Svamitva Yojana 2025 In Marathi: जाणून घेऊया,काय आहे ‘ई-प्रॉपर्टी कार्ड’ किंवा ‘भूमी प्रमाणपत्र’?
Svamitva Yojana 2025 In Marathi: मालकीच्या हक्कांबद्दल नेहमीच आपल्या देशात वाद उद्भवतात, अनेक वेळा जमिनीवर कब्जा केल्याची प्रकरण पाहायला मिळतात. या वयासारख्या अनेक गोष्टीचा विचार करून केंद्र सरकारने देश पातळीवर एक योजना राबवली आहे. ती योजना म्हणजे स्वामित्व योजना.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १८ जानेवारी रोजी दुपारी १२:३० व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे या प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले.
Svamitva Yojana 2025 In Marathi: प्रधानमंत्री यांनी स्वामित्व योजनेअंतर्गत आत्तापर्यंत ३.१७ लाखापेक्षा अधिक गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षण पूर्ण केले आहे. तरी ज्या ज्या गावांना लक्ष करण्यात आले आहे त्यापैकी ९२ टक्के गावांचे संरक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षण करण्यात आले असून त्याचवेळी १.५३ लाख गावांसाठी २.२५ कोटी कार्ड तयार करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंत देशातील २३० पेक्षा अधिक जिल्ह्यातील सुमारे ५०,००० गावांमध्ये मालमत्ता अधिकाऱ्यांना स्वामित्व योजनेअंतर्गत ६५ लाखावर अधिक प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले आहे.
Svamitva Yojana 2025 In Marathi: या योजने अंतर्गत देशातील सर्व ग्रामीण भागातील जमिनीचे ड्रोन द्वारे मोजमाप केले जाईल तसेच गावातील प्रत्येक मालमत्ते चा डिजिटल नकाशा तयार केला जाईल. तसेच नागरिकांकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांच्या पूर्वयानुसार संबंधित मालमत्ता किंवा शेतकऱ्याला त्याच्या जमीन मालकीचे प्रमाणपत्र म्हणजेच ई प्रॉपर्टी कार्ड दिल्या जाईल.
चला तर मग आज जाणून घेऊया या योजनेबद्दल संपूर्ण माहिती ही योजना कधी सुरू झाली? या योजनेचे लाभ काय अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती या लेखात उपलब्ध आहे.

स्वामित्व योजना म्हणजे काय?
What is Svamitva Yojana ?
Svamitva Yojana 2025 In Marathi: केंद्र सरकारची स्वामित्व योजना २४ एप्रिल २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली.या योजनेअंतर्गत, खेड्यांमधील शेतकऱ्यांची जमिनी ड्रोनद्वारे मोजमाप केली जाते.जमिनीचा मालकी हक्क असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे ई-प्रॉपर्टी कार्ड (E-property Card) दिले जाते. ई प्रॉपर्टी कार्ड किंवा भूमी प्रमाणपत्र म्हणून म्हणता देण्यात येईल.
थोडक्यात माहिती
Svamitva Yojana 2025 In Marathi: In short
| योजनेचे नाव काय | स्वामित्व योजना |
| योजना कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
| कधी सुरू झाली योजना | 24 एप्रिल 2021 |
| लाभार्थी कोण | ग्रामीण भागातील नागरिक |
| लाभ काय | ई प्रॉपर्टी कार्ड वितरण |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| अधिकृत संकेतस्थळ | http://(https://svamitva.nic.in/svamitva/) |
योजनेची सुरूवात
स्वामित्व योजना सुरवातीला महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, पंजाब आणि राजस्थान या राज्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. यानंतर योजना देशभरात लागू केली जाईल.
महाराष्ट्रातील स्थिति
या ई-कार्डचे महाराष्ट्रात किरकोळशी का करण्याची पद्धत असल्याने या प्रक्रियेला एक महिन्याचा कालावधी लागेल.
महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर सर्व राज्यातील लाभार्थ्यांना हे कार्ड एक दिवसाच्या आत मिळू शकतील.
ई-प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय?
What is E-prpoerty card?
Svamitva Yojana 2025 In Marathi: ई-प्रॉपर्टी कार्ड म्हणजे आपल्या जमिनीचा डिजिटल ओळखपत्र. या कार्डामुळे जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करणे सोपे होते. तसेच, गरिबांच्या जमिनींच्या मालकी हक्कासाठी आणि वाद दूर करण्यासाठी या कार्डांचा उपयोग होतो.
स्वामित्व योजनेची उद्दिष्टे काय?
Svamitva Yojana Purpose?
ग्रामिण नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या जमिनीचा मालकी हक्क मिळवून देणे.
Svamitva Yojana 2025 In Marathi: ड्रोनच्या माध्यमातून गावातील प्रत्येक मालमत्तेचे सर्वेक्षण करून डिजिटल नकाशे तयार करणे.
जमिनीच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र म्हणून ई-प्रॉपर्टी कार्ड देणे.
स्वामित्व योजनेची वैशिष्ट्ये
Svamitva Yojana Features?
Svamitva Yojana 2025 In Marathi: या योजनेची वैशिष्ट्य म्हणजे देशभरातील खेड्यांमध्ये जमिनीचे मोजमाप ड्रोनद्वारे केले जाते.सर्वेक्षणानंतर, प्रत्येक गावातील मालमत्तांचे डिजिटल नकाशे तयार केले जातात.देशातील आर्थिक दृष्टया मागासलेल्या नागरिकांना ई-प्रॉपर्टी कार्ड असलेल्या नागरिकांना बँक कर्ज घेणे सुलभ होते.
लखपती व्हा! फक्त ८० रुपये गुंतवणूक करून?
झाली का तयारी बाळाच्या बोरन्हाणाची?

स्वामित्व योजनाचे फायदे
Svamitva Yojana Benefits ?
1. सरकारला नवीन आराखडा तयार करण्यास मदत.
2. मालकी हक्क असलेल्या जमिनींची नोंद त्वरित होणे.
3. ग्रामपंचायत स्तरावर कर आकारणी सोपी होणे.
4. शेतकऱ्यांना कर्ज घेणे सोपे होणे.
5. जुमल्याचे वाद विवाद कमी होणे.
6. नवीन शासकीय योजना तयार करण्यास मदत.
स्वामित्व योजनेचे ई-प्रॉपर्टी कार्ड वितरण सुरु झाले आहे का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त व्हिडिओ कॉन्फरस कॉन्फरन्स द्वारे दिनांक २४ एप्रिल २०२१ रोजी प्रॉपर्टी कार्डचे वितरण सुरू केले असल्याची माहिती दिली. ४ लाख पेक्षा जास्त मालमत्ता धारकांना हे ई प्रॉपर्टी कार्ड देण्यात आली आहे.
सध्या स्वामित्व योजना सुरूवातीस ही महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि पंजाब या राज्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर लागू केली असून त्यानंतर येणाऱ्या अडचणी लक्षात घेता बदल करण्यात येतील त्यानंतर स्वामित्व योजना ही देशभर लागू केल्या जाईल असे सांगण्यात आले आहे.
स्वामित्व योजनेचे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे
Svamitva Yojana Documents?
आधार कार्ड
पॅन कार्ड
रेशन कार्ड
विज बिल
घरपट्टी पावती
मतदार ओळखपत्र
पासपोर्ट फोटो

स्वामित्व योजनेचा अर्ज कसा कराल?
Svamitva Yojana 2025 In Marathi: सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल संकेतस्थळावर (https://svamitva.nic.in/svamitva/)गेल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटचे पहिले पेज दिसेल त्यावर तुम्हाला नवीन नोंदणीचा पर्याय दिसेल.
त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर एक तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल.
Svamitva Yojana 2025 In Marathi: या अर्जामध्ये तुम्हाला विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला काळजीपूर्वक भरावयाचे आहे त्यानंतर तुम्हाला Submit सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. सबमिट यशस्वी झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरSMS किंवा ईमेल द्वारे नोंदणी ची माहिती कळवण्यात येईल.
ई-संपत्ती कार्ड तयार करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करू शकता. ग्रामस्थांना अर्ज भरल्यानंतर, त्यांना ई-संपत्ती कार्ड SMS द्वारे किंवा घरपोच केले जाईल.
Svamitva Yojana 2025 In Marathi: ग्रामीण भागात राहणाऱ्या बऱ्याचशा लोकांकडे आजही त्यांच्या घरात घर आणि जमिनीची कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याकारणाने सरकारकडून ग्रामीण भागात शेती जमीन आणि घराचे संरक्षण ड्रोन द्वारे केले जाईल.
स्वामित्व योजना हा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे, जो देशातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या मालमत्ता हक्कांना सुरक्षित करण्यासाठी आखला गेला आहे. खालील माहिती तुम्हाला उपयुक्त ठरू शकते.महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024:
समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
![]()


