Ration card online apply in Marathi:ऑनलाइन रेशन काढण्याची इथे संपूर्ण माहिती
Ration card online apply in Marathi:तुम्ही नवीन रेशन कार्ड काढण्याचा विचार करत आहात का? मग हा लेख तुमच्यासाठीच आहे. आजच्या डिजिटल युगात, अनेक सरकारी कामे ऑनलाइन करणे सोपे झाले आहे. रेशन कार्ड, जे अनेक सरकारी योजनांसाठी एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे, ते आता घरबसल्या ऑनलाइन मिळवता येते. (Ration card online apply) तुम्हाला रेशन कार्डसाठी अर्ज कसा करायचा आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील, याची संपूर्ण माहिती खालील लेखात दिली आहे.

नवीन रेशन कार्डसाठी असा करा अर्ज?
How to apply for a new ration card
Ration card online apply in Marathi: नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काही सोप्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे:
अर्ज करण्यापूर्वी, तुमच्याकडे खालील कागदपत्रे तयार ठेवा ठेवावीत जसे की,
आधार कार्ड,
- पॅन कार्ड किंवा
- मतदान ओळखपत्र.
- वीज बिल,
- भाड्याचा करार किंवा
- आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- कुटुंबातील सर्व सदस्यांचे पासपोर्ट आकाराचे फोटो.
जर तुमच्याकडे जुने रेशन कार्ड असेल, तर ते रद्द केल्याचा दाखला आवश्यक आहे.
”आज आवतन घे, उद्या जेवायला ये…”या म्हणीतून सुरू होतो, विदर्भातला तान्हा पोळा!
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया
Online application process
- सर्वप्रथम तुम्ही अधिकृत संकेत स्थळाला (वेबसाइटला) अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://rcms.mahafood.gov.in/PublicLogin/frmPublicLogin.aspx वर जा.
‘Public Login’ पर्यायावर क्लिक करून ‘New User Sign Up Here’ निवडा. - आता तुम्ही ‘Want to apply for New Ration Card’ वर क्लिक करून माहिती भरा. तुमचा युजर आयडी (user ID) आणि पासवर्ड तयार करा आणि त्याचा वापर करून लॉग-इन करा.
- तुम्ही आता ‘Get OTP’ वर क्लिक करून मिळालेला ओटीपी सबमिट करा. यामुळे तुमचे खाते उघडेल.
- आता तुमच्यासमोर ‘Application Request’ मध्ये ‘Apply For New Ration Card’ वर क्लिक करा. आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
- कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्ही ‘Submit For Payment’ वर क्लिक करून अर्ज शुल्क ऑनलाइन जमा करा.
Ration card online apply in Marathi: तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शुल्क भरल्यावर, तुमचा अर्ज पडताळणीसाठी अधिकाऱ्यांकडे जाईल. पडताळणी पूर्ण झाल्यावर तुमचे नवीन रेशन कार्ड मिळेल.
पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना,पैसे सुरक्षित ठेवून करा दुप्पट!
Ration card online apply in Marathi:ही प्रक्रिया योग्यरित्या पार पाडण्यासाठी सर्व माहिती अचूक आणि योग्य असल्याची खात्री करा, जेणेकरून तुमचा अर्ज वेळेत मंजूर होईल. अशा पद्धतीत तुम्ही नवीन रेशन कार्ड तयार करू शकता.
दिलेली माहिती तुम्हाला योग्य वाटत असल्यास तुम्ही ही माहिती इतरांना देखील शेअर करू शकता.
Ration card online apply in Marathi: ऐकलं का तुम्ही? आता मुख्यमंत्री, पंतप्रधानही धोक्यात! नवीन विधेयक आज संसदेत सादर