Naga Sadu Life In Marathi: जाणून घेऊया,अद्भुत गोष्टी नागा साधूंच्या
Naga Sadu Life In Marathi: सध्या प्रयागराज मध्ये होणाऱ्या महा कुंभमेळा बद्दल अनेक माहिती समोर येत असून, यात मुख्य आकर्षण असणारे नागा साधू. एरवी कधी न दिसणारे हे नागा साधू येतात तरी कुठे काय यांचे महत्त्व.
याबद्दल अनेक प्रश्न सर्वसामान्या सर्वसामान्यांना पडतात. फक्त कुंभमेळ्यात सहभागी होण्यापूर्वी नागा साधू कुठे राहातात ? कुंभमेळा संपल्यानंतर कुठे निघून जातात, याविषयी कोणालाच काही माहीत नसते. नागा साधू कशी बनतात या संदर्भात महत्वपूर्ण माहिती आज या लेखामध्ये जाणून घेऊया, नागा साधूंच्या प्रवासाबद्दल,

नागा साधूंचे महत्त्व ?
Importance of Naag Sadhu
नागा साधूंचे भारतीय संस्कृतीत आणि हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. ते मुख्यतः शैव परंपरेचे अनुयायी असतात आणि भगवान शिवाचे भक्त असतात. नागा साधूंचे महत्त्व खालीलप्रमाणे आहे:
नागा साधू कठोर तपस्या आणि साधना करतात, ज्यामुळे त्यांना आत्मज्ञान आणि आध्यात्मिक उन्नती मिळते.प्राचीन काळात नागा साधू मंदिरांचे आणि तीर्थक्षेत्रांचे संरक्षण करायचे. ते योद्धा साधू म्हणून ओळखले जातात.नागा साधू कुंभमेळ्यात प्रमुख भूमिका बजावतात. ते या धार्मिक मेळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि शाही स्नान करतात.
Naga Sadu Life In Marathi: सध्या प्रयागराज मध्ये होणाऱ्या महा कुंभमेळा बद्दल अनेक माहिती समोर येत असून, यात मुख्य आकर्षण असणारे नागा साधू. नागा साधू हठ योग आणि ध्यानाच्या विविध प्रकारांचा सराव करतात, ज्यामुळे ते शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारतात.नागा साधू भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन आणि संवर्धन करतात. त्यांच्या जीवनशैलीतून आणि साधनेतून ते या परंपरांचा प्रचार करतात.
नागा साधूंना कुंभमेळ्याची माहिती कशी होते?
How do Naga Sadhu get information about the Kumbh Mela?
असे म्हणतात,आदि गुरु शंकराचार्य यांनी सांगितल्याप्रमाणे सगळे तारे एकाच रेषेत आल्यावर त्याच मुहूर्तावर कुंभमेळा आयोजित केला जातो. नागा साधूंना ग्रहताऱ्यांच्या जागा जागेच्या अंदाजावरून कुंभमेळ्याची तारीख समजल्या जाते.
Naga Sadu Life In Marathi: तसेच 13 आखाड्याचे कोतवाल कुंभमेळा होण्याच्या खूप दिवस आधीपासूनच कुंभमेळ्याच्या ठरलेल्या तारखांची माहिती ही नागा साधूंना देण्याचे काम सुरू करतात. जंगलात आणि हिमालयात राहणाऱ्या नागा साधूंना कुंभमेळा संदर्भात माहिती पुरवतात .

नागा साधूंची ओळख काय?
What is Naga Sadhus?
Naga Sadu Life In Marathi: सर्व अंगाला भस लावून विवस्त्र राहणे, नाचणे-गाणे, डमरू किंवा डफली वाजवत अनेक नागा साधू हे शंखना करतात. तसेच अनेक Naga Sadhu हे फुलांच्या माळा घालतात, त्यात जास्त प्रमाणात झेंडूच्या फुलांचा वापर करतात कारण झेंडूची फुले ही बराच काळ ताजी दिसतात. या फुलांच्या माळा नागा साधू हे गळ्यात, जटांमध्ये आणि हातात घालतात. तर काही नागा साधूंना हे काहीच आवडत नाही. नागा साधूं आपली ओळख लपवून राहातात. कुंभ अथवा अर्ध कुंभमेळ्यात ते दिसतात.
नागा साधू होण्याची प्रक्रिया
The procses of Becoming Naga Sadhu
Naga Sadu Life In Marathi: सध्या प्रयागराज मध्ये होणाऱ्या महा कुंभमेळा बद्दल अनेक माहिती समोर येत असून, यात मुख्य आकर्षण असणारे नागा साधू. नागा साधू या पंथात सामील होण्यासाठी एखाद्या व्यक्तीला 6 वर्षे लागतात.अर्धकुंभ महाकुंभ आणि सिंहस्ताच्या वेळी या नागा साधू बनण्याची प्रक्रिया होत असते.
Naga Sadu Life In Marathi: सध्या प्रयागराज मध्ये होणाऱ्या महा कुंभमेळा बद्दल अनेक माहिती समोर येत असून, यात मुख्य आकर्षण असणारे नागा साधू. या महा कुंभमेळ्यात नागा साधून हे मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.भारतात नागा साधून ही संख्या 5 लाख एवढी असून कुंभमेळा हा नागा साधू साठी खूप महत्त्वाचा असतो. कुंभमेळ्या गेल्याशिवाय नागा साधू बनण्याची प्रक्रिया ही अपूर्ण होते असे देखील म्हणतात.
काही आखाड्यांमध्येच नागा साधू आपल्याला पाहायला मिळतात त्यांना कोतवाल आणि बडा कोतवाल असे पद देखील मिळते. ही नागा साधू बनण्याची प्रक्रिया फार कठीण आणि मोठी असू असते.
2025 मध्ये भोगी कशी करावी साजरी ?
जबरदस्त सस्पेन्सने भरलेला पाताळ लोक’चा सीझन
Bima Sakhi Yojana In Marathi 2024:
चला, बारा राशींचा फेरफटका मारूया !
षोडस संस्कार:भारतीय संस्कृतीचे स्तंभ आणि जीवनाचे मार्गदर्शक
किती आखाड्यांचे प्रकार आहेत?
Types of khadaa
या संत समुदायाच्या 13 आखाड्यांपैकी केवळ सात आखाडेच हे नागा साधू तयार करतात. त्यामध्ये जुना श्री महानिर्वाणी, श्री निरंजनी, श्री अटल, श्री अग्नी, श्री आनंद आणि श्री आव्हान आखाडा यांचा समावेश होतो. जोपर्यंत नवीन सदस्य पूर्णपणे सहभागी होत नाही तोपर्यंत नागा साधू हे केवळ लंगोट परिधान करतात. कुंभमेळ्यात हे नागा साधू अंतिम शपथ घेतल्यानंतर लंगोटा साहित्यात करतात व आयुष्यभर तसेच नि वस्त्र राहतात.
Naga Sadu Life In Marathi: सध्या प्रयागराज मध्ये होणाऱ्या महा कुंभमेळा बद्दल अनेक माहिती समोर येत असून, यात मुख्य आकर्षण असणारे नागा साधू. आखाडा हा एखाद्या व्यक्तीला प्रवेश देताना पूर्ण तपासणी करूनच प्रवेश देतो. आखाड्यात प्रवेश घेणाऱ्या व्यक्तीला पूर्णपणे ब्रह्मचारी बनवून राहायचे असते मग त्या व्यक्तीला महापुरुष व नंतर अवधूत बनवलं जातं. केवळ महाकुंभमेळ्यातच अंतिम प्रक्रिया पूर्ण होते. नागा साधू होणाऱ्या व्यक्तीला स्वतःचे पिंडदान व दंडी संस्कारही करावे लागते.

नागा साधूंचे प्रकार
Types of Naga Sadhus
जसे की प्रयागराच्या कुंभमेळ्यामध्ये दीक्षा घेणाऱ्या श साधूंना नागा साधू म्हटल्या जाते.
तर उज्जैन मध्ये दीक्षा घेणाऱ्या नागा साधूंना ‘खुनी नागा’ असे म्हणतात.
हरिद्वार मध्ये दीक्षा घेणाऱ्या साधूंना ‘बर्फानी नागा’ साधू म्हणतात.
तर नाशिक मध्ये दीक्षा घेणाऱ्या साधूंना ‘खिचडिया’ असे संबोधतात.
दीक्षा घेतल्यानंतर या नागा साधूंना त्यांच्या योग्यतेनुसार विविध पदही दिल्या जाते. जसे की कोतवाल, बडा कोतवाल, पुजारी, भंडारी, कोठारी, बडा कोठारी, महंत आणि सचिव असे विविध पदे नागा साधूंना देतात.नागा साधू नंतर महंत, श्री महंत, जमाती या महंत, थानापती महंत, पीर महंत, दिगंबर श्री महामंडलेश्वर आणि आचार्य महामंडलेश्वर नावाची पदे असतात.
नागा साधू स्वतःवर कसे नियंत्रण ठेवतात?
