Maharashtra Mahila Sanman Yojana 2024 |महाराष्ट्र महिला सन्मान योजना २०२४

Maharashtra Mahila Sanman Yojana 2024

Table of Contents

Maharashtra mahila Sanman Yojana 2024|महाराष्ट्र महिला सन्मान योजना २०२४

वाचक हो ,अनेक शासनाच्या योजना राबल्या जातात अशा योजनांबद्द्ल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे त्यात काही महत्त्वाच्या महिलांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केल्या आहेत. त्यातलीच एक ही योजना आपल्पयाला माहिती आहेत. 2022 ला महिलांसाठी एक योजना राबवली आहे ग्रामीण भागातुन खेडे-पाढे जोडणाऱ्या आपल्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपली एसटी (St). म्हणजेच महाराष्ट्र परिवहन विभागाची बसजे फक्त वाहन नसून आपल्याला आपल्या माणसाशी भेट घडून देत, ती म्हणजे आपली एसटी जी या नावाने आपल्या सर्वांच्या तोंडात नेहमी असते. जी आपल्या सुखदुःखात आणि आपला तीर्थस्थानी म्हणजे देवदर्शनाला घडवणारी, लहानपणी मामाच्या गावी घेऊन जाणारी,नेहमी तयार अगदी स्वस्त आणि माफक दरात गेल्या ७५ वर्षातती आपला साथ देते महाराष्ट्र शासनाने केलेली आपली व्यवस्था करते आणि आपली साथ देते.

“लालपरी” असे म्हणतो जी छोटे खेडेपाडे गोर-गरीब असे सर्वांना घेऊन प्रवास करते ग्रामीण भागातील शाळेची विद्यार्थी असो जेशिक्षणाच्या निमित्ताने तालुक्याला येतातआणितालुक्याची मुलं जी कॉलेजच्या आणि उच्च शिक्षणासाठी परगावी ये-जा करतात अशा सगळ्यांना साथ देणारी आपली लालपरी महाराष्ट्र शासन परिवहन मंडळाची बस एसटी (St)जी याआधी वर्ष वय वर्ष ६५ म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या शुल्कावर सेवा देत होतीण.ती आता महाराष्ट्र शासन म्हणजेचशिंदे फडणवीसशासनानेआपल्या आई आणि बहिणीसाठी एका योजनेची घोषणा केलीज्यामध्येसर्व महिलांनासंपूर्ण महाराष्ट्रभरकोठेही जातेथे महिलांनापूर्ण शुल्कातील अर्धा शुल्क म्हणजेच 50%शुल्क देऊनप्रवास करता येईल .आपल्यास ठाऊक आहे का? मार्च २०२३ मध्ये शिंदे-फडणवीस शासन आल्यापासून त्यांनी आपल्या महिला भगिनींसाठी काही योजना राबवल्या आहेत त्यापैकी आपली एक योजना म्हणजे महाराष्ट्र महिला सन्मान योजना२०२२ या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील सर्वसामान्य आणि सर्व वयोगटातील महिलांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन विभागमार्फतकेल्या जाणाऱ्या प्रवास शुल्क दरात ५० टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे.

Maharashtra mahila Salman Yojana2024 |महाराष्ट्र महिला सन्मान योजना २०२४

महाराष्ट्र राज्यातील महिला सन्मान निधी योजना अंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना तिकिटा दरामध्ये ५० टक्के यांची सवलत मिळाली आहे.हा निर्णयमहाराष्ट्र सरकारने१७ मार्च २०२३रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील महिलांकरिता परिवहन विभागएसटी प्रवासासाठी लागू केलमहाराष्ट्रातबहुतांश संख्या ह्या गृहिणी आहेत,स्वावलंबी नाही येतत्या स्वावलंबी भागात यासाठी सरकार खूप महाराष्ट्र शासन यांनी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत,महाराष्ट्र शासनाने २०२२ -२३शिंदे फडणवीस शासनाने मुख्यत्वे महिला,शेतकरीम् हणजेच कृषी क्षेत्रात आणि तरुण रोजगार क्षेत्रा मध्ये जास्त प्रमाणात योजना राबवल्या आहेत त्यात महिलांच्या सक्षमी करणासाठी त्यांनी पर अवलंबून राहता स्वावलंबी होण्यासाठीआणि सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी सातत्याने अर्थसंकल्पातस्थान दिले आहे.

Maharashtra Mahila Sanman Yojana 2024| महाराष्ट्र महिला सन्मान योजना २०२४

माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवले आहेत राज्यातील महिला भगिनी आणि विद्यार्थिनी यांना परिवहन (st) सहजरित्या उपलब्ध व्हावे यासाठी केलेली ही योजना

Table of contents
१)योजनेची थोडक्यात माहिती
२)योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे
३) ह्या योजनेचे मुख्य उद्देश
४)योजनेचे लाभार्थी
५)योजना लाभार्थ्याची पात्रता

Maharashtra Mahil Sanman Yojana Information in Few Words 2024 |महाराष्ट्र महिला सन्मान योजना थोडक्यात माहिती २०२४

  • महाराष्ट्र राज्य सरकारने महिला भगिनींच्याच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या आर्थिक स्वालंबनाच्या दिशेने दिशेनेउचलली उचललेले महत्त्वपूर्ण असे पाऊल आहे यामध्ये त्यांचे सक्षमीकरण करणेयावर भर दिला आहे योजनेमार्फत महिलांना भगिनींना आर्थिक लाभ मिळणार असून एक प्रकारची स्वालंबनाची आणि आत्मविश्वासाची नवीन बांधणी होणार आहे.ही योजना अंमलबजावणी कोणत्या प्रकारेहोणार आहे याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया ही योजना कोणाला भेटणार आहे किती काळ भेटणार आहे कशाप्रकारे आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री तथा आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी आपल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी महाराष्ट्र महिला सन्मान योजना घोषित केली आहे. यामध्ये मिळणारी सवलतीमुळे सध्या महिला वर्ग सहाजिकच समाधानी वातावरणात आहेत.या योजनेमुळे मिळणाऱ्या सवलतीमुळे महिला प्रवासी एसटी(st) परिवहन विभागाच्याम्हणजे आपल्या लालपरीचा जास्त प्रमाणात प्रवास करतील आणि यामुळे आपल्याला करीन ला म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात देखील वाढ होईलण्

Maharashtra Mahila Sanman Yojana 2024 Important Document |महाराष्ट्र महिला सन्मान योजना २०२४ लागणारी कागदपत्रे

या आपल्या महिला सन्मान योजनेसाठी महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या महिला भगिनींना कोणत्याही कागदपत्राची गरज लागणार नाही. महिला राज्यभरात ५० टक्के शुल्कदरात पूर्ण राज्यभर प्रवास करू शकतातही योजना फक्त महाराष्ट्र राज्यतआपल्याला लाभ देणारी आहे. भारतातील इतर कोणत्याही राज्यात महिला सन्मान योजना आपल्याला लाभ देऊ शकत. नाही त्यावेळेस आपल्याला दुसऱ्या राज्यान प्रवास करताना पूर्ण शुल्क द्यावा लागेल फक्त जे ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार कार्ड त्यांच्यासोबत ठेवण्याची गरज आहे.

Maharashtra Mahila Sanman Yojana Intention 2024 |सन्मान योजनेचा सरकारचा मुख्य उद्देश २०२४

महाराष्ट्र राज्यातील महिलांना एसटी प्रवास सोयीस्कर आणि परिवहन वाहतुकीबद्दल आकर्षित करून प्रोत्साहन करणेहा मुख्य उद्देशया योजनेचा आहे. आपल्या राज्यातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी शासनाने घेतलेला मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

  • आपल्या राज्यातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी शासनाने घेतलेला मोठा निर्णय
  • महिलांना समाजात त्यांचे स्वतंत्र स्थान मिळावे.
  • महिलांचा आर्थिक विकास व्हावो.
  • महिलां सशक्तआणि उत्तम जीवनमान लाभावे.
  • महाराष्ट्र परिवहन मंडळाचा विकास व्हावा.
  • सन्मान योजने महिला आपल्या पैशाची बचत करू शकतील. हे

Maharashtra Mahila Sanman Yojana Focus on Features 2024| महाराष्ट्र महिला सन्मान योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये २०२ ४

  • या आपल्या महाराष्ट्र सन्मान योजनामध्ये आपल्याला लाभ घेण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या नियम आणि अटी शासनाने ठेवलेल्या नाहीयेत त्यामुळे या योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो
  • राज्यातील सर्व प्रकारच्या महिलांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांच्या जीवनात स्वावलंबनाची भावनेला प्रोत्साहन देणे शासनाचेया नियम या योजनेबद्दल मुख्य वैशिष्ट्य आहे. ह्या आपल्या लाडक्या योजनेसाठी माझ्या मैत्रिणींना कोणत्याही प्रकारचा अर्ज करण्याची आवश्यकता नाहीये.
  • महिला सन्मान योजनेत कोणत्याही महिलेला वयोमर्यादा कसलीही अट नाही किंवा सामाजिक अडथळा नसल्यामुळे या योजनेचा आपल्या समाजातील प्रत्येक महिला लाभ घेऊ शकते.
  • त्यामुळे माझ्या मैत्रिणींनो महाराष्ट्र शासनाच्या राज्य मार्ग परिवहन मंडळाद्वारेमहिला सन्मान योजनाचे आपण स्वागत करून त्याचा आपण महिला भगिनींनी लाभ घेतला पाहिजे

Maharashtra Mahila Sanman Yojana Benefits 2024 |महाराष्ट्र महिला सन्मान योजनेचे लाभार्थी २०२४

  • राज्यातील सर्ववयोगटातील महिला लाभास पात्र आहेत.
  • या योजनेमध्ये राज्यातील सर्व महिला आत्मनिर्भर बनतील.
  • राज्यातील या योजनेमुळे महिलामहिला राज्यभर ५० टक्के शुल्का प्रमाणे सर्व राज्यभरात प्रवास करू शकतीलण.
  • या योजनेमुळे महिला स्वावलंबी होतील.
  • सर्व प्रकारच्या राष्ट्रीय परिवहन मंडळाच्या बसला या सुविधेचा लाभ मिळणार आहे उदा.वातानुकूलित आरामदायी असणी साधी आणि वातानुकूलित मिनी आरामदायी अशा सर्व प्रकारच्या ही बस मध्ये आपल्याला सुविधा मिळणार आहे,
  • महिला सन्मान योजना अंतर्गत रात्रराणी आणि शिवशाही शिवाई( साधी आणि वातानुकूलित) शिवनेरी या बसमध्ये देखील आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • राज्यातील महिलासर्व महिलांचे जीवनमान उंचावेल.
  • या योजनेमध्ये महिलाना ५० टक्के दरात सवलत मिळणार असून ती फक्त एका योजनेसाठीच आहे परिवहनाच्या एसटी महामंडळाच्या इतर योजनेसाठी हा लाभ आपण घेऊ शकणार नाहीत.

Maharashtra Mahila Sanman Yojana 2024 Eligibility |महाराष्ट्र महिला सन्मान योजना २०२४

या लाभले या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांनाचघेता येणार आहे.

  • या योजनेमध्ये वयोमर्यादेची कोणतीही अट नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक महिलांना ही (म्हणजे ज्या महिलांचे वय वर्ष 75 )व त्यावरील महिलांना १०० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
  • या योजनेच्या सवलतीप्रमाणे महिलावर्ग राज्यात कुठेही प्रवास करू शकत.
  • या योजनेमध्ये कुठल्याही शहरी वाहतुकीत आपल्याला तर लाभ मिळणार नाही .
  • सर्व ज्येष्ठ महिला म्हणजेच वय वर्ष 75अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतील नियमावलीनुसार १००% सवलत लागू होईल.

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram