PM Kaushal Vikas Yojana 2024:आता युवा करतील आवडीचा जॉब!

PM Kaushal Vikas Yojana 2024:

PM Kaushal Vikas Yojana 2024: प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2024

PM Kaushal Vikas Yojana 2024: नमस्कार, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांसाठी महत्वकांक्षी योजना घोषित केली आहे. या योजनेमध्ये आपल्या देशातील युवामध्ये असलेल्या नवनवीन कौशल्यांना वाव मिळणार आहे.यामध्ये तरुणांना ट्रेनिंग देऊन त्यांच्या आवडीचे काम मिळणार असून,रोजगार देखील मिळणार आहे. त्यामुळे युवक हे कार्य आवडीने करतील आणि बेरोजगार राहणार नाहीत.

PM Kaushal Vikas Yojana 2024: योजना 2024: या योजनेत बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या ट्रेनिंग दिल्या जाणार आहेत त्यामुळे त्यांच्यातील असलेले कौशल्य मोठ्या प्रमाणात वाव मिळणार आहे.  या योजनेमध्ये ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना एक प्रमाणपत्र भेटणार आहे त्या प्रमाणपत्राच्या सहाय्याने ते युवक देशाच्या कोणत्याही ठिकाणी कोणत्याही कंपनीमध्ये किंवा संस्थेमध्ये आपल्या आवडीचा जॉब मिळवू शकतात.

 प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2024:आतापर्यंत ही योजना तीन वेळा अपडेट केली आहे या योजनेअंतर्गत (PMKYE) पीएमकेवायइ 1.0   (प्रधानमंत्री कौशल विकास योजना) 15 जुलै 2015 ला या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर या योजनेला खूप जास्त प्रमाणात युवकांनी लाभ घेतल्यामुळे लाभ घेत घेतला असल्याने ही योजना वेगवेगळ्या चार टप्प्यात केंद्र सरकारने परत घोषित केली आहे.1.0,2.0,3.0, आणि4.0 

पीएमकेवाय 2.0  वर्ष 2016 ला घोषित करण्यात आली या योजनेमुळे झालेला लाभ पाहता सरकारने ही योजना परत एकदा आपल्या युवकांसाठी  3.0 ( प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना) 2020 ला घोषित केले केली. या पीएम कुशल विकास योजनेमध्ये  ज्या युवकाची दहावी बारावी किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल तो या योजनेचा लाभ घेऊ. शालेय शिक्षण किंवा इतर व्यस्त आयुष्यात आपण आपल्या कलागुणांना  पाहिजे तसे प्रोत्साहन देत नाहीत त्यामुळे  आपल्यात असलेल्या कला कौशल्यस तिथेच थांबवतो पण आता आपल्यात असलेल्या कलागुणांना योग्य त्या ट्रेनिंगच्या साथीने आपल्या आवडीचा जॉब करू शकतो.संस्था ही संधी आपल्या पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी युवांसाठी उपलब्ध करून दिली आहे तरीही योजना मी कशाप्रकारे लाभ घेऊ? कशा प्रकारे ही योजना मला मदत करणार? यात सरकारचे उद्दिष्ट? काय लाभार्थी कोण आहेत? अर्जाची प्रक्रिया? काय आवश्यक कागदपत्रे लागतील या अशा प्रश्नांचे उत्तर आपण या लेखात पाहूया तरी आपण हा लेख पूर्ण वाचा म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल.

Table

 योजनेचे नाव प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2024
  लाभार्थी देशातील युवा  बेरोजगार
 उद्दिष्ट या योजनेमार्फत प्रशिक्षण देणे आणि त्यातून रोजगार  निर्माण करून देणे
  वेबसाईट                                            https://www.pmkvyofficial.org/
पात्रता 10 वी 12वी पास असणे

PM Kaushal Vikas Yojana 2024: योजना 2024: देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी (युवक) तरुणांच्या आवडीचा विचार करून एक योजना आणली आहे. या योजनेमध्ये आपल्या  आपल्या देशातील युवामध्ये असलेल्या नवनवीन कौशल्यांना वाव मिळणार आहे.यामध्ये तरुणांना ट्रेनिंग देऊन त्यांच्या आवडीचे काम मिळणार असून,रोजगार देखील मिळणार आहे. त्यामुळे युवक हे कार्य आवडीने करतील आणि बेरोजगार राहणार नाहीत.

PM Kaushal Vikas Yojana 2024:या योजनेत बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या ट्रेनिंग दिल्या जाणार आहेत त्यामुळे त्यांच्यातील असलेले कौशल्य मोठ्या प्रमाणात वाव मिळणार आहे.  या योजनेमध्ये ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना एक प्रमाणपत्र भेटणार आहे त्या प्रमाणपत्राच्या सहाय्याने ते युवक देशाच्या कोणत्याही ठिकाणी कोणत्याही कंपनीमध्ये किंवा संस्थेमध्ये आपल्या आवडीचा जॉब मिळवू शकतात.

 प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2024:आतापर्यंत ही योजना तीन वेळा अपडेट केली आहे या योजनेअंतर्गत पीएमकेवायइ 1.0   (प्रधानमंत्री कौशल विकास योजना) 15 जुलै 2015 ला या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर या योजनेला खूप जास्त प्रमाणात युवकांनी लाभ घेतल्यामुळे लाभ घेत घेतला या चांगल्या उद्देशाने 

ही परत योजना पीएमकेवाय 2.0  वर्ष 2016 ला घोषित करण्यात आली या योजनेमुळे झालेला लाभ पाहता सरकारने ही योजना परत एकदा आपल्या युवकांसाठी  3.0 ( प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना) 2020 ला घोषित केले केली. या पीएम कुशल विकास योजनेमध्ये  ज्या युवकाची दहावी बारावी किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल तो या योजनेचा लाभ घेऊ. शालेय शिक्षण किंवा इतर व्यस्त आयुष्यात आपण आपल्या कलागुणांना  पाहिजे तसे प्रोत्साहन देत नाहीत त्यामुळे  आपल्यात असलेल्या कला कौशल्यस तिथेच थांबवतो पण आता आपल्यात असलेल्या कलागुणांना योग्य त्या ट्रेनिंगच्या साथीने आपल्या आवडीचा जॉब करू शकतो.संस्था ही संधी आपल्या पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी युवांसाठी उपलब्ध करून दिली आहे तरीही योजना मी कशाप्रकारे लाभ घेऊ? कशा प्रकारे ही योजना मला मदत करणार? यात सरकारचे उद्दिष्ट? काय लाभार्थी कोण आहेत? अर्जाची प्रक्रिया? काय आवश्यक कागदपत्रे लागतील या अशा प्रश्नांचे उत्तर आपण या लेखात पाहूया तरी आपण हा लेख पूर्ण वाचा म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल.

बेरोजगारी बेरोजगार वर्ग या योजनेमार्फत प्रशिक्षण देणे आणि त्यातून रोजगार निर्मिती करणे निर्माण करून देणेयोजनेची पात्रता दहावी बारावी पास असणेते.

तुम्हाला ही योजना माहिती आहे का? महाराष्ट्र शाश्वत सिंचन योजना 2024https://marathionlinetimes.com/mukhymantri-shaswat-krishi-sinchan-yojana-2024/

PM Kaushal Vikas Yojana 2024: प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2024  उद्दिष्टे

 या योजनेमध्ये आपले सरकार आपल्या देशातील प्रत्येक युवकाच्या कलागुणांना प्रोत्साहित करून त्यांना योग्य तो त्यांच्या आवडीचा जॉब देणार आहे त्यामुळे हे युवा आपल्या भारताचे पुढचे उज्वल भविष्य घडवतील. तसेच या योजनेमध्ये मिळणाऱ्या मिळणारे मार्गदर्शन आणि मोफत  निशुल्क प्रशिक्षण( ट्रेनिंग) यामुळे विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांना युवकांना आर्थिक सहाय्य मिळेल.

  • या योजनेमध्ये युवकांना त्यांच्या त्यांना च्या पात्रतेनुसार त्यांना कार्य मिळणार आहे.
  •  या योजनेमध्ये आत्तापर्यंत 40 वेगवेगळ्या त्यांच्या कार्यानुसार ट्रेनिंग दिली आहे.
  • पंतप्रधान कौशल विकास योजनेच्या माध्यमातून युवकांना जास्तीत जास्त रोजगार मिळावा.
  • भारतातील कोणताही तरुण बेरोजगारी नसावा.
  • भारतातील कोणताही तरुण बेरोजगारी नसावा.

 PM Kaushal Vikas Yojana 2024: Information

 प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2024  थोडक्यात माहिती

PM Kaushal Vikas Yojana 2024:Eligibity

प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2024:  पात्रता

PM Kaushal Vikas Yojana 2024:Benefit

प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2024: लाभार्थी

PM Kaushal Vikas Yojana 2024: Documents

प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2024: कागदपत्रे

PM Kaushal Vikas Yojana 2024: Offical website

प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2024:अधिकृत वेबसाईट:

PM Kaushal Vikas Yojana 2024:Apply now

प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2024:अर्ज प्रक्रिया

PM Kaushal Vikas Yojana 2024:Training Courses

प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2024: प्रशिक्षण विषय

PM Kaushal Vikas Yojana 2024: About 3.0 all information

प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2024: 3.0 संपूर्ण माहिती.

FAQs

 वारंवार विचारल्या जाणारे प्रश्न.

PM Kaushal Vikas Yojana 2024

PM Kaushal Vikas Yojana 2024: Information

  प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2024  थोडक्यात माहिती

या योजनेच्या अंतर्गत संचालित केल्या गेलेले केंद्र सरकार द्वारे कौशल्य विकास तसा तसेच उद्योगी मंत्रालययाची स्थापना केली गेली आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना च्या अंतर्गत लाखो युवांनी या योजनेत सहभाग नोंदवला आहे आणि या योजनेचे निरंतर काम सुरू राहणार आहे. या योजनेमध्ये युवक 10 वी 12 वी पास केलेला असून त्याला त्याच्या आवडीचे कौशल्य प्रशिक्षण दिल्या देऊन प्रमाणपत्र दिल्या जाईल त्यानंतर त्याला ट्रेनिंग चे 8000 रुपये देखील मिळतील.  या योजनेअंतर्गत केंद्रीय दोन घटक सहभागी आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय कौशल्य विकास निगम म्हणजे (एन एस डी सी )प्रशिक्षण निर्देशालय आणि केंद्र महामंत्रालय व अन्य एजन्सी द्वारे ही योजना कार्यान्वित होणार आहे. राज्य घटक राज्य कौशल्य विकास मिशन म्हणजे (एस एस डी एम) द्वारा ही योजना आपले कार्य पाहणार आहे अनेक राज्यांमध्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये देखील या संबंधित वेगळी विभागाची स्थापना केली आहे. अखिल भारतीय कौशल्य प्रशिक्षण यांच्या यांची तीन श्रेणीमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहेखालील प्रमाणे:

PM Kaushal Vikas Yojana 2024:Eligibilty

प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2024: पात्रता

  • या योजनेचा लाभ घेणारा युवक मुख्यत्वे हा भारतीय असावा.
  •  युवकाचे कमीत कमी 10 वी 12 वी उत्तीर्ण असावा.
  • देशातील मुख्यत्वे बेरोजगार युवक या योजनेचे पात्र आहे.
  •  हिंदी किंवा इंग्लिश या भाषेचे त्या युवकाला ज्ञान असावे.
  • शाळेतून किंवा कॉलेजमधून काही कारणास्तव (droup out)  संस्थेतून काढून टाकलेला असलेला युवक या योजनेस पात्र आहे.
  •  देशातील मुख्यत्वे बेरोजगार युवक या योजनेचे पात्र आहे.
  •  युवकाची शालेय किंवा कॉलेज त्यांचे अर्धवट शिक्षण झालेला युवक देखील या योजनेस पात्र आहेत.  

PM Kaushal Vikas Yojana 2024:Benefits

प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2024: लाभार्थी

  • या योजनेमध्ये युवकांना त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना प्रशिक्षण दिल्या जाईल.
  •  या योजनेच्या या योजनेत सहभाग घेतल्यानंतर त्यांना ट्रेनिंग प्रमाणपत्र दिल्या जाईल व तसेच 4.0 या अंतर्गत 8000 हजार रुपये दिले जातील.
  • या योजनेमध्ये वय वर्ष 15 ते 45 वर्ष या वयोगटातील युवक आपली नोंदणी करून लाभ घेऊ शकतात.
  •   या योजनेच्या माध्यमातून आपल्या देशातील युवकांना एक रोजगाराची सुवर्णसंधी चालून आली आहे.
  •  या योजनेचा सर्व युवकांनी लाभ जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

PM Kaushal Vikas Yojana 2024: Documents

प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2024: कागदपत्रे

  •  आधार कार्ड
  • मतदानकार्ड
  • 10 वीची मार्कशीट/
  • 12 वीची मार्कशी
  •  पासपोर्ट साईज फोटो
  •  जातीचे प्रमाणपत्र
  •  बँकेचे पासबुक
  •  ईमेल आयडी
  •  पॅन कार्ड
  • मोबाईल नंबर
  • पॅन कार्ड
PM Kaushal Vikas Yojana 2024

PM Kaushal Vikas Yojana 2024: Offical website

प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2024:अधिकृत वेबसाईट

 https://www.pmkvyofficial.org/

PM Kaushal Vikas Yojana 2024: Online apply

प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2024:अर्ज प्रक्रिया

  • 1. सर्वप्रथम आपण अधिकृत वेबसाईटवर https://www.pmkvyofficial.org/  जा.
  • 2. वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला स्किल इंडिया नावाचे एक कॅप्शन दिसेल ते आपल्याला क्लिक करायचे आहे
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज येईल त्यावर (क्रेडिट रजिस्ट्रेशन ) Registered as a Candidate या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचे आहे.
  • 4. क्लिक केल्यानंतर तिथे क्रेडिट रजिस्ट्रेशन अर्ज(फॉर्म) तुम्हाला दिसेल  तो अर्ज आपण अचूक भरायचा आहे.
  • 5. फॉर्म अचूक भरल्यानंतर लागणारे सर्व महत्त्वाची कागदपत्रे आपल्याला अपलोड करायची आहेत.
  • 6.  अशा पद्धतीत आपले रजिस्ट्रेशन पूर्ण होईल
  • 8.  त्यानंतर तुम्हाला ज्या विषयात प्रशिक्षण घ्यायचे आहेत त्याची निवड करा, आणि प्रशिक्षण ऑनलाईन घ्या.
  • 9. ट्रेनिंग झाल्यानंतर  तुम्हाला पंतप्रधान कौशल्य विकास योजनेचे प्रमाणपत्र मिळेल. ते आपण  प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकत.

