Table of Contents
ToggleMukhymantri Shaswat Krishi Sinchan Yojana 2024:मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2024
Mukhymantri Shaswat Krishi Sinchan Yojana 2024: राज्यातील शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी सिंचनासाठी 40 कोटी मंजूर झाले आहेत.मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2024 मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेसाठी वित्त विभागाकडून सन 2024-25 आर्थिक वर्षाकरिता एकूण 40 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.राज्यातील शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी सिंचनासाठी 40 कोटी मंजूर झाले आहेत महाराष्ट्र शासनाच्या एक प्रशासनाची महत्त्वकांक्षी योजना आहे.
राज्यातील शेतकरी मित्रांसाठी दिनांक 19 ऑगस्ट 2019 शासन निर्णयावर निर्णयानुसार या योजनेला मान्यता दिली आहे. सरकार मान्य निर्णयानुसारएक आनंदाची बातमी सिंचनासाठी 40 कोटी मंजूर झाले आहेत.यामुळे शेतकरी लाभ घेते आणि महाराष्ट्र सुफलाम होईल.
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2024 या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्याला शेततळ्याचे अस्तरीकरण,हरितगृह उभारणी, शेडनेट हाऊस उभारणी, वैयक्तिक शेततळे आणि सूक्ष्म सिंचन पूरक अनुदान मिळणार आहे व इतर वेगवेगळ्या घटकांसाठी देखील अनुदान उपलब्ध होणार आहे. या योजने अंतर्गत राज्यातील अल्पभूधारक शेतकरी. म्हणजे ज्यांच्याकडे (जमीन खूप थोडी आहे) शेतकऱ्यांसाठी 55% व बाकीच्या शेतकऱ्यांना 45 टक्के इतकी 5 हेक्टर एवढा क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदान लाभणार आहे. महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण 35 जिल्ह्यांमध्ये या योजने अंतर्गत आपल्याला अर्ज करून लाभ मिळवायचा आहे.
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना मुख्य उद्दिष्ट
- या योजनेमुळे शेतातील सिंचन वाढेल त्यामुळे शेतीत शेतकऱ्याला उत्पन्न चांगले मिळेल.
- या सिंचन योजनेमुळे या भागात पाण्याचा तुटवडा होतो आणि शेतकऱ्याचे उत्पन्न कमी प्रमाणात येते किंवा उत्पन्न घटते ते आता पण त्यांचे उत्पन्न वाढेल त्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढतील.
- या योजने मुळे महाराष्ट्र राज्य पुन्हा एकदा ” सुजलाम सुफलाम” होईल.
- राज्यात योग्य ती पर्जन्यवृष्टी म्हणजे सगळीकडे पाऊस न झाल्यामुळे दुष्काळामुळे शेतकऱ्याच्या होत असलेल्या आत्महत्या थांबतील.
- आपले व आपल्या कुटुंबाचे योग्य पोषणआणि शेतकरी आर्थिक दृष्ट्या पुन्हा उभा राहील;?
आपण या योजना पाहिल्या आहेत का ?…Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024:आता आपल्या बळीराजालाही मिळणार पेन्शन
आपले राज्य हे शेतीप्रधान राज्य आहे.शेतीवर अवलंबून अनेक शेतकरी आहेत जे फक्त शेतीवर अवलंबून आहेत. आपल्या राज्यातील एकूण क्षेत्रफळापैकी 82 टक्के जमीन ही पावसावर अवलंबून आहे.वेळोवेळी राज्यात पाऊस न पडल्यामुळे पाण्याचा झालेला तुटवडा त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटते आणि वेळोवेळी पीकही नष्ट होते. अशा वेळेस संरक्षणात्मक सिंचन केलेले पाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पिकांसाठी मोठ्या प्रमाणात उपयोगी येते. या योजनेमुळे राज्यातील पावसाअभावी पडणाऱ्या दुष्काळामुळे होणारे पिकाचे नुकसान आणि घटलेले उत्पन्न यावर राज्य सरकारने योजने योजनेच्या माध्यमातून एक महत्त्वाचा उपाय केला आहे.
ठळक मुद्दे
Mukhymauntri Shasawt Krishi Sinchan Yojana 2024 information:
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2024:,थोडक्यात माहिती
Mukhymauntri Shasawt Krishi Sinchan Yojana 2024:Eigibility
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2024:पात्रता
Mukhymantri Shaswt Krishi Sinchan Yojana 2024:Docuenmt
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2024: आवश्यक कागदपत्रे
Mukhymantri Shaswt Krishi Sinchan Yojana 2024: Benifits
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2024: लाभार्थी
Mukhyamantri Shaswat Krishi Sinchan Yojana 2024: Appy
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2024: अर्ज प्रक्रिया
FAQs
योजनेबद्दल वारंवार विचारल्या जाणारे प्रश्न
Mukhymauntri Shasawt Krishi Sinchan Yojana 2024 Information in few:
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2024:,थोडक्यात माहिती
महाराष्ट्र सरकारने जे शेतकरी अल्पभूधारक आहेत त्यांच्यासाठी 55% याच्यावर आणि 5 हेक्टर यांना 45 टक्क्यांच्या अनुदान देण्याची घोषणा केली आहे. या योजनेमध्ये म्हणजे मुख्यमंत्री शाश्वती मिशन योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांची अल्प किंवा अत्यल्प शेती आहे अशा शेतकऱ्यांना 25% व इतर उर्वरित शेतकऱ्यांना 30 टक्के पूरक असे अनुदान लाभणार आहे. राज्यातील हे सूक्ष्मसिंचनाकरिता राज्यातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन सिंचनाकरिता 80 टक्के व 75 टक्के इतक्या प्रमाणात अनुदान देण्यात येणार आहे.
Mukhymauntri Shasawt Krishi Sinchan Yojana 2024:Eligibility
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2024:पात्रता
- शेतकऱ्याला त्याच्या हक्काच्या जमिनीची सातबारा चा उतारा उताऱ्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
- तसेच सूक्ष्म सिंचन म्हणजे ठिबक सिंचन या घटकांमध्ये लाभ घेण्यासाठी त्या सिंचनाची सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे.
- त्या सातबाराच्या उताऱ्यामध्ये याची माहिती उताऱ्यात उतरणे सिंचनाची नोंद नोंदवणे गरजेचे आहे.
- तरीही शेतकऱ्यांनी या अगोदर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
Mukhymantri Shaswt Krishi Sinchan Yojana 2024:Docuenmt
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2024: आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मतदान पत्र
- स्वतःचे नाव असलेल्या उतारा
- पॅन कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल नंबर
Mukhymantri Shaswt Krishi Sinchan Yojana 2024: Benifits
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2024: लाभार्थी
- ही योजना महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना खुली आहे
- या योजनेचा लाभजे शेतकरी अल्पभूधारक किंवा अत्यल्प भूधारकांसाठी आहे.
- पाच हेक्टर पेक्षा कमी असणाऱ्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या शेतकऱ्याची पाच एकर पेक्षा जास्त शेती असेल त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- अल्पभूधारक शेतकरी असलेला दाखला किंवा अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा मिळणार आहे.
अ. क्र. | आकारमान (मी.) | इनलेट /आऊटलेट खोदाई व सिल्ट ट्रॅपसह शेततळे अनुदान रक्कम (रु.) बाजु उतार 1:1 | इनलेट /आऊटलेट खोदाई व सिल्ट ट्रॅप विरहीत शेततळे अनुदान रक्कम (रु.) बाजु उतार 1:1 |
1 | 15X15X3 | 23,881 | 18,621 |
2 | 20X15X3 | 32,034 | 26,774 |
3 | 20X20X3 | 43,678 | 38,417 |
4 | 25X20X3 | 55,321 | 50,061 |
5 | 25X25X3 | 70,455 | 65,194 |
6 | 30X25X3 | 75,000 | 75,000 |
7 | 30X30X3 | 75,000 | 75,000 |
8 | 34X34X3 | 75,000 | 75,000 |
Mukhyamantri Shaswat Krishi Sinchan Yojana 2024: Appy
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2024: अर्ज प्रक्रिया
- तुम्ही या योजनेचा अर्ज ऑफलाइन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धती करू शकता.
- ऑफलाईन अर्ज करायचा असल्यास तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तहसील कार्यालयात अर्ज करू शकता.
- सर्वप्रथम तुम्ही आपली सर्व कागदपत्रे“ आपले सरकार “पोर्टलवर जाऊन अपलोड करायची आहे.
- आपले सरकार या नावाने पोर्टलवर लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असलेल्या महसूल विभाग निवडायचा आहे.
- या ठिकाणी अल्पभूधारक शेतकरी दाखला किंवा प्रमाणपत्र हे ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
- त्या पेजवर तुम्हाला काही माहिती विचारण्यात येईल ही माहिती तुम्हाला विचारली ती माहिती तुम्ही अचूक भरायची आहे.
- जे कागदपत्रे तुम्हाला मागण्यात येईल ते आवश्यक कागदपत्रे व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहे.
- त्याप्रमाणे आपलं पोर्टलवर अपलोड करण्यासाठीची कागदपत्रे ही त्या त्या दिलेल्या साईज ठरवून दिलेल्या साईज प्रमाणे तुम्हाला अपलोड करायची आहे
- कागदपत्रांची साईज जास्तीत जास्त साईज ही 500 केबी व कमीत कमी साइज 75 केबी इतकी आहे.
- या अर्ज भरण्याची काही फीस तुम्हाला द्यावी लागेल30 दिल्यानंतर तुम्हाला त्याची पावती मिळेल ती पावती तुम्ही सांभाळून ठेवायची आहे.
- अशा पद्धतीने तुम्ही अल्पभूधारक शेतकरी चा शेतकरी प्रमाणपत्रसाठी थोडी वाट पाहावी लागेल.
शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्र पोर्टल वरती दिल्यानंतर तीस दिवसाच्या आत अपलोड करायची आहे जर ती अपलोड झाली नाही तर त्यासाठी एक तर या योजनेचा आपल्याला लाभ घेता येणार नाही जर काही कारणास्तव पोर्टलवर आपली कागदपत्रे अपलोड झाली नाही तर त्यासाठी एक वेगळा अर्ज करून आपल्याला सात दिवसाची मुदत देखील देणार येणार आहे ही प्रक्रिया सगळी ऑनलाईन आहेशे
FAQs
योजनेबद्दल वारंवार विचारल्या जाणारे प्रश्न
प्रश्न 1:या योजनेचा लाभ कोणते शेतकरी येऊ शकतात?
उत्तर:या योजनेचा लाभ ज्या शेतकरी अल्पभूधारक आहेत शेतकरी बांधवांनालाभ मिळणार आहे.
प्रश्न 2: या योजने मागचा राज्य सरकारचा मुख्य हेतू मुख्य उद्देश कोणता?
उत्तर: या योजनेमार्फत मिळाल्या होणाऱ्या सिंचनामुळे शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध होईल,त्यामुळे सिंचन वाढेल शेती चांगल्या प्रकारे पिकेल आणि उत्पन्न वाढेल.
प्रश्न 3: या योजनेचा अर्ज आपण ऑफलाईन भरू शकतो का?
उत्तर :या योजनेचा अर्ज आपण ऑफलाइन देखील भरू शकतो.