Swarnima Loan Scheme 2025 in Marathi:”महिलांना २ लाख रुपयांपर्यंत कर्ज देणारी ‘ही’ योजना!

Swarnima Loan Scheme 2025 in Marathi: अनुसूचित जातीतील महिलांसाठी केंद्र सरकारची महत्वपूर्ण योजना!

Swarnima Loan Scheme 2025 in Marathi: केंद्र सरकारने अनुसूचित जातीमधील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी एक योजना सुरू केली आहे. ती योजना म्हणजे “स्वर्णिमा कर्ज योजना” (Swarnima Loan Scheme) सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश महिलांना व्यवसायासाठी आवश्यक कर्ज उपलब्ध करून देणे आहे, ज्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकतील.

तर आज आपण या लेखांमध्ये या योजनेसंदर्भातील निर्माण होणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत, जसे की काय आहे स्वर्णिमा कर्ज योजना? स्वर्णिमा योजनेचे काय फायदे आहेत? तरी हा लेख आपण पूर्ण वाचावा.

स्वर्णिमा कर्ज योजना म्हणजे काय?

 What is the Swarnima Loan Scheme?

Swarnima Loan Scheme 2025 in Marathi: देशातील विविध घटकांना स्वावलंबी बनवण्यासाठी आपले केंद्र सरकार हे नेहमीच नवनवीन योजना राबवते त्यात देशातील महिलांना स्वावलंबी बनवण्याकरिता ही स्वर्णिमा कर्ज योजना सुरू करण्यात आली असून या नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या म्हणजेच (NBCFDC) द्वारे देशातील केंद्र सरकारने मागासवर्गीय महिलांना मुदत कर्ज देऊन मदत करते, या योजनेअंतर्गत सहभागी महिलांना वार्षिक ५ टक्के इतका व्याजदर असून त्याचवेळी कर्ज कर्जाची परतफेड जास्तीत जास्त ८ वर्षांमध्ये करणे आवश्यक आहे.

Swarnima Loan Scheme 2025 in Marathi: अनुसूचित जातीमधील महिलांसाठी एक महत्त्वाची पायरी आहे, जी त्यांना आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने एक मजबूत आधार प्रदान करते. 

Swarnima Loan Scheme 2025 in Marathi:"महिलांना २ लाख रुपयांपर्यंत कर्ज देणारी ‘ही’ योजना!

स्वर्णिमा योजनेचे काय फायदे आहेत?

Benefits

स्वर्णिमा कर्ज योजना पात्रता काय?

या योजनेद्वारे महिलांना कृषी, लघुव्यवसाय, पारंपरिक कारागीर, तांत्रिक व्यवसाय, वाहतूक आणि सेवा उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

महिलांना २ लाख रुपयांचे कर्ज मिळते, ज्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणतेही पैसे गुंतवण्याची आवश्यकता नाही.

या योजनेमुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यात मदत होते, ज्यामुळे त्यांचा सामाजिक दर्जा सुधारणे शक्य होते.

स्वर्णिमा कर्ज योजना पात्रता काय?

Eligibility

या योजनेअंतर्गत केंद्र/राज्य सरकारांनी अधिसूचित केलेल्या मागासवर्गीय महिलांना कर्जासाठी पात्रता आहे. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

कर्जाची रक्कम किती मिळते?

How much is the loan amount?

Swarnima Loan Scheme 2025 in Marathi: योजनेत सहभागी महिलांना जास्तीत जास्त २ लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. कर्जाची रक्कम NBCFDC द्वारे ९५% आणि चॅनल भागीदारांच्या योगदानाने ५% वित्तपुरवठा केला जातो.

Swarnima Loan Scheme 2025 in Marathi:"महिलांना २ लाख रुपयांपर्यंत कर्ज देणारी ‘ही’ योजना!

किती व्याज दर मिळते?

How much interest rate is paid?

या योजनेअंतर्गत महिलांना वार्षिक ५% व्याज दर लागू होतो.

कर्जाची परतफेड जास्तीत जास्त ८ वर्षांमध्ये करणे आवश्यक आहे, आणि हप्ते तिमाही आधारावर भरणे आवश्यक आहे.

थोडक्यात महत्वपूर्ण माहिती

स्वर्णिमा कर्ज योजनेत अटीसह सहा महिन्यांची स्थगिती उपलब्ध आहे, ज्यामुळे महिलांना कर्जाची परतफेड करण्यास अधिक वेळ मिळतो.

योजनेशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही टोल फ्री क्रमांक १८००-१०२-३३९९ वर संपर्क साधू शकता किंवा NBCFDC च्या वेबसाइटला भेट देऊ शकता.

तुम्हाला ही माहिती आहे का

स्मार्ट मीटरमुळे लाईट बिल वाढणार का?”

 “साडेतीन मुहूर्तापैकी शुभमुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया”

“तुम्हाला एक्स्ट्रा सोलर पंप लावायचा आहे का?

 उद्योगाचं स्वप्न? सरकार देणार ५० लाखांपर्यंत मदत!

रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ

आता कुणाचं रेशन कार्ड  होणार रद्द ?कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड?

Loading