How Naga Sadhus control themselves
नागा साधू हे अर्थातच विवस्त्र असतात. सामान्यतः पडणारा प्रश्न की नागा साधू स्वतःचा बचाव थंडीपासून कसा करतात. तीन प्रकारचे योगा नागा साधू करतात.
Naga Sadu Life In Marathi: नागा साधू मुख्यत हठ योग करतात. हठ योगामध्ये कठोर शारीरिक आणि मानसिक साधना असते. यामध्ये विविध आसने, प्राणायाम, आणि ध्यान यांचा समावेश असतो. नागा साधू आपल्या शरीराला कठोर बनवण्यासाठी आणि आत्मशुद्धी करणासाठी हठ योगाचा वापर करतात.विचार आणि आहार या दोन्ही गोष्टींवर त्यांचे विशेष नियंत्रण ठेवतात.
नागा साधू हे एका सैनिका सारखे असतात सैन्यातील एखाद्या तुकडी प्रमाणे त्यांचे विभाग केले जातात. त्रिशूल, तलवार, शंख आणि चिली याद्वारे त्यांच्या तुकडी मध्ये दर्जा ते दर्शवत असतात. एका विद्या सोसायटीच्या मते, नागा साधूंचे कामेंद्रिय नष्ट करणे, हाही एक त्यांच्या संस्कारातलाच भाग असतो.
Naga Sadu Life In Marathi: एक विशेष बाब म्हणजे नागा साधू हे हिमालयात शून्य पेक्षाही कमी तापमानात देखील जिवंत राहतात. नागा साधू हे अनेक दिवस न खाता म्हणजेच उपाशी राहू शकतात त्यांना ऊन पाऊस तसेच थंडी देखील लग्न राहूनच तपस्या करावी लागते हे विशेष. नागा साधू हे तिन्ही ऋतूत जमिनीवरच झोपतात.
नागा साधूंचे ठिकाण?
Place of Naga Sadu
Naga Sadu Life In Marathi: तब्बल बारा वर्षांनी येणाऱ्या महा कुंभ मेल्यानंतर हे नागा साधू हे आपल्याला सहसा दृष्टी दृष्टीस पडत नाहीत. तर नागा साधू हे त्यांच्या आखाड्याच्या आश्रमात किंवा मंदिरात राहतात. हिमालयाच्या गुहेमध्ये अनेक नागा साधू राहतात तसेच उंच पर्वता मध्ये देखील नागा साधू हे तपश्चर्या करून आपले जीवन व्यतीत करतात. प्रत्येक नागा साधू हा आखाड्याच्या आदेशानुसार ते पाय भ्रमंती ही करतात. अनेक वेळा गावाच्या सीमेवर ते झोपडी करून राहताना पाहायला मिळतात. बऱ्याच प्रमाणात नागा साधू हे उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि गुजरातमधील जूनागडमधील गुहांमध्ये राहातात.
भिक्षेचे वैशिष्ट्ये
नागा साधू हे आपले पोट भिक्षा मागून भरतात. तसेच एका दिवशी एक वेळा वेळी ते सात घरी भिक्षा मागून शकतात मात्र जर या सातही घरांमध्ये भिक्षा मिळाली नाही तर त्यांना उपाशी राहावे लागते.नागा साधूंचे राहण्याचे ठिकाण निश्चित नसते.

नागा साधूंची सुरुवात कधी झाली?
How did Naga Sadhus strat?
असे म्हणतात, सनातन धर्माची रक्षण करण्यासाठी आदिगुरु गुरु शंकराचार्य यांनी प्रथम नागा साधू बनण्याचे ठरवले सनातन धर्म पुढे जाण्यासाठी त्यांनी हे ठरवले.सनातन धर्माचे रक्षक मानले जाते नागा साधूंना.
नागा साधूंचे कडक नियम
Naga Sadu Life In Marathi: नागा साधू हे फक्त जमिनीवरच झोपत असून एकदाच भोजन करतात भिक्षित जे मिळाले आहे तेच नागा साधू खातात . नागा साधूंचे नियम हे फार कठीण असतात परंतु त्यांचे नियम हे ते अगदी तंतोतंत पाळतात.
मृत्यूनंतर नागा साधू
Naga Sadu Life In Marathi:नागा साधूंना भूसमाधी दिल्या जाते. याआधी नागा साधूंना जलसमाधी दिल्या जायची परंतु जलसमाधी दिल्या कारणाने पाण्याची प्रदूषण होते म्हणून नागा साधूंना सिद्धयोगात बसून भूसमाधी दिल्या जाते.
या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती
भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा
शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी
Naga Sadu Life In Marathi: महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024:
समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !