solar pump complaint app 2025 maharashtra: सौर पंप बंद पडला? घाबरू नका! महावितरण ॲपवर 3 स्टेपमध्ये तक्रार करा

solar pump complaint app 2025 maharashtra: 72 तासांच्या आत दुरुस्तीची हमी 

solar pump complaint app 2025 maharashtra: महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या आहेत, त्यापैकी सौर पंप योजना. (solar pump complaint app)राज्यभरात आतापर्यंत 5 लाख 65 हजार सौर पंप बसवण्यात आले असून, ही तंत्रज्ञानाची पायाभरणी शेतीच्या उत्पादकतेत भर टाकणारी आहे. पण कधीकधी या पंप्समध्ये तांत्रिक अडचणी येतात, अशावेळी महावितरणाच्या मोबाइल ॲपद्वारे तक्रार नोंदवणे आता अगदी सोपे झाले आहे!

आज या लेखात आम्ही तुमच्यासाठी महत्त्वाच्या काही प्रश्नांची उत्तरे घेऊयात जसे की,सौर पंपाची तक्रार कशी नोंदवायची? कोणत्या प्रकारच्या तक्रारी करता येतील? तक्रार नोंदवल्यानंतर किती दिवसात दुरुस्ती होईल? योजनेचे फायदे आणि शेतकऱ्यांची जबाबदारी कोणती? हे सर्व जाणून घेण्यासाठी लेख शेवटपर्यंत वाचा.

“तुम्हाला एक्स्ट्रा सोलर पंप लावायचा आहे का? 

solar pump complaint app 2025 maharashtra: सौर पंप बंद पडला? घाबरू नका! महावितरण ॲपवर 3 स्टेपमध्ये तक्रार करा

अशाप्रकारे तुम्ही  नोंदवू शकतात तक्रार 

 खालीदिलेल्या पर्यायाद्या  यानुसार तुम्ही तक्रार नोंदवू शकता

solar pump complaint app 2025 maharashtra: महावितरण मोबाइल ॲप (“सौर पंप तक्रार” सेक्शनमध्ये)

वेबसाइट / पुरवठादार कंपनीचे पोर्टल

टोल-फ्री हेल्पलाइन नंबर (Toll free numbers 1800-233-3435 or 1800-212-3435)

solar pump complaint app 2025 maharashtra: सौर पंप बंद पडला? घाबरू नका! महावितरण ॲपवर 3 स्टेपमध्ये तक्रार करा

कोणत्या तक्रारी करता येतील?

  • पंप चालू न होणे
  • सौर पॅनेल्सची नासाडी किंवा चोरी
  • कमी पाण्याचा दाब
  • सौर उर्जा संचाची अकार्यक्षमता

  तक्रारीची निराकरण कधी होईल?

  • तक्रार नोंदवल्यावर 3 दिवसांत दुरुस्तीची हमी.
  • पंपाच्या 5 वर्षांच्या विमा कालावधीत मोफत दुरुस्ती.
  • निराकरण झाल्यावर SMS अलर्ट मिळेल.

महत्वाची टीप
solar pump complaint app 2025 maharashtra: “तक्रार नोंदविताना शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपाचा लाभार्थी क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक अचूकपणे प्रदान करणे अनिवार्य आहे. ही माहिती नोंदवल्याशिवाय तक्रार प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही.”

solar pump complaint app 2025 maharashtra:

Loading