PM Kaushal Vikas Yojana 2024: About 3.0 all information

प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2024: 3.0 संपूर्ण माहिती

भारतीय कौशल्य विकास आणि विद्यामिता मंत्रालय एम एस डी इ प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचा तिसरा टप्प्याची सुरुवात झाली. त्यानंतर पी एम के वाय इ (PMKYE) 3.0 सुरू ची सुरुवात दि.15 जानेवारी 2021 ला करण्यात आली. पी एम के वाय इ(PMKYE)  3.0  या अंतर्गत या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रात निर्माण झालेल्या  उत्पन्नाच्या गरजा निर्माण झालेल्या, मार्केटची गरज बाजारपेठेची गरज प्रोडक्शन व सर्व क्षेत्रातील  वेगवेगळ्या गरज तसेच नवीन रोजगार याही या गोष्टी लक्षात घेत. पंतप्रधान कौशल विकास योजनेला पुढे असेच सुरू ठेवण्यात केंद्र सरकारने ठेवला जो की  एस एसआय डी च्या आगमनान आगमनासाठी महत्त्वपूर्ण ठरला 2019 ची महामारी पीएमकेव्हीआय (PMKYE )1.0 आणि पी एम के वाय इ (PMKYE )2.0 या योजनांद्वारे या योजनेच्या यशातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची जिम्मेदारी अजून आणि समर्थ साथ यामुळे राज्य कौशल्य विकास मिशन. म्हणजे एस एम एस एस डी एम चे सर्व मार्गदर्शन सर्व जिल्हा कौशल्य समित्यांना लाभले. जिल्हास्तर जिल्हास्तरीवर कौशल्य विकास कौशल्य लाभल्यामुळे तेथे या योजनेत पूर्ण महत्त्व मिळाले म्हणून केंद्र सरकारने या नवीन योजनेमार्फत देशातील  युवांना अजून एक संधी देत आत्मनिर्भर करण्याची करण्याचे ठरवले. ही या योजनेमध्ये अधिक अधिक प्रशिक्षित सहभाग घेत आहे.

PM Kaushal Vikas Yojana 2024:Training Courses

प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2024: प्रशिक्षण विषय

  1. सिक्योरिटी सर्विस कोर्स
  2. रबर कोर्स 
  3. रिटेल कोर्स
  4. एंटरटेनमेंट तथा मीडिया कोर्स
  5. टेलीकॉम कोर्स
  6. प्लंबिंग कोर्स
  7. पावर इंडस्ट्री कोर्स
  8. Iti कोर्स
  9. आईटी कोर्स 
  10. कृषि कोर्स
  11. जेम्स तथा ज्वेलरी कोर्स 
  12. फर्नीचर तथा फिटिंग कोर्स इत्यादी.
  13. आयरन तथा स्टील कोर्स
  14. स्किल  कौंसिल फॉर पर्सन विथ डिसेबिलिटी कोर्स
  15. हॉस्पिटैलिटी तथा टूरिज्म कोर्स
  16. कोर्स
  17. माल तथा पूंजी कोर्स
  18. बीमा, बैंकिंग तथा फाइनेंस कोर्स
  19. सुंदरता तथा वैलनेस कोर्स
  20. मोटर वाहन कोर्स
  21. परिधान कोर्स
  22. भूमिकारूप व्यवस्था कोर्स
  23. स्वास्थ्य देखभाल कोर्स
  24. ग्रीन जॉब्स कोर्स
  25. माइनिंग कोर्स
  26. इलेक्ट्रॉनिक्स कोर्स
  27. निर्माण कोर्स
  28. फ़ूड प्रोसेसिंग इंडस्ट्री कोर्स

FAQs

 वारंवार विचारल्या जाणारे प्रश्न.

Q1: प्रधानमंत्री कौशल विकास योजना काय आहे?

उत्तर: पंतप्रधान कौशल विकास योजनेमध्ये देशातील  बेरोजगार युवांना त्यांच्या आवडीच्या विषयात प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र मिळते. नंतर 8000 हजार रुपये दिले जाते.

Q2: प्रधानमंत्री कौशल विकास या योजनेचा लाभ सध्या 2024 मध्ये घेता येतो का?

उत्तर:हो या प्रधानमंत्री कौशल्य योजनेचा लाभ सध्या 2024 मध्ये घेता येतो.

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram