Table of Contents
ToggleMaharashtra Vidhan Sabha Election 2024;महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची झाली घोषणा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024;दिवाळीच्या लगबगीत आता निवडणुकीत निवडणुकीची वाजले आहे रणसिंग, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक तारीख जाहीर. एका मागून एक सुरू असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका आणि घेतल्या जाणाऱ्या निर्णयांचा सपाटा यावरून रविवारच्या दिवशीच मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची घाई गडबड पाहता हे संकेत मिळाले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर होताच आचारसंहिता लागू झाल्याचे समजते.
एकूण मतदार संघ २८८ असून,एकाच टप्प्यात होणार आहेत महाराष्ट्र विधानसभा च्या निवडणुका, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकाच दिवशी मतदान पार पडणार आहे तसेच महाराष्ट्रात मतदान हे 20 नोव्हेंबरला पार पडणार आहे. 23 नोव्हेंबरला होणार मतमोजणी अशी महत्त्वाची माहिती निवडणूक आहे त्यांनी दिली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024;केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हे जाहीर करण्यात आले आहे हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी एकाच टप्प्यात होणार असून राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी केल्या जाणार.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024; अधिक माहिती
या विधानसभेत पूर्ण मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितले.
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना वृत्तपत्रात संपूर्ण हिती द्यावी लागणार असल्याचे देखील सांगितले आहे.एकूण मतदार संख्या ही नऊ कोटी 63 लाख एवढे महाराष्ट्रात मतदार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मतदानाची सोय करण्यात येणार आहे.८५ पेक्षा अधिक वय असलेल्यांना घरून मतदान करता येणार आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024;अर्जाची तारीख
विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची उमेदवार तारीख ही 22 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024;एकूण अर्ज दाखल करण्याची तारीख
तसेच उमेदवार हे 29 ऑक्टोबर पर्यंत आपला अर्ज दाखल करू शकतील. 30 ऑक्टोबरला उमेदवाराच्या अर्जाची छाननी केल्या जाईल.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024;अर्ज मागे घेण्याची तारीख
तर ज्या उमेदवाराचा ज्या उमेदवाराला आपला अर्ज मागे घ्यायचा आहे, अशा असे उमेदवार 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवार आपला अर्ज मागे घेऊ शकतात. 18 नोव्हेंबरला राजकीय पक्षांच्या प्रचार तोफा थंडावतील.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024;निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हा 25 नोव्हेंबर पर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम हा पूर्ण होणार असल्याची माहिती निवडणूकअधिकारी त्यांनी दिली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024;झारखंड विधानसभा निवडणूक
महाराष्ट्र विधान सभा निवडणुकीबरोबरच झारखंड लोक झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला असून झारखंड या राज्याची मतदान हे दोन टप्प्यात पार पडणार आहे.
13 नोव्हेंबरला झारखंड राज्यातील निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडेल तर 20 नोव्हेंबरला निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडेल असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
23 नोव्हेंबरला झारखंड मध्ये देखील मतमोजणी केली जाणार आहे ही देखील एक विशेष माहिती आयुक्तांनी सांगितली.
मुख्यमंत्री योजना दूत 2024 https://marathionlinetimes.com/mukhymantri-yojana-doot-bharti-2024/
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/
आली देवीच्या आगमनाची वेळ!https://marathionlinetimes.com/ghatasthapana-the-goddess-arrival-2024/
करून घेऊया देवीच्या नऊ रंगांची व रूपांची ओळख! https://marathionlinetimes.com/nav-duraga-the-secert-9-goddess-2024/
परशुराम महामंडळाला मिळाली मंजुरी https://marathionlinetimes.com/parshuram-mahamandal-arthik-vikasachi-navi-disha-2024/
तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
लखपति दीदी योजना महाराष्ट्र 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/
पी एम मातृ वंदना योजना https://marathionlinetimes.com/pm-matru-vandana-yojana-2024/
फ्री लॅपटॉप योजनेची https://marathionlinetimes.com/free-laptop-yojana-2024/