Rashtriy Krishi Vikas Yojana 2024:शेतकऱ्याला होणार आता आर्थिक लाभ!

Rashtriy krishi Vikas Yojana 2024:

Rashtriy Krishi Vikas Yojana 2024: सरकार देतय आता आर्थिक मदत शेतकऱ्याच्या विकासासाठी!

Rashtriy Krishi Vikas Yojana 2024: केंद्र सरकार हे योजनांच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवाला शेतीचे उत्पन्रन वाढवण्यासाठी नेहमीच आर्थिक मदत करत असते. केंद्र सरकारने अशा प्रकारे एक महत्त्वाची आणि महत्वकांक्षी योजना राबवली आहे. ती योजना म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024 (RKVY).

Rashtriy Krishi Vikas Yojana 2024: ही योजना 2007 मध्ये सुरू करण्यात आली. कृषी मंत्रालयाच्या कृषी आणि सहकार विभाग (DAC)यांच्या अंतर्गत १०० टक्के केंद्रीय सहाय्य व राज्य योजना या योजनेला अतिरिक्त केंद्रीय सहाय्य एसीए ACA म्हणून लागू करण्यात आले आहे.

Rashtriy Krishi Vikas Yojana 2024: या योजनेच्या अंतर्गत कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधांची निर्मिती करणे तसेच कृषी व्यवसायाला चालना देणे आणि शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे हे मुख्यत्वे केले जाते.

Rashtriy Krishi Vikas Yojana 2024:भारतीय कृषी संशोधन परिषदेचे म्हणजेच( ICAR )ए सी ए आर चे माजी अतिरिक्त महासंचालक बीबी सिंग यांच्या यांनी सांगितले की हा एक केंद्र सरकारचा सध्या चालू असलेला प्रकल्प आहे. 

Rashtriy Krishi Vikas Yojana 2024: राष्ट्रीय कृषी विकास योजनेची सुरुवात 2007 रोजी करण्यात आली. तेव्हाही ही योजना सेंट्रल सेक्टर स्कीम या प्रकारच्या योजनेच्या अंतर्गत चालू करण्यात आली. या सेंटर सेक्टर योजनेचा संपूर्ण खर्च हे केंद्र सरकार उचलते. तसेच 2014-15 या कालावधी केंद्र शासनाकडून या योजनेमध्ये सेंटर सेक्टर योजना बदलवून सेंटर स्पॉन्सर्ड स्कीम मध्ये या योजने चालू करण्यात आली. 

Rashtriy Krishi Vikas Yojana 2024: ही योजना सेंट्रल स्पॉन्सर्स स्कीम म्हणजेच योजना ही काही खर्च हे केंद्र सरकार आणि काही राज्य सरकार हे दोन्हीही उचलते व या योजनेस 2017 मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना RAFTTR असे नाव दिले.कृषी आणि त्या संबंधित क्षेत्राचा पूर्णपणे विकास करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना राबवली. 

 Rashtriy Krishi Vikas Yojana 2024: योजना केंद्र सरकारने11 व 12 पंचवार्षिक या दोन्ही पंचवार्षिक योजनेमध्ये लागू केली आहे.या योजनेच्या अकराव्या पंचवार्षिक वेळेस विविध राज्यांना 22,408 कोटी रुपये देण्यात आले होते आणि ते जवळपास 5,768 प्रकल्प लागू करण्यात आले होते.

 या योजनेच्या माध्यमातून तीन वर्षासाठी म्हणजेच 2017 -18 ते 2019 -20 या वर्षात कालावधीत 15 हजार 722 कोटीची आर्थिक वाटप करण्यात आले होते. या निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बळकट करून त्यांची जोखीम कमी करणे आणि कृषी व्यवसाय उद्योजकाला चालना देऊन शेती फायदेशीर करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला होता. याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.

या योजनेच्या माध्यमातून 2017-18 ते 2019 -20 या कालावधीत एकूण 15हजार 722 कोटी रुपयांची आर्थिक मदत ही वाटप करण्यात आले. या निधीच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांचे असलेले जोखीम कमी होण्याकरिता व कृषी व्यवसाय उद्योगाला महत्त्वपूर्ण चालना देण्याकरिता पुढाकार केंद्र सरकारने घेतला. या लेखातून आपण या योजने संदर्भातील लागणारे आवश्यक कागदपत्रे मिळणारा लाभ आणि या योजनेचे वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत.

Rashtriy krishi Vikas Yojana 2024:

Rashtriy Krishi Vikas Yojana 2024:What’s mean

राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हणजे काय?

राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) म्हणजे देशातील केंद्र सरकारने सुरू केलेली योजना. ही योजना 2007 मध्ये भारताच्या केंद्र सरकारने सुरू केली असून यात कृषी आणि संलग्न क्षेत्राच्या विकासासाठी देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे असे होय.

Rashtriy Krishi Vikas Yojana 2024: Bullet points 

राष्ट्रीय कृषी विकास योजना मुख्य मुद्दे

Rashtriy Krishi Vikas Yojana 2024: what’s means

राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हणजे काय?

Rashtriy Krishi Vikas Yojana 2024: In short 

राष्ट्रीय कृषी विकास योजनेची थोडक्यात माहिती 

Rashtriy Krishi Vikas Yojana 2024:Main purpose 

राष्ट्रीय कृषी विकास योजनेची मुख्य उद्दिष्टे

Rashtriy Krishi Vikas Yojana 2024: Features

राष्ट्रीय कृषी विकास योजनेची वैशिष्ट्ये

Rashtriy Krishi Vikas Yojana 2024: Including other 

राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून समाविष्ट केल्या जाणारे विविध क्षेत्र 

Rashtriy Krishi Vikas Yojana 2024: Benefits

राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे फायदे 

Rashtriy Krishi Vikas Yojana 2024: Eligibility 

राष्ट्रीय कृषी विकास योजनेची पात्रता

Rashtriy Krishi Vikas Yojana 2024: Documents

राष्ट्रीय कृषी विकास योजनेची महत्त्वाची कागदपत्रे

Rashtriy Krishi Vikas Yojana 2024: Apply 

राष्ट्रीय कृषी विकास योजने ची अर्ज प्रक्रिया

Rashtriy Krishi Vikas Yojana 2024: In short 

राष्ट्रीय कृषी विकास योजनेची थोडक्यात माहिती 

योजनेचे नाव राष्ट्रीय कृषी विकास योजना
योजना कधी सुरू करण्यात आली 2007
योजना कोणी सुरू केलीकेंद्र सरकारने
योजनेचे लाभार्थी देशातील सर्व शेतकरी बांधव
उद्देश देशातील कृषी क्षेत्राचा विकास करणे
कोणत्या विभागाद्वारे कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन
अधिकृत संकेतस्थळhttps://rkvy.nic.in/

Rashtriy Krishi Vikas Yojana 2024:Main purpose 

राष्ट्रीय कृषी विकास योजनेची मुख्य उद्दिष्टे

  • केंद्र सरकार तर्फे शेतकऱ्यांना नवनवीन व विविध गोष्टींची माहिती करून देणे व नवनवीन गोष्टी केल्यानंतर त्यात होणाऱ्या नुकसान कमी करणे आणि खाद्य उद्योगात शेतकऱ्यांच्या सोबत जोडणे हा देखील मुख्य उद्देश आहे.
  • देशातील कृषी आणि कृषी विषयक संबंधी क्षेत्राचा झपाट्याने विकास करणे. 
  • कृषी क्षेत्रातील विविध पायाभूत सुविधा निर्माण करणे. 
  • या योजनेच्या माध्यमातून एकात्त्मताशेती, मशरूम लागवड तसेच विविध क्षेत्रात म्हणजेच मधमाशीपालन, सुगंधी वनस्पती लागवड, फुलशेती इत्यादींवर विविध लक्ष केंद्रित करून देशातील शेतकऱ्यांच्या जोखीम कमी करून अतिरिक्त उत्पन्नाची निर्मिती हे मुख्य उद्दिष्ट आहे.
  • देशातील कृषी व्यवसायाला योग्य ती चालना देणे. 
  • आपल्या देशातील शेतकरी बांधवांना गरजेनुसार राज्य व जिल्हा स्तरावर योजनेच्या मार्फत मदत करणे.
  • शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढवणे हा देखील या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. 
  • देशातील विकास कौशल्य आणि शेती व्यवसाया नव तरुणांना सक्षम आणि आत्मनिर्भर करणे. 
  • तसेच देशातील विविध राज्यांना निर्माण होणाऱ्या स्थानिक गरजा नुसार केंद्र सरकार मदत करते.
Rashtriy krishi Vikas Yojana 2024:

Rashtriy Krishi Vikas Yojana 2024: Features 

राष्ट्रीय विकास योजनेचे वैशिष्ट्ये

  • या योजनेच्या अंतर्गत नवनवीन कृषी व्यवसायाच्या विकासास तसेच विद्यमान कृषी व्यवसायाच्या विस्तारास केंद्र सरकार हे पुढाकार देते.
  • देशातील शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आणि सुधारित नवीन पद्धतीचा अवलंब करण्यासाठी देखील आर्थिक मदत हे पुरवल्या जाते.
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यास आर्थिक वाटप करण्यात येते जेणेकरून शेतकऱ्यांचा सुरू असलेला व्यवसाय वाढवण्यात त्यांची मदत होते. 
  • ही योजना जिल्हा आणि राज्यस्तरावर कृषी आराखडे देखील तयार करण्यास अनिवार्य आहे.
  • या योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या कालावधीत असलेले विविध प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यात येते.
  • या योजनेत मागच्या तीन वर्षाच्या खर्चाच्या आधारे पायाभूत खर्चाची गणना करण्यात येते.

Rashtriy Krishi Vikas Yojana 2024: Including other 

राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून समाविष्ट केल्या जाणारे विविध क्षेत्र 

  • पीक संवर्धन 
  • पशुपालन 
  • मत्स्य पालन 
  • दुग्ध व्यवसाय 
  • कृषी संशोधन 
  • माती आणि पाणी संवर्धन 
  • कृषी वित्तीय संस्था 
  • अन्न साठवणूक आणि गोदाम
  • वनीकरण आणि वन्यजीवन
  • कृषी कार्यक्रम आणि त्यात सहकार्य
  • कृषी संशोधन आणि शिक्षण 
  • वृक्षारोपण आणि कृषी विपणन 

Rashtriy Krishi Vikas Yojana 2024: Benefits

राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे फायदे 

  • या योजनेच्या माध्यमातून शेतकरी आपले पीक कापणीपूर्वी आणि कापणी नंतर पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येते व त्यामुळे शेतकऱ्यांना आपले धान्य हे साठवणूक करण्यासाठी आणि विकण्यासाठी मदत होऊ होते. 
  • या माध्यमातून शेतकऱ्यांना कमीत कमी धोका आणि जास्तीत जास्त उत्पन्नात मदत मिळते. 
  • नैसर्गिक आपत्तीमुळे शेती होणाऱ्या आर्थिक नुकसानाला देखील आळा मिळतो. 
  • या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्याला विविध प्रकारच्या शेती संबंधित संपूर्ण माहिती पुरवल्या जाते त्यामुळे कोणत्याही नैसर्गिक आपत्ती आल्यावर आपला शेतकरी मित्र योग्य ते उत्पन्न घेऊन न कचता सक्षम होतो. 
  • या योजनेअंतर्गत केंद्र सरकार हे कृषी संबंधित कामासाठी दोन हप्त्यांमध्ये मध्ये 50% रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते.

Rashtriy Krishi Vikas Yojana 2024: Eligibility 

राष्ट्रीय कृषी विकास योजनेची पात्रता

  • सर्वप्रथम तुम्ही भारताचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा खरा अर्जदार हा आपल्या देशातील शेतकरी वर्गच आहे. 
  • अर्जदार शेतकरी हा कृषी किंवा कृषी संबंधित विविध क्षेत्रात काम करणारा असावा.
  • या योजनेचा अर्जदार शेतकऱ्याचे वय 18 वर्षापेक्षा अधिक पाहिजे.
  • अर्जदाराकडे अर्जासाठी लागणारे सर्व महत्त्वाची कागदपत्रे हे सोबत असणे बंधनकारक आहे.
तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-ladaki-bahan-yojana-2024/

मुख्यमंत्री योजना दूत 2024 https://marathionlinetimes.com/mukhymantri-yojana-doot-bharti-2024/ 

शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/

मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!

सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/

Rashtriy Krishi Vikas Yojana 2024: Documents

राष्ट्रीय कृषी विकास योजनेची महत्त्वाची कागदपत्रे

  • आधार कार्ड 
  • स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र 
  • शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र 
  • वयाचा पुरावा 
  • बँक खात्याची पासबुक 
  • पासपोर्ट आकाराचा फोटो 
  • ई मेल आयडी
  • मोबाईल क्रमांक 
Rashtriy krishi Vikas Yojana 2024:

Rashtriy Krishi Vikas Yojana 2024: Apply 

राष्ट्रीय कृषी विकास योजने ची अर्ज प्रक्रिया 

  • सर्वप्रथम तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. 
  • https://rkvy.nic.in/सांकेतिक स्थळ गेल्यानंतर तुम्हाला होम पेज Home page या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • Home page गेल्यानंतर तुमच्यासमोर राष्ट्रीय विकास योजनेचा अर्ज येईल. 
  • या अर्जामध्ये संबंधित असलेली आवश्यक माहिती तुम्हाला वाचून संपूर्ण अचूक भरायची आहे. 
  • योजनेचा अर्ज भरल्यानंतर आवश्यक लागणारी महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला स्कॅन Scan करावी लागतील.
  • स्कॅन केल्यानंतर तुम्हाला ती कागदपत्रे Upload अपलोड करावी लागतील.
  • अपलोडिंग पूर्ण झाल्यानंतर दिलेल्या कॅच कोड हा व्यवस्थित रित्या ओळखून तो लिहायचा आहे. 
  • त्यानंतर तुम्ही Submit सबमिट येथे क्लिक करा. 
  • अशा पद्धतीत तुम्ही या योजनेचा अर्ज करू शकता.

FAQs वारंवार विचारल्या जाणारे प्रश्न

राष्ट्रीय कृषी विकास योजना कधी सुरू करण्यात आली?

. राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 2007 साली सुरू करण्यात आली.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा आपल्याला काय लाभ मिळतो?

राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांचा विकास होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत मिळते.

या योजनेचे वैशिष्ट्ये काय?

या योजनेच्या अंतर्गत नवनवीन तंत्रज्ञान व सुधारित नवीन पद्धतीचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यास आर्थिक लाभ उपलब्ध होतो.

या योजने चे महत्त्वाचे मुख्य घटक कोणते?

मुख्यत्वे या योजनेचे चार घटक आहेत ते म्हणजे उत्पादन आणि वाढ पायाभूत सुविधा आणि मालमत्ता.

मनोरंजन क्षेत्रातील अधिक माहिती जाणून घ्या

भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/

कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/

नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/

शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी

केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?

ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 2024 https://marathionlinetimes.com/senior-citizen-card-2024/Senior Citizen Card 2024: तुमच्याकडे आहे का ज्येष्ठ नागरिक कार्ड?

प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-kisan-maandhan-yojana-2024/ Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024:आता आपल्या बळीराजालाही मिळणार पेन्शन

प्रधानमंत्री विकास कौशल्य योजना 2024 https://marathionlinetimes.com/pm-kaushal-vikas-yojana-2024/PM Kaushal Vikas Yojana 2024:आता युवा करतील आवडीचा जॉब!

मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024: http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:

लखपति दीदी योजना महाराष्ट्र 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/

पी एम मातृ वंदना योजना https://marathionlinetimes.com/pm-matru-vandana-yojana-2024/

फ्री लॅपटॉप योजनेची https://marathionlinetimes.com/free-laptop-yojana-2024/

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram