Shetkari pardesh doura 2025: यंदा प्रथमच या योजनेत ३४ महिला शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य
Shetkri pardesh doura 2025:शेतकऱ्यांना जागतिक स्तरावरील शेतीचे रहस्य समजून घेण्याची संधी देणारी महाराष्ट्र सरकारची ‘परदेशी शेती दौरा योजना’ सुरू झाली आहे. जर तुम्ही नवीन शेती तंत्रे शिकून तुमच्या शेतात लागू करू इच्छित असाल, किंवा शेतीच्या नव्या पद्धतींनी उत्पादन वाढवायचे असेल, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने यंदा मोठा निर्णय घेतला आहे. अर्थसंकल्पात २ कोटी रुपयांची तरतूद करून १७० शेतकऱ्यांना युरोप, इस्त्राईल, चीनसह ८ देशांमध्ये पाठवण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे.
महिला शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक संधी
opportunity for women farmers
Shetkari pardesh doura 2025: यंदा प्रथमच या योजनेत ३४ महिला शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून ५ शेतकऱ्यांच्या गटात १ महिला अशी निवड केली जाईल. शिवाय, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेच्या अटी रद्द करून अधिक शेतकऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शून्य खर्चात करा पत्नीच्या नावे शेतजमीन – लक्ष्मी मुक्ती योजनेचा लाभ घ्या!

पात्रता काय?
eligible
वय: शिक्षणाची व कमाल ६० वर्षे ही वयाची अट रद्द करण्यात आली आहे.किमान २५ वर्षे (कमाल वयमर्यादा नाही)
३ सामान्य शेतकरी
१ पुरस्कार विजेता शेतकरी
१ महिला शेतकरी
१ कोटी कुटुंब होणार आता प्रकाशमान सूर्य घर योजनेतून
या दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट काय?
Objectives
Shetkari pardesh doura 2025: शेतकऱ्यांना जागतिक स्तरावरील शेती पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून, यावर्षी महिला शेतकऱ्यांना पहिल्यांदाच समान संधी मिळणार आहे. यादव याचा संपूर्ण खर्च हा महाराष्ट्र राज्य सरकार वाहणार असून आधुनिक सिंचन पद्धती आणि शेती तंत्रसामुग्रीचा प्रत्यक्ष अभ्यास शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे.

अर्ज प्रक्रिया
apply
५ ऑगस्ट २०२५ पर्यंत संबंधित जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे नावे नोंदवा.
कोणत्या देशांमध्ये जाणार?
Which countries will you go to?
दौऱ्यासाठी युरोप, इस्त्राईल, चीन, जपान, मलेशिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स आणि दक्षिण कोरिया या देशांची निवड करण्यात आली आहे. येथील आधुनिक सिंचन पद्धती, शेती यंत्रसामग्री आणि बाजारपेठेचे नावीन्यपूर्ण मॉडेल्स शिकण्यासाठी हा दौरा उपयुक्त ठरेल.
का हवी ही महत्वपूर्ण योजना?
- शेतकऱ्यांना जागतिक शेतीचे प्रगत तंत्रज्ञान समजावून देणे.
- महिला शेतकऱ्यांना समान संधी उपलब्ध करून देणे.
- राज्यातील शेतीची उत्पादकता वाढविणे.
Shetkari pardesh doura 2025: “या योजनेमुळे शेतकऱ्यांना थेट जागतिक शेतीचे धोरण समजून येईल. महिलांना प्राधान्य देणे हा समावेशी विकासाचा भाग आहे,” असे कृषी विभागाचे अधिकारी सांगतात.
अधिक माहितीसाठी संपर्क: तुमच्या जिल्ह्यातील कृषी अधिकारी किंवा कृषी विभागाची अधिकृत वेबसाइट.
Shetkari pardesh doura 2025: