Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024:आता तीर्थ दर्शन मोफत ते देखील संपूर्ण देशात!

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024: मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024: मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024: महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यापेक्षा अधिक मोठ्या  नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे .देशातील तसेच राज्यातील काही महत्त्वाच्या( देवस्थान) तीर्थस्थळी मुख्यमंत्री दर्शन योजनेत मोफत यात्रा राबवल्या जाणार आहे.

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024: या योजनेचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने 14 जुलै 2014 रोजी प्रसिद्ध केला आहे. या योजनेच्या अंतर्गत देशातील एकूण 76 व महाराष्ट्रातील 66 अशा तीर्थस्थळांची म्हणजेच 139 तीर्थक्षेत्रांची या योजनेमध्ये समावेश आहे.

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024: एका कालावधीनंतर ज्येष्ठ नागरिक तीर्थस्थळी जाऊन दर्शन घेणे.वेळी पसंत करत नाही, त्यांना खर्चिक होते किंवा आर्थिक बाजू सक्षम नसल्यामुळे ते तीर्थ स्थानाला जाऊन दर्शन घेऊ शकत नाहीत. या योजनेच्या माध्यमातून देशातील व राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकवय 60 किंवा त्यापेक्षाही जास्त असेल ते ह्या महत्त्वाच्या तीर्थस्थळ जाऊन मोफत दर्शन घेऊ शकतोल.

 या योजनेतराज्यातील नाही तर देशातील महत्त्वाच्या तीर्थस्थानाचे दर्शन मोफत घेऊ शकता हे शक्य झालं आहे ते महाराष्ट्र राज्य सरकारच्या पुढाकराने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024. दूर -दूर लांब असलेल्या तीर्थस्थळी जाऊन आपली आध्यात्मिक पातळी गाठण्यासाठी आणि ती सुखकर व्हावे यासाठी आपण तीर्थक्षेत्रात जाऊन मन:शांती घेतो यासाठी राज्यातील सर्व धर्मीयांना मधील ज्येष्ठ नागरिकांना स्थळाचे दर्शन मोफत व्हावे.ते या योजनेने ते साध्य होणार आहे.

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024:मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024: प्रमुख तीर्थस्थळांचा यामध्ये समावेश केला आहे काही देशात आपल्या देशातील आणि राज्यातील तीर्थस्थळे या योजने समाविष्ट आहे. या योजनेच्या अंतर्गत निश्चित केलेल्या एका  यात्रे पैकी की एका यात्रेसाठी एक पात्र व्यक्ती  एक फक्त एका वेळेसच लाभ मिळणार आहे त्याच बरोबर तीर्थस्थळी जाण्याचा प्रवासाच्या खर्चासाठी किमान मर्यादा ही प्रति व्यक्ती 30 हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024:मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना:या योजनेमध्ये प्रवाशांना मिळणारे भोजन, मिळणाऱ्या निवासस्थान व प्रवास या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्याचे वय वर्ष हे साठ किंवा त्यापेक्षा अधिक असावे. या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024: मुख्यमंत्री  तीर्थदर्शन या योजनेमध्ये सहभाग लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. योजनेच्या माध्यमातून बस  तथा रेल्वे प्रवासाची नियोजन करण्यात आले आहे.अधिकृत टुरिस्ट कंपनी व रेल्वे प्रवाशांसाठी (आय आर सी टी स ) IRCTC यांच्या समोर समक्ष अधिकृत असलेल्या कंपन्यांची शासनामार्फे निवड करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून तीर्थस्थळी जाणाऱ्या प्रवाशांची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समिती करणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यातील असणाऱ्या लोकसंख्येच्या आधारावर याचा मोठा निश्चय करण्यात येणार आहे. तसेच प्राप्त झालेल्या अर्जांबाबत लॉटरी द्वारे प्रवाशांची निवड केल्या जाणार आहे. जर या योजनेमध्ये निवडल्या गेलेल्या प्रवासी तेथे उपस्थित तिथे नसेल प्रतीक्षा यादीत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला हा प्रवास या प्रवासाला पाठवता येईल.

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 :मुख्यमंत्री तीर्थ दर्शना योजना 2024 अंतर्गत देशातील  हिंदूंची  अमरनाथ यात्रा, चारीधाम यात्रा  व माता वैष्णोदेवी यात्रा आशा मोठ्या तीर्थस्थळी तीर्थस्थळांचा समावेश आहे. या तीर्थस्थळी काही वर्षांपूर्वी जाणे हे खूप अवघड होते त्यामुळे खूप वयस्कर माणसेच ही यात्रा करत आणि ते एक स्वप्न असायचे जेव्हा ज्येष्ठ नागरिक हे आपल्या सामाजिक आयुष्यातली सर्व जिम्मेदाऱ्या  संपवून ते स्वप्न पूर्ण करण्यास निघत.

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 :योजनेची अंमलबजावणी ही जिल्हास्तरीय वर पालकमंत्री यांच्या अध्यक्षते खालील असलेल्या सात सदस्यांची समिती पूर्ण करणार आहे. तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सदस्य सचिव देखील राज्यस्तरावर आयुक्त समाज कल्याण हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील.

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 : महाराष्ट्र राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक व 60 वर्ष वयापेक्षा अधिक नागरिक हे या योजनेचे मुख्य लाभार्थी आहेत. तसेच 60% पेक्षा जास्त अपंग असलेल्या व्यक्ती देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता.त्यांना देशातील व राज्यातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घेण्याची इच्छा पूर्ण होणार आहे.आर्थिक आणि काही कौटुंबिक कारण. अनेक कारणांमुळे आपल्याला स्थळी तीर्थयात्रा करता येत नाही, सोबत कोणी नसल्यामुळे किंवा अधिक माहिती नसल्यामुळे ते त्यांचे स्वप्न अपूर्णच राहते पण आता ते स्वप्न महाराष्ट्र शासन पूर्ण करणार आहे त्यांच्या योजनेतून.

 काही ठळक मुद्दे

  • Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024:Information
  • मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची  माहिती
  • Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 In Short
  • मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची थोडक्यात माहिती
  • Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 : Main Purpose
  • मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची मुख्य उद्दिष्टे
  • Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024: Benefisior
  • मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे लाभार्थी
  • Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024: Eligibility
  • मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची पात्रता
  • Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 :Documents
  • मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची कागदपत्रे
  •  Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 :Facilities
  • मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या तरतुदी
  • Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024: In maharashtra
  • मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे
  • Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024: In india
  • मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत भारतातील तीर्थक्षेत्रे
  • Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024: Online Apply
  • मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची अर्ज प्रक्रिया
  • Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024: Uneligibilable
  • मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी कोण आहे अपात्र

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024:Information

       मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची  माहिती

 योजनेचे नावमुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
 योजना कोणी सुरू केली
महाराष्ट्र सरकार
 योजनेची सुरुवात कधी झालीजुलै 2024
 उद्दिष्ट ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थस्थळांचे दर्शन
 लाभार्थी राज्यातील ज्येष्ठ नागरिक व त्यापेक्षा जास्त वयाचे
 अर्ज प्रक्रिया ऑनलाइन
 लाभदेशभरातील महत्त्वाच्या तीर्थस्थळांचे मोफत दर्शन
Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024:Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024:

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024: Main Purpose

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची मुख्य उद्दिष्टे

  • राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत तीर्थक्षेत्र यात्रा उपलब्ध करून देणे हे राज्य सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  •  ज्येष्ठ नागरिकांनी तीर्थ क्षेत्री जाण्यासाठी कोणावरही अवलंबून राहू नये.
  •  योजनेमुळे ज्येष्ठ नागरिक तीर्थदर्शनाला निशुल्क शकतील.

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024: Benefisior

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे लाभार्थी

  •  महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक व त्यापेक्षा जास्त वय असणारे सर्व नागरिक या योजनेचा अर्ज भरून लाभ घेऊ शकतील.

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024: Eligibility

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची पात्रता

  •  या योजनेमध्ये अर्जदार लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  •  या योजनेचा लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे दोन लाख पन्नास हजार इतकेच असावे.

Mukhyamantri Teerth Darshan Yojana:2024 Documents

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची कागदपत्रे

  •  आधार कार्ड
  •  रेशन कार्ड
  •  जन्म प्रमाणपत्र
  •  रहिवासी प्रमाणपत्र
  •  उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  •  वैद्यकीय प्रमाणपत्र
  •  जवळच्या नातेवाईकांचे मोबाईल नंबर
  •  पासपोर्ट फोटो
  •  हमीपत्र
  •  ऑनलाइन अर्ज

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 :Facilities

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या तरतुदी

  •  या योजनेसाठी जर तुमचे वय 75 वर्षा पेक्षा जास्त असून तुमच्या साह्यासाठी कोणाला सोबत घ्यावे लागत असेल तर ते तुम्ही तुमच्या अर्जात नमूद करणे आवश्यक आहे.
  •  वय 75 वर्षा पेक्षा जास्त अर्जदाराच्या जोडीदाराचे वय 60 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तो सहाय्यक प्रवासी म्हणून पात्र अर्जदारासोबत पात्र होऊ शकतो.
  • सहाय्य प्रवासी म्हणून सहाय्य करणाऱ्या प्रवासाची वय 21 ते 50 वर्ष या दरम्यान असावे.
  •  सहाय्य प्रवासी अर्जदाराचे वय 75 वर्षापेक्षा जास्त असेल तेव्हा ही सहाय्य प्रवासी या सुविधा लाभ मिळेल.
  • मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमध्ये दोन्ही अर्जदार पती-पत्नीचे वय हे 75 वर्षा पेक्षा जास्त असेल तर त्यांना( सहाय्यक प्रवासी) म्हणून एकाला सोबत घेता येते.
  •  साह्य प्रवासाचे मार्गदर्शनाचे पालन करणे हे अर्जदार पती-पत्नीस आवश्यक आहे.

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024: In maharashtra

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत महाराष्ट्रातील  तीर्थस्थळांची यादी खालील प्रमाणे

महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रेजिल्हा
सिद्धिविनायक मंदिरमुंबई
महालक्ष्मी मंदिरमुंबई
चैत्यभूमी दादरमुंबई
माउंट मेरी चर्च वांद्रेमुंबई
मुंबादेवी मंदिरमुंबई
वाळकेश्वर मंदिर मलबार हिलमुंबई
विश्व विपश्यना पॅगोडा गोराईमुंबई
चर्च ऑफ आवर लेडी ऑफ हेल्थ क्यॅवेलमुंबई
सेंट अँड्र्यू चर्चमुंबई
सेंट जॉन द ब्याप्टीस चर्च, सीपझ औद्योगिक क्षेत्र अंधेरीमुंबई
सेंट जॉन द बॅटरी चर्च मरोळमुंबई
गोदीजी पार्श्वंत मंदिरमुंबई
नेसेट एलियाहू सिनेगॉग मस्जिद भंडारमुंबई
मॅगेन डेव्हिड सिनेमा ग भायखळामुंबई
सेंट जॉन द ब्याप्टीस चर्चठाणे
अग्यारी / अग्निमंदिरठाणे
मयुरेश्वर मंदिर मोरगावपुणे
चिंतामणी मंदिर थेऊरपुणे
गिरिजात्मज मंदिर लेण्याद्रीपुणे
महागणपती मंदिर रांजणगावपुणे
खंडोबा मंदिर जेजुरीपुणे
संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर आळंदीपुणे
भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर खेडपुणे
संत तुकाराम महाराज समाधी मंदिर देहूपुणे
संत चोखामेळा समाधी पंढरपूरसोलापूर
संत सावता माळी समाधी मंदिर अरण ता. माढासोलापूर
विठोबा मंदिर पंढरपूरसोलापूर
शिखर शिंगणापूरसातारा
महालक्ष्मी मंदिरकोल्हापूर
ज्योतिबा मंदिरकोल्हापूर
जैन मंदिर कुंभोजकोल्हापूर
रेणुका देवी मंदिर माहूरनांदेड
गुरुगोविंद सिंग समाधी हुजूर साहेब नांदेडनांदेड
खंडोबा मंदिर मालेगावनांदेड
श्री संत नामदेव महाराज देवस्थान उब्रज तालुका कंधारनांदेड
तुळजाभवानी मंदिर तुळजापूरधाराशिव
संत एकनाथ समाधी पैठणछत्रपती संभाजीनगर
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर वेरूळछत्रपती संभाजीनगर
जैन स्मारके एलोरा लेणीछत्रपती संभाजीनगर
विघ्नेश्वर मंदिर ओझरनाशिक
संत निवृत्तीनाथ समाधी त्रंबकेश्वर जवळनाशिक
त्र्यंबकेश्वर शिवमंदिर त्रंबकेश्वरनाशिक
मुक्तिधामनाशिक
सप्तशृंगी मंदिर वनीनाशिक
काळाराम मंदिरनाशिक
जैन मंदिरे मांगी तुंगीनाशिक
गजपंथनाशिक
संत साईबाबा मंदिर शिर्डीअहमदनगर
सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेकअहमदनगर
शनी मंदिर शनिशिंगणापूरअहमदनगर
श्रीक्षेत्र भगवानगड पाथर्डीअहमदनगर
बल्लाळेश्वर मंदिर पालीरायगड
संत गजानन महाराज मंदिर शेगावबुलढाणा
एकविरा देवी कारलापुणे
श्री दत्त मंदिर औदुंबरसांगली
केदारेश्वर मंदिरबीड
वैजनाथ मंदिर परळीबीड
पावसरत्नागिरी
गणपतीपुळेरत्नागिरी
मारलेश्वर मंदिररत्नागिरी
महाकाली देवीचंद्रपूर
श्री काळेश्वरी उर्फ काळुबाई मंदिरसातारा
अष्टदशभूज रामटेकनागपूर
दीक्षाभूमीनागपूर
चिंतामणी कळंबयवतमाळ
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024: India

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत भारतातील तीर्थक्षेत्रे

मंदिराचे नावस्थान
वैष्णोदेवी मंदिर कटराजम्मू आणि काश्मीर
अमरनाथ गुहा मंदिरजम्मू आणि काश्मीर
सुवर्ण मंदिर अमृतसरपंजाब
अक्षरधाम मंदिर दिल्लीदिल्ली
श्री दिगंबर जैनलाल मंदिर दिल्लीदिल्ली
श्री लक्ष्मी नारायण मंदिरदिल्ली
बद्रीनाथ मंदिरचमोली उत्तर उत्तराखंड
गंगोत्री मंदिर उत्तरकाशीउत्तराखंड
केदारनाथ मंदिर रुद्रप्रयागउत्तराखंड
नीलकंठ महादेव मंदिर ऋषिकेशउत्तराखंड
यमुनोत्री मंदिर उत्तरकाशीउत्तराखंड
वैद्यनाथ धाम देवघरझारखंड
काशी विश्वनाथ मंदिर वाराणसीउत्तर प्रदेश
इस्कॉन मंदिर वृंदावनउत्तर प्रदेश
श्रीराम मंदिर अयोध्याउत्तर प्रदेश
सूर्य मंदिर कोणार्कओरिसा
श्री जगन्नाथ मंदिर पुरीओरिसा
लिंगराज मंदिर भुवनेश्वरओरिसा
मुक्तेश्वर मंदिर भुवनेश्वरओरिसा
कामाख्या देवी मंदिर गुवाहाटीआसाम
महाबोधी मंदिर गयाबिहार
रणकपुर मंदिर पालीराजस्थान
अजमेर दर्गाराजस्थान
राजस्थान सोमनाथ मंदिर वेरावलगुजरात
द्वारकाधीश मंदिर द्वारकागुजरात
नागेश्वर मंदिर द्वारकागुजरात
सांची तूप सांचीमध्य प्रदेश
खजुराहो मंदिर खजुराहोमध्य प्रदेश
महाकाली मंदिर उज्जैनमध्य प्रदेश
ओंकारेश्वर मंदिर आणि ममलेश्वर मंदिर खंडोबा आणि ब्रह्मपुरीमध्य प्रदेश
श्री रंगनाथ स्वामी मंदिर श्रीरंगमकर्नाटक
गोमटेश्वर मंदिर श्रवणबेळगोळकर्नाटक
विरुपाक्ष मंदिर हम्पीकर्नाटक
चेन्नई केशव मंदिर बेलूरकर्नाटक
अन्नपूर्णेश्वरी मंदिर होरानाडूकर्नाटक
महाबळेश्वर मंदिर गोकर्णकर्नाटक
भूतनाथ मंदिर बदामीकर्नाटक
मुर्डेश्वर मंदिर मुर्डेश्वरकर्नाटक
आय हॉल दुर्गा मंदिर आय होलकर्नाटक
श्रीकृष्ण मंदिर उडुपीकर्नाटक
वीर नारायण मंदिर बेलावडीकर्नाटक
तिरुपती बालाजी मंदिर तिरुमलाआंध्र प्रदेश
मल्लिकार्जुन मंदिर श्रीशैल्यमआंध्र प्रदेश
बृहदिशवर मंदिर तंजावरतमिळनाडू
मीनाक्षी मंदिर मदुराईतमिळनाडू
रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वरमतमिळनाडू
कांचीपुरम मंदिर कांचीपुरमतमिळनाडू
रंगनाथ स्वामी मंदिर स्त्रीचीतमिळनाडू
अरुणाचलेश्वर मंदिर तिरुवन्ना मलाईतमिळनाडू
कैलास नाथ मंदिर कांचीपुरमतमिळनाडू
एकंबलेश्वर मंदिर कांचीपुरमतमिळनाडू
सारंगपाणी मंदिर कुंभकर्णतमिळनाडू
किनारा मंदिर महाबलीपुरमतमिळनाडू
मुरुगण मंदिर तिरूचेंदूरतमिळनाडू
श्री पद्मनाभस्वामी मंदिर तिरुवनंतपुरमकेरळ
गुरुवायूर मंदिर गुरुवायूरकेरळ
वडकनाथ मंदिर त्रिशूलकेरळ
पार्थसारथी मंदिर अरण मुलाकेरळ
शबरीमाला मंदिर पथनामथीट्टाकेरळ
अट्टूकल भगवती मंदिर तिरुवनंतपुरमकेरळ
श्रीकृष्ण मंदिर गुरुवायूरकेरळ
तिरूमिल्ली मंदिर वायनाडकेरळ
वेकोम महादेव मंदिर वर्कलाकेरळ
तिरवल्ला मंदिर तिरुमल्लाकेरळ
शिवगिरी मंदिर वर्कल्लाकेरळ
श्री सम्मेद शिखरजी गिरीडीहझारखंड
शत्रुंजय हिल गुजरात गिरनारगुजरात
देवगड उत्तर प्रदेश पावापुरीबिहार
रणकपुर राजस्थान भीलवाडा टेम्पलराजस्थान
उदयगिरीमध्य प्रदेश

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024: Online Apply

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची अर्ज प्रक्रिया

  • या योजनेचा अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेकरू शकता.
  •  या योजनेच्या अर्ज करताना अर्जदार स्वतः त्या ठिकाणी उपलब्ध असणे आवश्यक असेल त्यामुळे त्याचा थेट फोटो काढता येईल आणि त्या संदर्भातील KYCकरता येईल.
  • या योजनेचा अर्ज पोर्टल/ मोबाईल ॲप द्वारे किंवा सेतू सुविधा केंद्र द्वारे ऑनलाईन पद्धतीने करता येईल.
  •  ज्यांना  अर्जदाराला ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांनी अर्ज करण्यासाठी सेतू सुविधा केंद्रात जाऊन आपला अर्ज नोंदवावा.
  • हा संपूर्ण अर्ज विनामूल्य आहे.

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024: Uneligibilable

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी कोण आहे अपात्र

  •  ज्या अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य  आयकर देतो .
  •  ज्या अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायमचे कर्मचारी म्हणून शासकीय विभागात एखाद्या उपक्रमात, मंडळात किंवा भारत सरकार व राज्य सरकारच्या स्थानिक समिती कार्यरत होते आहेत किंवा सेवानिवृत्त सेवानिवृत्त आहेत.
  •  चार एखाद्या शासकीय सेवा निवृत्त निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत असे सदस्य
  • योजनेस पात्र नाहीत.
  •  अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य भारत किंवा राज्य सरकारच्या बोर्ड ऑपरेशन उपक्रमाचे अध्यक्ष तथा उपाध्यक्ष संचालक असे सदस्य असल्यास तो अर्जदार या योजनेस पात्र नाही.
  •  या योजनेचा अर्जदाराकडे चार चाकी वाहने (ट्रॅक्टर) त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदीकृत आहे कोणतेही 4 चाकी वाहन आहेत असे अर्जदार पात्र नाहीत.
  •  या योजनेमध्ये प्रवास करणारे अर्जदार हे प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे.
  •  त्यांना कोणत्याही प्रकारचे संसर्गजन्य रोगाने ग्रासलेले नसावे जसे की टीबी, श्वसनाचे रोग आणि संसर्गजन्य कुष्ठरोग  इतर संसर्ग रोग .

Loading