Medicinal Plant Subsidy Yojana 2025: अनुदान मिळवा! औषधी वनस्पतींच्या विकासासाठी केंद्र सरकारची ही योजना

Medicinal Plant Subsidy Yojana 2025: कसा कराल अर्ज? जाणून घेऊया सविस्तर माहिती

Medicinal Plant Subsidy Yojana 2025: सरकार हे नवनवीन योजना राबवते,विकास व शाश्वत व्यवस्थापन ही केंद्र पुरस्कृत योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. वनस्पती मंडळ, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार औषधी वनस्पतींचे संवर्धन योजना. या योजनेअंतर्गत औषधी वनस्पतींच्या संवर्धनासाठी आवश्यक लागवड साहित्य, माहिती शिक्षण व संप्रेषण (IEC) यासाठी अनुदान दिले जाते.

 Medicinal Plant Subsidy Yojana 2025: या योजनेतील मुख्य घटक हे बिपीनासाठी पायाभूत सुविधा नेण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील अर्जदारांना वाळवणी गृहासाठी १००% अनुदान 10 दशलक्ष रुपये मिळतात.

तर आज आपण या लेखांमध्ये पाहूया औषधी वनस्पती संवर्धन योजने विषयी थोडक्यात महत्वपूर्ण माहिती.

 तसेच खाजगी क्षेत्रातील अर्जदारांसाठी 50 टक्के अनुदान मिळते.

ग्रामीण संकलन केंद्र

   सार्वजनिक क्षेत्रातील अर्जदार १००% (२० लक्ष रुपये) अनुदानासाठी पात्र.

   खासगी क्षेत्रातील अर्जदार ५०% अनुदानासाठी पात्र.

हे पहा>>>>>१ कोटी कुटुंब होणार आता प्रकाशमान सूर्य घर योजनेतून

हे पहा>>>>>“शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी: सोलर कुंपण योजनेत 100% अनुदान!”

मूल्यवर्धन पायाभूत सुविधा

    Medicinal Plant Subsidy Yojana 2025: सार्वजनिक क्षेत्रातील अर्जदार १००% (१५ लक्ष रुपये) अनुदानासाठी पात्र.

   खासगी क्षेत्रातील अर्जदार ५०% अनुदानासाठी पात्र.

असे मिळते अनुदान

सार्वजनिक क्षेत्रासाठी:

  – ४ हेक्टर क्षेत्रावर बियाणे, जनुक केंद्राची स्थापना: २५ लक्ष रुपये.

  – ४ हेक्टर क्षेत्रावर आदर्श रोपवाटिका: २५ लक्ष रुपये.

  – १ हेक्टर क्षेत्रावर लहान रोपवाटिका: ६ लक्ष २५ हजार रुपये.

– खासगी क्षेत्रासाठी

 Medicinal Plant Subsidy Yojana 2025: वरील बाबींसाठी प्रकल्प खर्चाच्या ५०% अनुदान, अनुक्रमे साडेबारा लक्ष, साडेबारा लक्ष, व ३ लक्ष १२ हजार ५०० रुपये.

गुणवत्ता चाचणी

– आयुष, एनएबीएल संस्थांमध्ये औषधी वनस्पतींची चाचणी करून घेतल्यास ५०% चाचणी शुल्क, जास्तीत जास्त ५ हजार रुपये.

– ५० हेक्टर लागवडीसाठी प्रमाणन शुल्कासाठी ५ लक्ष रुपये अनुदान मिळते.

लाभ घेण्यासाठी प्रक्रिया

– मार्गदर्शक सूचना एनएमपीबीच्या [वेबसाइटवर](https://nmpb.nic.in) उपलब्ध आहेत.

– प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यामार्फत पडताळणी करून शिफारसपत्रासह राज्य औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांच्याकडे सादर करावे.

अधिक माहितीसाठी संपर्क:

 व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे-४१० ००५

 दुरध्वनी: ०२०-२५५३४८६०/२५५१३२२८

 ईमेल: mshmpbmed@gmail.com

महत्वपूर्ण टिप: या योजनेचा कालावधी २२ जून २०२३ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत आहे.

हा लेख तुम्हाला महत्वपूर्ण वाटत असल्यास आपण शेअर करू शकता….

Medicinal Plant Subsidy Yojana 2025: आता घरबसल्या करा वारस नोंद, 7/12 उताऱ्यावर जोडा तुमचे नाव!

तुम्हाला याची माहिती आहे का? हे देखील वाचा.

घरकुल साठी मिळणार आता 2 लाख 10 हजार रुपये!

आता घरबसल्या पहा पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता !

Holi Skin Tipes 2025:  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आजपासून जमा! 

शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?

Loading