Solar Rooftop Subsidy Yojana 2024 : वाचकांनो, दिवसेंदिवस विजेची मागणीत सतत वाढत चालली असून वीज निर्मिती हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.वीज निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कोळसा लागतो. हा जास्त प्रमाणात कोळशाचे कोळसा वापरल्याने कोळशाचे साठे कमी होतआहेत. त्यामुळे आपल्याला वीज निर्मिती करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
Solar Rooftop Subsidy Yojana 2024 : केंद्र सरकारने या अडचणीवर एक मार्ग काढला आहे तो म्हणजे देशातील नागरिकांनी जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर करावा यासाठी एका योजनेची घोषणा केली आहे. सोलार रूप टॉप सबसिडी योजना ही योजना या योजनेचा आपल्याला कसा लाभ मिळेल? या योजनेसाठी या योजनेची अर्ज प्रक्रिया का? ही सर्व माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत.
Solar Rooftop Subsidy Yojana 2024 : ही योजना केंद्र सरकारने देशातील व राज्यातील नागरिकांच्या त्यांच्या स्वतःच्या घरावर सोलार बसवण्यात यावे यासाठी केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार मार्फत सोलर पॅनल खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. वीज वितरण कंपनी वरील वाढणारा विजेचा भार कमी होण्यासाठी या योजनेचा उद्देश मुख्य उद्देश राज्य सरकारचा आहे.
Solar Rooftop Subsidy Yojana 2024 : या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या घरावर, कार्यालयावर व कारखान्यावर देखील सोलार पॅनल बसवता येतील. तसेच राज्यातील नागरिक सौर ऊर्जेचा वापर जास्त प्रमाणात करू शकतील.

ठळक मुद्दे
Solar Rooftop Subsidy Yojana 2024 : Main purpose
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: उद्दिष्टे
Solar Rooftop Subsidy Yojana 2024 : Features
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: वैशिष्ट्ये
Solar Rooftop Subsidy Yojana 2024 : In short
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:थोडक्यात माहिती
Solar Rooftop Subsidy Yojana 2024 : Benefits
सोलार रूफटॉप सबसिडी योजनेचे लाभ
Solar Rooftop Subsidy Yojana 2024 : Benefiter’s
सोलार रूफटॉप सबसिडी योजनेचे लाभार्थी
Solar Rooftop Subsidy Yojana 2024 : Eligibility
सोलार रूफटॉप सबसिडी योजनेची पात्रता
Solar Rooftop Subsidy Yojana 2024 : Documents
सोलार सबसिडी रूफटॉप योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे
Solar Rooftop Subsidy Yojana 2024 :Subsidy
सोलार रूफटॉप सबसिडी योजनेत मिळणारी सबसिडी
Solar Rooftop Subsidy Yojana 2024 : Cost of solar panel
सोलार रूफटॉप सबसिडी योजनेअंतर्गत सोलर पॅनल ची किंमत
Solar Rooftop Subsidy Yojana 2024 : solar Space
सोलार रूफटॉप सबसिडी योजना सोलारसाठी लागणारी जागा
Solar Rooftop Subsidy Yojana 2024 : Terms and conditions
Solar Rooftop Subsidy Yojana 2024 :Apply
सोलार रूफटॉप सबसिडी योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
Solar Rooftop Subsidy Yojana 2024 : Main purpose
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: उद्दिष्टे
- या योजनेमध्ये राज्यातील नागरिकांच्या घरावर सोलर पॅनल बसवून सोलार पॅनलच्या खरेदीसाठी नागरिकांना अनुदान उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश राज्य सरकारचा आहे.
- तसेच विजेची बचत करण्यासाठी नागरिकांनी त्यांच्या घरावर कार्यालयात, कारखान्याच्या छतावर सोलार पॅनल बसवून घ्यावे. हा देखील राज्य सरकारचा उद्देश आहे.
- राज्यातील नागरिकांना मोफत ऊर्जा उपलब्ध करून देणे
- महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना वीज कमी दरात उपलब्ध होतेकरून देणे.

Solar Rooftop Subsidy Yojana 2024 : Features
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: वैशिष्ट्ये
- महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळेल.
- या योजनेमुळे राज्यातील नागरिकांचा होणारा वीज खर्च खर्चातही खर्चही कमी होईल आणि त्यांना आर्थिक मदत मिळेल.
- या योजनेचे अर्ज या योजनेचा अर्ज प्रक्रिया ही संपूर्ण ऑनलाइन पद्धतीची असल्यामुळे नागरिकांना कुठल्याही शासकीय कार्यालयात ये जा करण्याची आवश्यकता राहणार नाही.
Solar Rooftop Subsidy Yojana 2024 : In short
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | सोलार रूफटॉप सबसिडी योजना |
ही योजना कोणी सुरू केली | केंद्र सरकारने |
योजनेचा लाभ | सोलर पॅनल खरेदी करण्यासाठी अनुदान मिळणार |
योजनेचे लाभार्थी | राज्यातील सर्व नागरिकांसाठी |
सोलार रूट ऑफ सबसिडी योजनेचा मदत अंक | 1800-180-3333 |
अधिकृत संकेत स्थळ | https://solarrooftop.gov.in/ |
Solar Rooftop Subsidy Yojana 2024 : Eligibility
सोलार रूफटॉप सबसिडी योजना योजनेची पात्रता
- सोलरचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मळ महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
Solar Rooftop Subsidy Yojana 2024 : Benefits
सोलार रूफटॉप सबसिडी योजनेचे लाभ
- या योजनेमुळे नागरिकांना येणाऱ्या वीज बिलात त्यांची बचत होईल
- या योजनेत बसवण्यात येणाऱ्या सोलर पॅनलवर मोफत अनुदान केंद्र सरकार उपलब्ध करून देणार आहे.
- राज्यातील प्रत्येक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो
- राज्यातील नागरिकांना त्यांच्या घरावर कारखान्यावर व कार्यालयावर सोलर पॅनल बसवता येणार आहे.
- या योजनेअंतर्गत बसवण्यात येणाऱ्या सोलर पॅनल पंचवीस वर्षाची गॅरंटी असते.
- सोलार रूट ऑफ योजनेमुळे नागरिकांना होणाऱ्या भेडसावणाऱ्या भारनियमनातून मुक्तता मिळेल.
- या योजनेमुळे नागरिकांचा आर्थिक फायदा देखील होतो, जर सोलार ऊर्जेमुळे निर्माण होणारी जास्तीत जास्त ऊर्जा नेट मीटिंग द्वारे महावितरणाला विकता आली तर.
- या योजनेअंतर्गत बसवण्यात येणाऱ्या सोनल पॅनल 25 वर्षाची गॅरंटी असल्यामुळे त्याची किंमत चार ते पाच वर्षात वसूल होते व पुढील वीस वर्षात आपल्याला विजेचा वापर मोफत करता येतो.
- याने वीज निर्मिती करण्यात पर्यावरणाला कोणतीही हानी होत नाही.
- नैसर्गिक असणाऱ्या कोळशांच्या साठ्याचा ही कमी वापरण्यात येईल.
तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?
मुख्यमंत्री महिला सन्मान योजना https://marathionlinetimes.com/maharashtra-mahila-sanman-yojana-2024/Maharashtra Mahila Sanman Yojana 2024 |महाराष्ट्र महिला सन्मान योजना २०२४
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-shaswat-krishi-sinchan-yojana-2024/ Mukhymantri Shaswat Krishi Sinchan Yojana 2024:निधी मंजूर 40 कोटीचा!
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024:आता तीर्थ दर्शन मोफत ते देखील संपूर्ण देशात!
दहीहंडी पथक आर्थिक सहाय्य योजना 2024https://marathionlinetimes.com/dahi-handi-pathak-aarthik-sahay-yojana-2024/ Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024:शासनाला लाडक्या “गोविंदाची” काळजी !
Solar Rooftop Subsidy Yojana 2024 : Benefiters
सोलार रूफटॉप सबसिडी योजनेचे लाभार्थी
- सोलार रूट टॉप सबसिडी योजनेचा लाभ हा सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना घेता येतो.
Solar Rooftop Subsidy Yojana 2024 :Subsidy
सोलार रूफटॉप सबसिडी योजनेत मिळणारी सबसिडी
- 3 Kwपेक्षा जास्त क्षमतेचे सोनल सोलार पॅनल खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून 20 टक्के अनुदान देण्यात येते.
- सामूहिकरित्या वापरासाठी 500kw विद्युत निर्मितीसाठी करणाऱ्या विद्युत निर्मिती करणाऱ्या सर्व उपकरणासाठी 20 टक्के अनुदान मिळते.
- निवासी कल्याणकारी संघटना संघटनांमध्ये व गृहनिर्माण रहिवासी संस्थांमध्ये राहणाऱ्या सर्व ग्राहकांना प्रत्येकी 10 KW विद्युत निर्मिती करणाऱ्या सर्व उपकर उपकरणांवर 20 टक्के अनुदान मिळते.
Solar Rooftop Subsidy Yojana 2024 : Cost of solar panel
सोलार रूफटॉप सबसिडी योजने अंतर्गत सोलर पॅनल ची किंमत
रूट ऑफ सोलार ऊर्जा उपकरण | किंमत |
1 किलो वॅट | 46,820/- रुपये |
2 ते 2किलो वॅट | 42.470/- रुपये |
2 ते 3 किलो वॅट | 41,380/-रुपये |
3 ते 10 किलो वॅट | 40,290/-रुपये |
10 ते 100 किलोवॅट | 37,020/-रुपये |
Solar Rooftop Subsidy Yojana 2024 :Document
सोलार सबसिडी रूफटॉप योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- जमिनीचा सातबारा उतारा
- उत्पन्नाचा दाखला
- बँक खात्याचे पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- विजेचे बिल
- मोबाईल नंबर
- सोलार सोलार पॅनल ज्या जागेवर बसवायचे आहे त्या जागेचा तपशील.
Solar Rooftop Subsidy Yojana 2024 : Space
सोलार रूफटॉप सबसिडी योजना सोलारसाठी लागणारी जागा
- सोलार रूट ऑफ सबसिडी योजनेसाठी बसवण्यात येणाऱ्या सोलर पॅनलला 1किलो वॅट सोलर पॅनल बसवण्यासाठी 10 वर्ग मीटर जागा लागते.
Solar Rooftop Subsidy Yojana 2024 : Term and condition
सोलार रूफटॉप सबसिडी योजनेसाठी काही नियम आणि अटी
- या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील नागरिकांना घेता येईल
- या योजनेत महाराष्ट्र बाहेरील व्यक्तींना लाभ घेता येणार नाही
- या योजनेचा लाभ एका व्यक्तीला एकदा घेता येईल
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकार मार्फत अनुदान मिळते परंतु लाभार्थ्याला देखील थोडीफार रक्कम त्यामध्ये भरावी लागते.
- सोलार पॅनल बसवायचे आहे ती जागा त्या नागरिकाच्या स्वतःच्या मालकीची असणे आवश्यक आहे तेथे सोनल सोलार पॅनल बसवण्यात येईल
- या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- तसेच अर्जदाराचे बँक खाते हे त्याच्या आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
- तसेच या योजनेचा लाभ घेणाऱ्या अर्जदार हा यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारच्या अन्य कोणतीही सोलर योजनेचा लाभ त्याने घेतलेला नसावा.

Solar Rooftop Subsidy Yojana 2024 :Apply
सोलार रूफटॉप सबसिडी योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला जावे लागेल.
- https://solarrooftop.gov.in/ ही शासनाचे अधिकृत संकेतस्होथळ आहे.
- या सांकेतिक स्मथळावर गेल्यानंतर होम पेजवर Register Here वर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर Registration Form उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती ( State Distribution Company Consumer Account Number ) भरावी लागेल.
- तुम्सहाला विचारलेली संपूर्र्वण माहिती तुम्ही अचूक भरायची आहे. त्यानंतर Next बटनावर क्लिक करावे लागेल.
- तुमच्यासमोर आता एक नवीन पेज उघडेल त्नयामध्वीये तुम्नहाला तुमचा मोबाईल नंबर, तुमची ईमेल आयडी टाकावी लागेल.
- सर्सव माहिती अचूक भरून झाल्र्वयानंतर Submit बटनावर क्लिक करा.
- अशा प्रकारे तुमची रेजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.
- आता तुम्हाला तुमच्या होम पेजवर Login Here वर क्लिक करून Registered Consumer Account Number व Registered Mobile टाकून Login करावे लागेल.
- तुमच्यासमोर आता एक पेज उघडेल Rooftop Solar वर क्लिक करा.
- तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्याची अधिकृत वेबसाईट वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल तसेच विचारलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स अपलोड करावी लागेल.सर्व माहिती भरून झाल्यावर Save सेव बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची सोलर रूफटॉप सब्सिडी योजने अंतर्गतअर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
FAQs
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
सोलार रूफटॉप सबसिडी योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतात ?
सोलार रूफटॉप सबसिडी योजनेचा ला राज्यातील सर्व नागरिक घेऊ शकतात.
सोलार रूफटॉप सबसिडी योजना योजनेचा अर्ज कसा करायचा ?
सोलार रूफटॉप सबसिडी योजनेचा अर्ज तुम्ही अधिकृत सांकेतिक स्थळावर ऑनलाईन पद्धतीने करू शकतात.
बऱ्याच वेळा सोलार रूफटॉप सबसिडी योजनेचे अधिकृत सांकेतिक स्थळ हे बऱ्याच वेळा दिसत नाही .
मनोरंजन
पंकज त्रिपाठी https://marathionlinetimes.com/pankaj-tripathi-life/ Pankaj Tripathi life: एक गुणी अभिनेता
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
मुक्ता बर्वे https://marathionlinetimes.com/mukta-barve-marathi-actress/Mukta Barve Marathi Actress :”निरागस” अभिनय तिला ओळखण्यासाठी पुरेसा आहे!
सुबोध भावे https://marathionlinetimes.com/subodh-bhave-versatile-actor/Subodh Bhave Versatile Actor : सुबोध भावे एक बहुरंगी कलाकार!
मृणाल ठाकूर https://marathionlinetimes.com/mrunal-thakur-young-actress/Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….
मनोज वाजपेयी https://marathionlinetimes.com/manoj-bajpayee-bollywood-star/Manoj Bajpayee Bollywood Star :मनोज वाजपेयी एक उत्कृष्ट अभिनेता
सिद्धार्थ चांदेकर https://marathionlinetimes.com/siddharth-chandekar-chocolate-boy/ Siddharth Chandekar Chocolate Boy: देखना चेहरा व उत्तम अभिनय.
प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/Prajakta Mali Bold And Beauty :अप्रतिम निखळ सौंदर्य
आर माधवन https://marathionlinetimes.com/r-madhvan-wonderful-actor/ R Madhvan Wonderful Actor :हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर https://marathionlinetimes.com/bhumi-pedhanekar-fabulous-actor/ Bhumi Pedhanekar Fabulous Actor: बॉलीवूडमधील मराठी चेहरा
विनिश फोकट https://marathionlinetimes.com/vinesh-phogat-indian-wrestler/ Vinesh Phogat Indian Wrestler: 4 ऑगस्ट 2024 सुवर्णपदक हुकले!
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 2024 https://marathionlinetimes.com/senior-citizen-card-2024/Senior Citizen Card 2024: तुमच्याकडे आहे का ज्येष्ठ नागरिक कार्ड?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-kisan-maandhan-yojana-2024/ Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024:आता आपल्या बळीराजालाही मिळणार पेन्शन
प्रधानमंत्री विकास कौशल्य योजना 2024 https://marathionlinetimes.com/pm-kaushal-vikas-yojana-2024/PM Kaushal Vikas Yojana 2024:आता युवा करतील आवडीचा जॉब!
नमो शेतकरी योजना 2024 https://marathionlinetimes.com/namo-shetkari-yojana-2024-2/Namo Shetkari Yojana 2024| नमो शेतकरी योजना 2024