Table of Contents
ToggleShasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024
Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: वाचकांनो,राज्यातील आपले सरकार हे नेहमी नागरिकांसाठी नवनवीन आणि कल्याणकारी योजना राबवत असते. अशा अनेक योजना राज्य सरकार राबवत असून त्या योजनांची माहिती राज्यातील नागरिकांना व्यवस्थितरित्या माहिती नसल्याकारणाने अनेक सुविधांचा लाभ नागरिकांना मिळत नाही. आपल्या राज्य शासनाने हाच विचार लक्षात घेऊन एक योजना योजना राबवली आहे ती म्हणजे शासन आपल्या दारी महाराष्ट्र ही योजना.
Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: ही एक महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना असून यामध्ये राज्यातील नागरिकांना सहज लाभ घेता घेता यावा यासाठी शासनाने केलेला हा महत्वपूर्ण प्रयत्न.
Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे तसेच महाराष्यांट्नीराचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांसाठी 14 मे 2023 या योजनेची सुरुवात केली .ही योजना सर्वप्रथम राज्यातील सातारा जिल्ह्यात सुरू करण्यात आली.
Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: शासन आपल्या दारी या योजने मध्ये राज्यातील प्रत्येक नागरिकाला घरोघरी सेवा उपलब्ध होणार आहे. नागरिकांच्या घरोघरी ही योजना पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही महत्त्वपूर्ण शासन आपल्या दारी योजना राबवली आहे.
Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: What does mean
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना: म्हणजे काय?
Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आपल्या दारी या योजना ही योजना अशी आहे की ज्या योजनेमध्ये राज्यातील नागरिकांना होणाऱ्या अनेक अडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना वेगवेगळ्या व नवीन सरकारी सेवा व तसेच त्यांना असणाऱ्या विविध योजनांची योजनांचे हक्क या व अशा अनेक गोष्टी समजावून मिळवून देण्यासाठी अनेक कार्यालयांना भेट द्यावी लागते. ही होणारी त्यांची अडचण दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही योजना राबवली आहे.
Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी ही योजना सुरू केली असून या योजनेमध्ये 75 हजार स्थानिक त्यांना लाभ घेता यावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनांना या संबंधातील भागात दोन शिबिरांचे वेगळे आयोजन करण्यास सांगितले.
Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: ही योजना प्रत्येकाच्या घरोघरी मिळेल त्याला मिळावी आणि त्याचा सर्वांना पुरेपूर फायदा घेता यावा यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. राज्यातील नागरिकांना निरनिराळ्या सरकारी सुविधांचा सहज ला घेता यावा यासाठी या योजनेमागचा महाराष्ट्र शासनाचा उद्देश आहे.
Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: शासकीय योजनांचा लाभ हा नागरिकांना सहज उपलब्ध करून देणे हा या शासन आपल्या दारी योजनेचा मोठा उद्देश आहे. जिल्हा राज्यातील जिल्हा प्रशासनाकडून 75 हजार स्थानिकांना याचा लाभ घेता येईल असे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या योजनेसाठी लागणारा निधी तो जिल्हाधिकाऱ्यांना या शिबिराचे नियोजन करण्यासाठी वापरता येईल असे देखील सांगण्यात आले आहे.
Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: या योजने मध्ये शासन आपल्या दारी या उपक्रमातील सर्व अधिकाऱ्यांमध्ये समन्वय राखण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात एक वेगळ्या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हा कक्ष नेहमी काम करणार आहे. शासन आपल्या दारी या योजने मार्फत आपल्या राज्यातील नागरिकांना एका छताखाली राज्य सरकारच्या अनेक नवनवीन व विविध योजनांची माहिती आणि लाभ देखील देण्यात येणार आहे. या शासन आपल्या दारी योजने च्या लाभार्थ्यास तहसील कार्यालय पंचायत समितीचे आरोग्य विभाग व ग्रामपंचायत कृषी विभाग पशुवैद्यकीय आदी विभाग अंतर्गत राज्य शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.
Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: शासन आपल्या दारी या योजने ची सुरुवात राज्यातील सर्वप्रथम राज्यातील सातारा जिल्ह्यापासून सुरुवात झाली असून, राज्यातील अनेक जिल्ह्यात या योजनेचा उपक्रम राबवणे सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी,, नाशिक, धुळे, गडचिरोली, जळगाव,नांदेड, पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, परभणी, शिर्डी, अहमदनगर, जेजुरी पिंपरी चिंचवड,सध्या इत्यादी जिल्ह्यात ही योजना राबवण्यात आली आहे.
Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: या योजनेमध्ये तहसील कार्यालय, पंचायत समिती, आरोग्य विभाग,ग्रामपंचायत,कृषी एकात्मिक बाल विकास, भूमी अभिलेख, पशुवैद्यकीय आशा अनेक विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व सहकार सरकारी योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात येणार आहे. तसेच शिधापत्रिका, शासकीय प्रमाणपत्र, मतदार नोंदणी, आधार नोंदणी व दुरुस्ती अशा अनेक गोष्टी उपक्रमात चा एकाच ठिकाणी लाभ घेता येणार आहे.
Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: Bullet point
ठळक मुद्दे
Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: What does mean
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना: म्हणजे काय?
Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: In short
शासन आपल्या दारी महाराष्ट्र 2024 थोडक्यात माहिती
Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024:Main purpose
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 उद्दिष्ट
Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: Features
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 वैशिष्ट्ये
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 :Benefits
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 लाभ
Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: Other programs
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना अंतर्गत येणाऱ्या विविध उपक्रम आणि कार्यक्रम
Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: Terms and conditions
महाराष्ट्र शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024:काही अटी आणि शर्ती
Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: Apply
महाराष्ट्र शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 :अर्ज प्रक्रिया
FAQs योजनेबद्दल वारंवार विचारल्या जाणारे प्रश्न
Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: In short
शासन आपल्या दारी थोडक्यात माहिती
योजनेचे नाव काय | शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 |
योजनेची सुरुवात कधी झाली | 14 मे 2023 |
योजना कोणी सुरू केली | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री |
योजनेचा उद्देश काय | राज्यात राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची संपूर्ण माहिती मिळावी. |
योजनेचा लाभ | सर्व नागरिकांना घरबसल्या मिळणार सुविधा. |
योजनेची अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन /ऑफलाइन |
योजनेचे लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी नागरिक |
तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/
मुख्यमंत्री महिला सन्मान योजना https://marathionlinetimes.com/maharashtra-mahila-sanman-yojana-2024/Maharashtra Mahila Sanman Yojana 2024 |महाराष्ट्र महिला सन्मान योजना २०२४
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-shaswat-krishi-sinchan-yojana-2024/ Mukhymantri Shaswat Krishi Sinchan Yojana 2024:निधी मंजूर 40 कोटीचा!
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024:आता तीर्थ दर्शन मोफत ते देखील संपूर्ण देशात!
दहीहंडी पथक आर्थिक सहाय्य योजना 2024https://marathionlinetimes.com/dahi-handi-pathak-aarthik-sahay-yojana-2024/ Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024:शासनाला लाडक्या “गोविंदाची” काळजी
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/
https://marathionlinetimes.com/punyashok-ahilyabai-holkar-startup-yojana-2024/पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना 2024
Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024:Main purpose
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 उद्दिष्ट
- राज्यातील सर्व जाती-धर्मातील नागरिकांना तसेच समाजातील प्रत्येक घट काम पर्यंत व प्रत्येक वर्गाला आपल्या शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या सर्व विविध योजनांचा कुठल्याही प्रकार विनाअडथळ्याने सर्व योजनांचा लाभ घेता यावा हा या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना विविध सुरू असणाऱ्या योजनांचा कुठल्याच सरकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता पडू नये हा या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
- राज्यातील नागरिकांना एका छताखाली शासनाच्या सर्व योजनांची संपूर्ण माहिती मिळावी.
- अनेक सरकारी सेवा आणि नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी दूर करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- एखाद्या नागरिकाला सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याकरिता त्या व्यक्तीला अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागते व कार्यालयांना अनेक वेळा भेटी द्याव्या लागतात. अशा वेळेस त्यांना भरपूर कालावधी लागतो हा व नागरिकांना त्यात अनेक अडचणी येऊ लागतात यासाठी ही योजना राज्य सरकारने सुरू केली आहे.
- अनेक नवनवीन योजनांची माहिती व लागणारे सर्व कागदपत्रे हे नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हे देखील योजनेचे उद्दिष्ट आहे.
- 75 हजार स्थानिकांना या योजनेअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या शिबिरांचा लाभ होणार आहे.
Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: Features
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 वैशिष्ट्ये
- महाराष्ट्र शासनाद्वारे ही योजना राबवण्यात आलेली असून या योजनेची सुरुवात राज्यातील सातारा जिल्हा या जिल्ह्या पासून सुरू करण्यात आली आहे.
- या योजनेमध्ये 5,557 कोटी एवढ्या मोठ्या निधीच्या वस्तूंचे वाटप झाले आहे.
- या योजनेअंतर्गत राज्य जिल्हा तालुका कल्याण आले आहे.
- या योजनेअंतर्गत एकाच पोर्टलवर नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळावता यावा यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे.
- या योजनेअंतर्गत कृषी शिक्षण महामंडळाच्या विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
- या योजनेची पात्रता
- महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांना शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: Benefits
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 लाभ
- या योजनेला कल्याणकारी सर्व सामान्यांच्या दारी असे देखील या नावाने देखील ओळखले जाते.
- या योजनेचा लाभ घेणार अर्जदार हा महाराष्ट्राचा मोर रहिवासी असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना एकाच पोर्टलवर सर्व एक दिवस यांची माहिती उपलब्ध होईल यामुळे त्यांना उपलब्ध करण्यासाठी अर्ज करू शकतील आणि योजनांचा लाभ मिळेल.
- कामगार कष्टकरी शेतकरी विद्यार्थी महिला दिव्यांग बांधव आदिवासी इत्यादी समाजातील सर्व घटकांना केंद्रबिंदू स्थानि ठेवून ही योजना राबवण्यात सुरुवात केली आहे
- या योजनेअंतर्गत नागरिकांना अर्ज करण्यासाठी कोणत्याही शासकीय कार्यालयात हिरजारा मारण्याची आवश्यकता राहणार नाही. व ते आपल्या घरात बसून आपल्या मोबाईलवर किंवा कंम्प्युटरच्या साह्याने विविध योजनांसाठी अर्ज करून शकतील.
- शासन आपल्या दारी महाराष्ट्र या या योजनेमुळे नागरिकांचा वेळ आणि पैशांची देखील बचत होईल.
- नागरिकांना वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळे लागणारे दाखले देखील या योजनेअंतर्गत मिळवून देण्यासाठी शासकीय कार्यालयात जाणे येणे करावे लागणार नाही.
- शासन आपल्या दारी या योजनेद्वारे राज्यातील नागरिकांना आता वेगवेगळ्या योजना आणि सेवांसाठी शासकीय कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही.
- तसेच या योजनेमुळे नागरिकांचा वेळ व पैसा या दोन्ही गोष्टींची बचत होती कारण त्यांनी विविध सुविधांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज आता राहणार नाही.
- या योजनेमुळे शासनाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि जबाबदारीची होते.
- या योजनेअंतर्गत एकाच ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध झाल्याने वाढत्या भ्रष्टाचाराला आळा मिळेल.
- या योजनेचे लाभ घेण्यासाठी राज्य जिल्हा तालुका कक्ष स्थापन करण्यात आले आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला कमी कालावधी वीज योजनांची कार्यपद्धती निश्चित केली आहे.
Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: Other programs
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना अंतर्गत येणाऱ्या विविध उपक्रम आणि कार्यक्रम
- शेतकरी ते ग्राहक बाजारपेठ
- कृषी प्रदर्शन
- आरोग्य शिबिर
- रोजगार मेळावे
- रक्तदान शिबिर
- पासपोर्ट
- कृषी सेवा केंद्राचे परवाने
- सेवानिवृत्त लाभ
- आधार कार्ड सुविधा
- पॅन कार्ड सुविधा
- पीएम किसान योजना
- विवाह नोंदणी
- ई-श्रम कार्ड
- भरती मेळावा
- पीएफ घरकुल योजना
- मनरेगा
- जॉब कार्ड
- डिजिटल इंडिया
- सखी किट वाटप
- मुलींना सायकल वाटप
- नवीन मतदार नोंदणी
- दिव्यांग साहित्य वाटप
- शिकाऊ चालक परवाना
Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: Terms and conditions
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024:काही अटी आणि शर्ती
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्राती नागरिकांनाच मिळू शकेल.
- इतर कोणत्याही राज्यातील नागरिकांना या योजनेचा लाभ तिला जात नाही.
Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: Apply
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 :अर्ज प्रक्रिया
Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजनेच्या अंतर्गत राज्यातील नागरिकांना लाभ घेण्यासाठी महापोर्टलवर नोंदणी करून त्यासाठी उपयुक्त अशा योजनांचा लाभ मिळू शकतो. तसेच एमएससी आयटी केंद्र, (MSCIT)सी एस सी केंद्र, (CSC center)किंवा कंम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून स्वयंसेवकाची मदत घेऊन तुम्ही शासन आपल्या दारी येऊन महाराष्ट्र योजना या योजनेचा लाभ घेऊ शकता.
FAQs योजनेबद्दल वारंवार विचारल्या जाणारे प्रश्न
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतात?
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजनेचा लाभ हे महाराष्ट्राचे सर्व नागरिक घेऊ शकतात.
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना कधी सुरू करण्यात आली?
ही योजना महाराष्ट्र सरकार शासनाने 14 मे 2023 मध्ये सुरू केली आहे.
शासन आपल्या दारी या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय?
शासन आपल्या दारी महाराष्ट्र या योजनेमध्ये राज्यातील नागरिकांना वेगवेगळ्या राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती व मिळणारे लाभ घरबसल्या मिळावी.
शासन आपल्या दारी या योजनेत अर्ज कुठे करायचा?
शासन आपल्या दारी महाराष्ट्र या योजनेचा अर्ज तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाइन देखील करू शकतात. महापोर्टल वर नोंदणी करून किंवा एम एस सी आय टी केंद्र, सीएसटी केंद्र, किंवा कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये एखाद्या स्वयंसेवकाची मदत घेऊन या योजनेचा अर्ज तुम्ही करू शकता.
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 2024 https://marathionlinetimes.com/senior-citizen-card-2024/Senior Citizen Card 2024: तुमच्याकडे आहे का ज्येष्ठ नागरिक कार्ड?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-kisan-maandhan-yojana-2024/ Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024:आता आपल्या बळीराजालाही मिळणार पेन्शन
प्रधानमंत्री विकास कौशल्य योजना 2024 https://marathionlinetimes.com/pm-kaushal-vikas-yojana-2024/PM Kaushal Vikas Yojana 2024:आता युवा करतील आवडीचा जॉब!
नमो शेतकरी योजना 2024 https://marathionlinetimes.com/namo-shetkari-yojana-2024-2/Namo Shetkari Yojana 2024| नमो शेतकरी योजना 2024
मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024: http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/
मनोरंजन क्षेत्रातील या कलाकारांबद्दल जाणून घ्या
ललित प्रभाकर https://marathionlinetimes.com/lalit-parbhakar-handsome-actor/
पंकज त्रिपाठी https://marathionlinetimes.com/pankaj-tripathi-life/ Pankaj Tripathi life: एक गुणी अभिनेता
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
मुक्ता बर्वे https://marathionlinetimes.com/mukta-barve-marathi-actress/Mukta Barve Marathi Actress :”निरागस” अभिनय तिला ओळखण्यासाठी पुरेसा आहे!
सुबोध भावे https://marathionlinetimes.com/subodh-bhave-versatile-actor/Subodh Bhave Versatile Actor : सुबोध भावे एक बहुरंगी कलाकार!
मृणाल ठाकूर https://marathionlinetimes.com/mrunal-thakur-young-actress/Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….
मनोज वाजपेयी https://marathionlinetimes.com/manoj-bajpayee-bollywood-star/Manoj Bajpayee Bollywood Star :मनोज वाजपेयी एक उत्कृष्ट अभिनेता
सिद्धार्थ चांदेकर https://marathionlinetimes.com/siddharth-chandekar-chocolate-boy/ Siddharth Chandekar Chocolate Boy: देखना चेहरा व उत्तम अभिनय.
प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/Prajakta Mali Bold And Beauty :अप्रतिम निखळ सौंदर्य
आर माधवन https://marathionlinetimes.com/r-madhvan-wonderful-actor/ R Madhvan Wonderful Actor :हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर https://marathionlinetimes.com/bhumi-pedhanekar-fabulous-actor/ Bhumi Pedhanekar Fabulous Actor: बॉलीवूडमधील मराठी चेहरा
विनिश फोकट https://marathionlinetimes.com/vinesh-phogat-indian-wrestler/ Vinesh Phogat Indian Wrestler: 4 ऑगस्ट 2024 सुवर्णपदक हुकले!
Amey Vagh Talented Actor : https://marathionlinetimes.com/amey-vagh-talented-actor/
Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनीhttp://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी