड्या यामुळे होणारी भटकंती बऱ्याच प्रमाणात संपुष्टात येईल. सर्व आपले पारंपारिक  इंधनाचा वापर करून महिला या आपल्या आरोग्य विषयक सक्षम नव्हत्या त्यामुळे  पर्यावरणावरही याचा दुष्परिणाम होत असल्याकारणाने  या गोष्टींनाआळा घालण्यासाठी ही योजना राबवली आहे .

ही योजना माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 मे 2016 रोजी उत्तर प्रदेशातील बलिया येथे पहिल्यांदी सुरू करण्यात आली.

    

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रूपयाचे अनुदान

दिनांक 7 मार्च 2024 रोजी एका बैठकीदरम्यान या या आर्थिक वर्ष 2024 पंचवीस दरम्यान उज्वला योजना लाभार्थ्यांना दरवर्षी 12 रिफील साठी प्रति 14.2kg सिलेंडर मागे300 रुपये अनुदान सुरू ठेवण्यात आले आहे त्यामुळे आता एक मार्च 2014 पर्यंत पंतप्रधान योजना लाभार्थ्यांची संख्या ही 10. 27 कोटी अधिक झाली आहे.

आपल्या भारत देशात गरजे पैकी 60 टक्के एलपीजी आयात करतो एलपीजीच्या आंतरराष्ट्रीय किमतीत सतत होणाऱ्या चढउतार होत असतात. परंतु याचा प्रभाव एलपीजी ग्राहकांना परवडण्यासाठी सरकारने प्रतिवर्षी बारावीसाठी प्रति 14.2 मागे 200रुपये अनुदान मे 2022 ला दिले होते या अनुदानामुळे लाभार्थी मोठा दिलासा मिळाला, तसेच ऑक्टोबर 2023 मध्ये सरकारने प्रतिवर्षी 12 रिफायसाठी प्रति 14.2 किलो सिलेंडर मागे 300 रुपयांचे अनुदान वाढवून  दिले आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी 1650 कोटीचा केंद्र सरकार कडून निधी मंजुर

प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी योजनेच्या पहिल्या टप्प्यात देशभरात संपूर्ण महिला वर्गाने याचा लाभ घेऊन ही यशस्वी पार यशस्वी केली आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने दुसऱ्या टप्प्यात ही योजना सुरू केली आहे पंतप्रधान योजना2.0 (PMUY) पीएम युवाय 2.0 2.0 या योजनेअंतर्गत 75 लाख महिलांना नवीन गॅस कनेक्शन मोफत देण्या साठी तब्बल सोळाशे पन्नास कोटी रुपयांच्या निधीची आपल्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. तसेच उज्वला योजनेत 10कोटी 35लाख महिला यामध्ये लाभार्थी होतील. सामान्य ग्राहकांसाठी एलपीजी सिलेंडरच्या रकमेत दोनशे रुपयाची कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे तर उज्वला योजनेअंतर्गत दोनशे रुपये अतिरिक्त प्रति सिलेंडरच्या हिशोबाने 450 रुपये स्वस्त एलपीजी सिलेंडर लाभार्थ्यांना मिळेल. 

PM Ujjwala Yojana 2024:Website

https://www.pmuy.gov.in/

PM Ujjwala Yojana 2024:Online apply 

  • या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन देखील अर्ज करू शकता.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा.
  • सर्वप्रथम तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जावे प्रधानमंत्री उज्वला योजना.
  • https://www.pmuy.gov.in/ या वेबसाईटवर जा.
  • तुमच्या समोर आता उज्वल प्रधानमंत्री उज्वला योजनेचे होमपेज दिसेल त्यात apply for new 2.0 कनेक्शन वर क्लिक करा.
  • त्यानंतर स्क्रीनवर तीन पर्याय दिसतील त्यामध्ये इंडियन गॅस, भारत गॅस व एलपीजी गॅस यापैकी कोणत्याही एक पर्याय तुम्ही निवडून त्यावर क्लिक करायचे आहे.
  • नवीन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा त्यानंतर जिथे एक पेज ओपन होईल त्या पेजवर तुम्हाला पंतप्रधान उज्वला लाभार्थी कनेक्शन हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तिथे विचारलेले प्रश्न जसे की जिल्ह्याची निवड करा.
  • ही केवायसी ई- Kyc( e-kyc)अर्ज पाहायला मिळेल त्यामध्ये योग्य त्या पर्यावर क्लिक करा.त्यानंतर तुम्हाला फॉर्म मध्ये नाव पत्ता रेशन कार्ड ची सर्व माहिती, बँकेच्या खात्याची सर्व माहिती अशी अचूक संपूर्ण माहिती भरायची आहे.
  • send OTP ओटीपी यावर क्लिक करा.
  • तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो OTP तेथे टाकायचा आहे.
  • तुम्हाला 2 किलो वजनाच्या किंवा 5 किलो वजनात चा एलपीजी गॅस सिलेंडर हवा असेल तर तशी तुम्ही निवड करा.
  • Submit (सबमिट) वर क्लिक करा.
  • अशाप्रकारे तुमचा पंतप्रधान उज्वला योजनांमध्ये अर्जाची नोंद होईल.

Pradhanmantri Ujjwala Yojana प्रधानमंत्री उज्वला योजनेमध्ये अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक नंबर दिला जाईल तो तुम्ही जपून ठेवणे आवश्यक आहे.

ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

Pradhanmantri Ujjwala Yojana प्रधानमंत्री उज्वला योजना 2024: पण ऑफलाईन अर्ज तुम्ही तुमच्या जवळ असणाऱ्या गॅस एजन्सी वितरकाकडे जाऊन अर्ज भरू शकता. त्याचबरोबर तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती तुम्ही तेथे भरायची आहे. त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्राच्या झेरॉक्स कॉपी देखील तुम्ही जोडायच्या आहेत. तो अर्ज तुम्हाला गॅस एजन्सीकड सर्व कागदपत्रा या सहित जमा अर्जासोबत जमा करा.

पंतप्रधान उज्वला योजनेसाठी पात्रता कोणती

  • देशातील अति मागासवर्ग कुटुंबातील महिला( OBC) या योजनेस पात्र आहे.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला वनवासी समाजातील असावी.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलाही अनुसूचित जाती जमाती कुटुंबातील असावी.
  • चहा किंवा पूर्वीच्या चहा बागायतदार समाजातील महिला या लाभार्थी आहेत.
  • अशी कुटुंब जे 14 सुत्री घोषणा अंतर्गत घरी परिवार म्हणून येतात ते सर्व या योजनेचे लाभार्थी आहेत.
  • अंतोदय अन्न योजना लाभार्थी महिला.
  • पंतप्रधान आवास योजने योजना ग्रामीण चे सर्व लाभार्थी.

Bandhkam kamgar yojana Maharashtra 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/

FAQs

प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ कुणाकुणाला मिळतो?

प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ हा देशातील गोरगरीब होतकरू व मध्यम उत्पन्न असलेल्या महिलांना मिळतो.

पंतप्रधान उज्वला योजना कधी सुरू झाली?

पंतप्रधान उज्वला योजना ही 1 मे 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेश प्रदेश मध्ये सुरू झाली.

पंतप्रधान उज्वला योजना 2.0 काय आहे?

पंतप्रधान उज्वला योजना2.0 ही योजना 2016 सुरू केलेल्या योजनेच्या यशानंतर देशातील महिलांनी घेतलेल्या लाभांमुळे ही योजना दुसरा टप्प्यात सुरू करण्यात आली.

Pradhanmantri Ujjwala Yojana 2024
Facebook
WhatsApp
Twitter
Telegram