Table of Contents
ToggleSamagra Shiksha Scheme In Marathi 2024: घ्या जाणून, समग्र शिक्षण अभियान महाराष्ट्र
Samagra Shiksha Scheme In Marathi 2024:महाराष्ट्र सरकार हे नवनवीन योजना आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी राबवते. महाराष्ट्र राज्य विद्यार्थ्यांसाठी एक नवीन योजना सरकारने सुरू केली.
या योजनेच्या माध्यमातून तीन विविध अभियान एकत्र आले आहेत, ज्या मध्ये शाळेत शिक्षणाच्या विविध स्तरांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे .राजस्थान या राज्यात या कार्यक्रमाची विशेष संस्था असून,ती तेथे प्रभावीपणे राबवण्याचे काम करत आहे.
आपण आज या लेखातून या समग्र शिक्षा अभियान 2024 याबद्दल अनेक पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे जसे की, या योजनेचा लाभ कोणाला मिळणार? या योजनेसाठी काय पात्रता लागते? या संदर्भातील संपूर्ण माहिती आज आपण या लेखात पाहूया
Samagra Shiksha Scheme In Marathi 2024: ही योजना सर्व मुलांसाठी असून,त्यामुळे जास्तीत-जास्त मुलांनी शिक्षण घ्यावे, राज्यातील सर्व मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी त्यांना या योजनेच्या माध्यमातून शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात हा या समग्र शिक्षा योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे.
मुख्यमंत्री यांचे गटाने 2015 मध्ये या कार्यक्रमाचे पैसे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामध्ये विभागले जावेत अशी मागणी केली होती या सूचनेच्या आधारे 60 रुपये हे केंद्र सरकार तर ४० रुपये हे राज्य सरकार या योजना च्या माध्यमातून देणार असल्याचे कळते.
Samagra Shiksha Scheme In Marathi 2024: राज्यातील प्रत्येक मुलाची पार्श्वभूमी कसलीही असो मात्र त्यांना चांगले आणि उत्तम दर्जाचे शिक्षण मिळण्याची खात्री या योजनेच्या माध्यमातून देण्यात येते. मुलांना योग्य शिक्षण मिळण्यासाठी मार्गदर्शक करणे व शिक्षणात निपक्षपात आणि त्यांचा समावेशक समर्थन देणे, तसेच शिक्षकांना सुधारणा शिक्षकांना सुधारण्यासाठी आणि शिक्षकांना शिस्तबद्ध राहण्यास व नवीन कौशल्य शिकवण्यास या योजनेच्या माध्यमातून मार्गदर्शित करण्यात येते.
Shiksha Scheme In Marathi 2024: काही ठळक मुद्दे
Samagra Shiksha Scheme In Marathi 2024:समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024 माहिती
Samagra Shiksha Scheme In Marathi 2024:समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र
Samagra Shiksha Scheme In Marathi 2024: थोडक्यात माहिती
Samagra Shiksha Scheme In Marathi 2024: समग्र शिक्षा योजना आहे तरी काय
Samagra Shiksha Scheme In Marathi 2024:समग्र शिक्षा योजनेचे उद्दिष्ट
Samagra Shiksha Scheme In Marathi 2024: समग्र शिक्षण द्वारे दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा
Samagra Shiksha Scheme In Marathi 2024: या अभिनयाची वैशिष्ट्ये
Samagra Shiksha Scheme In Marathi 2024: समग्र शिक्षा योजना 2.0चे लाभ
Samagra Shiksha Scheme In Marathi 2024: 2.0चा आराखडा
Samagra Shiksha Scheme In Marathi 2024:या अभियानाचे लॉगिन करण्याची प्रक्रिया
Samagra Shiksha Scheme In Marathi 2024: समग्र शिक्षा अभियाना संपर्क
Samagra Shiksha Scheme In Marathi 2024: समग्र शिक्षा अभियानात या तीन योजना एकत्र करण्यात आल्या आहेत
१) माध्यमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय मोहीम Rmsa
२) सर्व शिक्षा अभियान Ssa
३) शिक्षक शिक्षण Te
Samagra Shiksha Scheme In Marathi 2024:In short
थोडक्यात माहिती
या योजनेचे नाव काय | समग्र शिक्षा अभियान |
योजनेचा उद्देश | देशात दर्जेदार शिक्षण आणि शिक्षणाच्याचाच्यांच्या स्तरावर एक सांघता निर्माण करणे. |
योजना कोणी सुरू केले | केंद्र सरकार |
योजनेचा कधी सुरू झाली | 4 ऑगस्ट 2021 |
लाभार्थी कोण | संपूर्ण देशातील विद्यार्थी |
हेल्पलाइन क्रमांक | + 91 11 23 76 5609 |
अधिकृत संकेतस्थळ | /https://samagra.education.gov.in/ |
Samagra Shiksha Scheme In Marathi 2024: In Marathi
समग्र शिक्षा योजना आहे तरी काय
ही योजना केंद्र सरकारने सुरू केली की असून, ही योजनेत शालेय शिक्षणासाठी एकात्मक योजना म्हणून काम करते. यामध्ये प्री स्कूल ते बारावी पर्यंतच्या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला असून, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शासनाचा प्रयत्न असून, या योजनेच्या माध्यमातून सर्व मुलांना समान आणि समावेशक शिक्षण देण्यात यावे हा महत्त्वाचा उद्देश ठेवण्यात आला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण एन इ पी २०२० या यांच्या शिफारसीनुसार मुलांना दर्जेदार शिक्षणाची उपलब्धता,यामध्ये त्याची विविध पार्श्वभूमी बहुभाषिक गरजा, विविध शैक्षणिक पात्रता याची काळजी घेतली जाणार आहे.
Samagra Shiksha Scheme In Marathi 2024:Main Purpos
समग्र शिक्षा योजनेचे उद्दिष्ट
या योजने मागील राज्य सरकारचा मुख्य उद्देश असा आहे की मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षणाचा अधिकार आरटीई कायदा 2009 च्या अंमलबजावणीसाठी राज्यांना मदत करणे असा आहे.
देशातील सर्व मुला मुलींना मोफत समान दर्जेदार प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण मिळावे यासाठी समग्र शिक्षा योजना राबवण्यात आली.
शिक्षण क्षेत्रातील लैंगिक असमानता दूर करणे हा या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे.
शिक्षण हक्क कायदा आरटीई राज्यघटनेच्या कलम २१ अ अंतर्गत मूलभूत अधिकार आहे. शिक्षणाच्या शाश्वत विकासासाठी प्री स्कूल ते माध्यमिक सराव पर्यंत सर्व सामावेश आणि न्याय दर्जाचे शिक्षण निश्चित करण्यात आल्याचे कळते.
Samagra Shiksha Scheme In Marathi 2024: Benefits
कोणकोणत्या सुविधा याद्वारे मिळतील
मूलभूत साक्षरता आणि अंकशास्त्र शिकवणे
लिंग समानता
सर्व समावेशक शिक्षण
गुणवत्ता आणि नावीन्यपूर्ण शिक्षण
डिजिटल उपक्रम
व्यवसायिक शिक्षण
क्रीडा आणि शारीरिक शिक्षण
शिक्षकांचे प्रशिक्षण तसेच प्रशिक्षण मजबूत करणे
शिक्षकांचा प्रगतीसाठी आर्थिक सहाय्य
गणवेश व पाठ्यपुस्तक इत्यादी सेवा
शिक्षणाचा अधिकार
आयटीआयच्या अधिकार
सर्वभौमिक प्रवेश आणि मूलभूत सुविधांचा विकास करणे
Samagra Shiksha Scheme In Marathi 2024: Features
या अभियानाची वैशिष्ट्ये
देशातील विद्यार्थ्यांना दर्जेदार, उत्तम आणि योग्य शिक्षण देणे.
देशातील केंद्र सरकारने सुरू केलेल्या समग्र शिक्षा अभियान योजनेचे नवीन शैक्षणिक नियमांचे पालन करण्यास राज्य सरकारची मदत करणे.
देशातील तसेच राज्यातील प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण देण्याचा अधिकार मिळवून देणे.
योजनेच्या माध्यमातून मुलांची काळजी घेणे व त्यांना उत्तम शिक्षण कसे मिळेल यावर लक्ष केंद्रित करणे.
सर्व मुलांना अंकशास्त्र शिकवणे, गणित हे आधुनिक जगात विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची कौशल्य आहे ते शिकवणे.
या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी किंवा लिंग काहीही असो मात्र त्याला शाळेत त शिक्षणाची समान संधी मिळावी तसेच सुरक्षित वातावरण मिळाले पाहिजे यासाठी काम केले जाते.
महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024:
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
Samagra Shiksha Scheme In Marathi 2024:Benefits 2.0
समग्र शिक्षा योजना 2.0 चे लाभ
केंद्र सरकारच्या वतीने समग्र शिक्षा योजना महाराष्ट्र हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. याची सुरुवात ४ ऑगस्ट २०२१ रोजी करण्यात आली असून या कार्यक्रमांतर्गत प्री स्कूल ते बारावीपर्यंत शाळेमधील शि शिक्षण सुधारण्या साठी पुढाकार घेण्यात आला चे नवीन शैक्षणिक धोरण च्या शिफारशीचे पालन या योजनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून शाळेमध्ये बालवाडी स्मार्ट क्लास रूम आणि प्रशिक्षित शिक्षक यासारखे बदल घडवले जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.
शिक्षणासाठी लागणारी अद्यावत साहित्य ही या योजनेच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
सरकार मार्फत या योजनेची योजनेच्या अंमलबजावणीसाठी एकूण २.९४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
समग्र शिक्षण योजनेच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देणे जाते, मुलींच्या वस्तीग्रह सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणे आणि कस्तुरबा गांधी विद्यापीठाचा विस्तार करणे यांचा समावेश करण्यात आला आहे.
१ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीसाठी हा समग्र शिक्षण अभियान कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
केंद्र सरकार या कार्यक्रमासाठी १.८५ लाख कोटी रुपये देणार असून त्यामुळे ११.६ लाख शाळांना १५.६ कोटी मुले आणि ५७ लाख शिक्षकांना या योजनेचा लाभ होणार आहे.
या योजनेसाठी विद्यार्थ्यांना वाहतूक मदतही देण्यात येणार असून त्यांना वार्षिक 6000 रुपये देण्यात येणार आहेत. शिक्षकांना त्यांचे शिकवण्याचे म्हणजेच अध्यापन कौशल्य सुधारण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यामुळे एकूणच शिक्षण उत्तम आणि दर्जेदार बनवण्यासाठी समग्र शिक्षा अभियान काम करत आहे.
Samagra Shiksha Scheme In Marathi 2024:2.0
2.0 चा आराखडा
समग्र शिक्षा अभियान या माध्यमातून राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश आपले पोर्टल द्वारे जिल्हा न्याय वार्षिक कृती आराखडा तयार करून बजेट प्रस्ताव सादर करू शकतात. या प्रस्तावाचे ऑनलाइन प्रणाली द्वारे मूल्यमापन करण्यात येईल त्यानंतर प्रकल्प मान्यता मिळण्याने दिलेली अंतिम मंजूर पोर्टलवर दिसेल.
या योजनेतील सर्व मंजुरी दिल्याचे आदेश आवश्यक मंजुरीनंतर ऑनलाईन तयार करण्यात येतील. भारत सरकारच्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात ऑनलाईन ऑटो जनरेट केलेले मेल जारी करण्यात येईल ज्यामुळे सर्व संबंधित माहिती उपलब्ध होईल.
समग्र शिक्षणाच्या सर्व घटकांसाठी प्रगती अहवाल राज्य आणि केंद्रशासित प्रदेश स्वारी सादर करेल.
या योजनेअंतर्गत शाळेचा निहाय प्रगती अहवाल हा ऑनलाइन सादर करावा लागणार असून संपूर्ण शिक्षणाच्या विविध घटकांपर्यंत शाळांनी कार्यक्रम संबंधित ऑनलाईन माहिती सबमिट करावी लागेल.
देशातील सर्व राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशातील ७४०जिल्हे ८००० व १०० ब्लॉक आणि बारा लाख शाळांमध्ये जिल्हा लॉगिन तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Samagra Shiksha Scheme In Marathi 2024: Apply
या अभियानाचे लॉगिन करण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम तुम्हाला समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र या पेजला लॉगिन करण्यासाठी 🔗https://samagra.education.gov.in/
या वेबसाईटवर जावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला या योजनेचे होम पेज दिसेल त्यात दिलेले लॉगिन वर क्लिक करा त्यानंतर आयडी पासवर्ड व त्याचा कोड टाकून लॉगिन वर क्लिक करा.
लॉगिन आयडी पासवर्ड माहिती देण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ फाईल मध्ये तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार आयडी आणि पासवर्ड बदल करून या संदर्भातील संपूर्ण माहिती मिळवू शकता
Samagra Shiksha Scheme In Marathi 2024: Login
समग्र शिक्षा योजना पोर्टल वर लॉगिन ची प्रक्रिया खालील प्रमाणे
सर्वप्रथम तुम्हाला समग्र शिक्षा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
त्यानंतर समग्रच्या अभियान २.० चे तुमच्यासमोर होम पेज येईल.
त्यानंतर लॉगिन वर क्लिक करा तुमच्या समोर आयडी आणि पासवर्ड टाकून त्याला सबमिट करा.
आता तुम्हाला लॉगिन पर्यावर क्लिक करा अशा पद्धतीने तुम्ही पोर्टल लॉगिन करू शकतात.
जाणून घ्या हिंदू सोळा संस्कारांची माहिती
वनप्रस्थ आश्रम: जीवनाचा तिसरा टप्पा
विवाह विधी परंपरा आणि संस्काराचा अनमोल ठेवा
लग्न सोहळा: संस्कार आणि परंपरेचा नवीन अध्याय
समावर्तन’ संस्कार म्हणजेच सोड मुंज या संस्कार
केशांत संस्कार: युवकाच्या जीवनातील नवी दिशा
मुंज विधी: संस्कार आणि परंपरेचा पवित्र प्रवास
मुंज-ज्ञान आणि शिस्तीचा जीवनातील आरंभ
जाणून घेऊया विविध जातींच्या संस्कारांचे रंग !
अन्नप्राशन शिशुच्या जीवनातील पहिला स्वाद !
निष्क्रमण संस्कार: बाळ करणार पहिल्यांदा निष्क्रमण यात्रा
पाळणा संग्रह वात्सल्याच्या गोड आठवणी
जातकर्म संस्कार :बाळ जन्मल्यानंतर केल्या जाणारा महत्त्वाचा संस्कार
सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी
अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
लखपति दीदी योजना महाराष्ट्र 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज
पी एम मातृ वंदना योजना https://marathionlinetimes.com/pm-matru-vandana-yojana-2024/
या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती
अमेय वाघ :
आर माधवन : हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा
शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी