Tar Kumpan Yojana 2025 In Marathi: “90% अनुदानासह राज्य सरकारची ‘तार कुंपण योजना’

Tar Kumpan Yojana 2025 In Marathi:जाणून घेऊया, या योजनेबद्दल संपूर्ण माहिती

Tar Kumpan Yojana 2025 In Marathi: नमस्कार वाचकहो,राज्यात शेतकऱ्यांना शेती करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. एक ना अनेक, अशा अनेक कठीण परिस्थितींवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाची आणि उपयुक्त योजना सुरू केली आहे, ती म्हणजे ‘तार कुंपण योजना’(Tar Kumpan Yojana). अनियमित पाऊस, दुष्काळसदृश्य परिस्थिती, पाणीटंचाई आणि वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान या सर्व समस्यांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. 

या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून दिली जाते, ज्यामुळे त्यांचे उत्पन्न सुरक्षित राहील. चला, या योजनेची थोडक्यात महत्वपूर्ण आणि शेतकऱ्यांसाठी ती कशी उपयुक्त आहे, याबद्दल अधिक जाणून घेऊया.

 Tar Kumpan Yojana 2025 In Marathi:शेतातील पीक सुरक्षित सुरक्षित राहावे आणि वन्य प्राण्यांमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळता यावे यासाठी राज्य सरकारने काटेरी तारकुणपणासाठी आर्थिक मदत या योजनेमार्फत करते या  या उपक्रमामुळे शेतातील पिकांवर वन्य प्राण्यांमुळे होणारा परिणाम कमी होऊन शेतकरी मित्राचे उत्पन्न वाढवण्यास मदत होईल.

या योजनेचा लाभ काय?

Benefits of schemes?

 तार कुंपण हे हत्ती, डुक्कर, हरिण, नीलगाय यांसारख्या वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत करते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेणे आवश्यक आहे.या योजनेमध्ये शेतकऱ्याच्या पिकांचे संरक्षण होते त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढते आणि  आर्थिक मदत मिळते.

किती मिळते अनुदान?

How much subsidy is available?

या योजनेस पात्र ठरणार असणाऱ्या शेतकऱ्यांना  २ क्विंटल काटेरी तार आणि ३० लोखंडी खांब उभारण्या उभारणीसाठी अनुदान दिल्या जाते.  या योजनेसाठी शासनाद्वारे ९० टक्के अनुदान दिले जाते, तर दहा टक्के हे शेतकऱ्याला स्वतः भरावे लागते.

हे पहा>>>>>> “आता मोबाईल वरून पीएम इंटर्नशिप योजनेचा करा अर्ज” 

काही अटी

Some conditions

 अर्जदार  शेतकऱ्याचे शेतजमिनीवर अतिक्रमण नसावे.

 अर्ज अर्जदाराची शेतजमीन ही वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक मार्गात येणाऱ्या जमिनीवर नसावी.

ग्राम समितीकडून संमती पत्र आवश्यक.

Tar Kumpan Yojana 2025 In Marathi: "90% अनुदानासह राज्य सरकारची 'तार कुंपण योजना'

आवश्यक कागदपत्रे कोणती?

 What are the required documents?

सातबारा उतारा

जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

आधार कार्ड

इतर मालकांचे संमती पत्र (एकाहून अधिक मालक असल्यास)

ग्रामपंचायतीचा अधिकृत दाखला

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र

हे पहा>>>>>भारत सरकारचे हे सात कार्ड आहेत का तुमच्याकडे?

अनुदान मिळवा! औषधी वनस्पतींच्या विकासासाठी केंद्र सरकारची ही योजना

 कसा कराल अर्ज?

 How to Apply?

 Tar Kumpan Yojana 2025 In Marathi:शेतकऱ्यांनी पंचायत समितीकडे हा अर्ज सादर करावा तसेच अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडून हा अर्ज संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.  

Loading