Table of Contents
TogglePradhan Mantri Vidya Lakshmi Yojana 2024; आपल्या भारत देशातील एकही आपली विद्यार्थी कोणत्याही उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वकांक्षी योजना आणली आहे. पंतप्रधान विद्या लक्ष्मीयोजना 2024 Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana 2024द य या योजनेच्या माध्यमातून ज्या विद्यार्थिनी उच्च शिक्षण घेण्यासाठी इच्छुक आहेत त्या विद्यार्थिनींसाठी केंद्र सरकारने 50 हजार ते 6.5 लाख रुपयाची कर्ज उपलब्ध करून दिले आहे.
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana:आज देशातील प्रत्येक मुलीने शिक्षण घेणे काळाची गरज झाली आहे. आपल्या देशातील सर्व स्तराती मुलींनी शाळेत जावे शिक्षण घ्यावे यासाठी आपले सरकार आपले नेहमी विद्यार्थिनीसाठी नवनवीन योजना राबवून त्यांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत आहे. शिक्षणापासून कोणतीही विद्यार्थिनी वंचित राहू नये यासाठी नवीन योजना घोषित करत आहेत्यातील एक योजना जी विद्यार्थिनींना खूप आर्थिक दृष्ट्या पाठबळ देणारी आहे पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजना 2024.ही योजना नेमकी आपल्या देशातील विद्यार्थिनी साठी का महत्त्वाचे आहे? या योजनेचे काय वैशिष्ट्य आहे? कोणत्या विद्यार्थिनी या योजनेचा लाभ मिळवू शक तो? कोणत्या विद्यार्थिनी या योजनेसाठी पात्र आहेत ते आपण या लेखातून हे पाहणार आहोत
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana 2024 थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana 2024;; देशातील विद्यार्थी हे भारताचे पुढील भविष्य आहे. आपल्या देशातील केंद्र सरकार हे नेहमी मुला मुलींना उत्तम शिक्षण मिळावे ते स्वावलंबी व्हाव्यात, सुशिक्षित व्हाव्यात यासाठी नेहमी प्रयत्नशील आहे. आजच्या काळात मुला मुलींनी शिक्षण घ्यावे आत्ताच्या युगात मुला मुलींनी शिक्षण घ्यावे ही आजच्या काळाची महत्त्वाची गरज आहे ज्य.जे मुलं मुली हुशार असून फक्त आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्यामुळे आपले उच्च शिक्षण पूर्ण करू शकत नाही अशा आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने ही Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana 2024 योजना सुरू केली आहे या योजनेतून मुला मुलींचे उच्च शिक्षण घेताना कोणतेही नुकसान होऊ नये आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे. त्यांना शिक्षण मिळावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे हुशार असूनही चांगले शिक्षण घेता येत नाही. अशा मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुला मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाते.
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana 2024:
आपल्याला कशा प्रकारे मदत करते
देशभरातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करण्याचा उद्देशाने सरकारने ही योजना सुरू केली आहे. ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मदत करते.या योजनेअंतर्गत देशातील विविध भागातील विद्यार्थ्यांना कमी व्याजदरात 6.5 लाख रुपयापर्यंत कर्ज देण्यात येते. या योजनेमुळे विद्यार्थी भारतात किंवा परदेशात आपली उच्च शिक्षण पूर्ण करू शकतात
ही योजना विशेषतः देशातील गोरगरीब मुलांसाठी आहे. महत्वाचे पाठबळ देऊ शकते. अनेक वेळा हुशार असूनही विद्यार्थी आर्थिक अडचणी मुळे आपले उच्च शिक्षण घेऊ शकत नाही. अशाअशा भारतातील विद्यार्थ्यांसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहन मिळवण्याच्या उद्दिष्टाने ही योजना केंद्र सरकारने कमी व्याजदर उपलब्ध करून दिली आहे.
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेचे उद्दिष्ट
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana Main Purpose
प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनाचे लाभार्थ
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana Benefits
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेची पात्रता
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेची पात्रता
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana Eligibility
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेसाठीची कागदपत्रे
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana Documents
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana Online Apply
वारंवार विचारल्या जाणारे प्रश्न
FAQs
Pardhan Mantri Manahan Yojana 2024https://marathionlinetimes.com/namo-shetkari-yojana-2024-2/
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana Main Purpose 2024:
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेचे उद्दिष्ट
- या योजनेच्या माध्यमातून देशातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठ 5 हजार ते 6.5 लाख रुपये बँक आणि वेगवेगळ्या वित्तीय संस्थांकडून उपलब्ध करून देणे
- या योजने उपलब्ध होणाऱ्या आर्थिक रकमेचा व्याजदर हा वेगवेगळ्या बँका दर बँका योजना दर योजना वेगवेगळ्या असू शकतात त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी ही सर्व माहिती मिळवणे योग्य राहील योग्य राहील.
- तसेच बँकेचा व्याजदर 10.50 ते 12.75 या दरम्यान असतो.
- भारत देशातील विद्यार्थी एकाही आर्थिक अडचणी अभावी त्यांचे उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये आणि सर्वांना समान संधी मिळावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी होईल.
- आजचा शिक्षित विद्यार्थी हा भारताच्या भविष्य पुढील भविष्यासाठी उभा राहील.
- देशातील प्रत्येक विद्यार्थी हा उच्चशिक्षित झाल्याने देशाचा विकास होईल.
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana Benefits 2024:
प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनाचे लाभार्थ
- ही योजना केंद्र सरकारच्या 10 वेगवेगळ्या विभागाद्वारे चालवली जाणार आहे
- या योजने मध्ये मुख्यत्वे दुर्लभ आणि मध्यमवर्गी विद्यार्थ्यांना अनुदान लाभणार आहे.
- आपल्या देशातील 38 बँका द्वारे हे कर्ज विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.
- शिष्यवृत्ती आणि कर्जासाठी वन स्टॉप अर्ज सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
- या योजनेच्या माध्यमातून 50 हजार ते 6.5 पाच लाख रुपये पर्यंतचे कर्ज पाच वर्ष परतफेड या द्वारे देण्यात येते.
- कर्ज हे तुम्हाला अर्ज भरल्यानंतर दोन ते 24 तासात तुमच्या खात्यावर उपलब्ध होते.
- जास्तीत जास्त कर्ज 4 लाख रुपये ती 12 हप्त्यांमध्ये खेळता येतात फेडता परत फेडता येतात
- योजनेचा 21 ते 58 वर्ष पर्यंत लाभ घेता येतो.
- या प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेसाठी कोणत्या प्रकारचीइस योजना के तहत, छात्रों को लोन प्राप्त करने के लिए गारंटर की आवश्यकता नहीं होती है।
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana Eligibility 2024:
प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेची पात्रता
- सर्वप्रथम विद्यार्थी हा भारताचा नागरिक असावा.
- लाभ घेणारा विद्यार्थी दहावी आणि बारावी मध्ये किमान 50 टक्के किंवा त्यापेक्षा गुण घेऊन उत्तीर्ण असावा.
- विद्यार्थ्यांनी मान्यता प्राप्त असलेल्या संस्थेत उच्च शिक्षण साठी प्रवेश घेतलेला असावा.
- कर्ज घेणाऱ्या विद्यार्थी हा तो कर्ज फेडू शकणारा असावा.
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana Document:
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेसाठीची कागदपत्रे
- पॅन कार्ड
- मतदान कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- दहावी व बारावीचा मार्कशीट
- या योजनेसाठी जर तुम्अही चार लाख रुपये रुपयापर्गयंत एज्रयुकेशन लोन घेणार असाल तर हे लोन त्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलां साठी संयुक्त असेल यासाठी कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी जमा करणे गरजेचे नाही.
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana Online Apply
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- या प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सरकारच्या www.vidyalakshmi.co.in अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- वेबसाईटला भेट दिल्यानंतर रजिस्ट्रेशन या पर्याय क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या मेलवर पाठवलेल्या लिंक वरून तुमचे अकाउंट ऍक्टिव्ह करा.
- अकाउंट ऍक्टिव्ह केल्यानंतर ई-मेल आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर असलेला फॉर्म तुम्ही अचूक पद्धतीने भरावा.
- अर्ज योग्यरीता भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि शेवटी बँकेची निवड करा.
- अशा सर्व प्रकारे तुमची ऑनलाईन अर्ज करायची प्रक्रिया पूर्ण होईल.
- तुम्ही घेतलेल्नया कर्जाचे पैसे हे तुम्हाला तुमच्या शैक्षणिक संस्थे च्या सेमिस्टर च्या सुरुवातीला संस्थेकडे मिळतील.
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना हेल्पलाइन नंबर/Helpline Number,
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 2024 हेल्पलाइन नंबर :
- राष्ट्रीय हेल्पलाइन नंबर: 1800-11-1800
- मुंबई हेल्पलाइन नंबर: 022-22021222
- कोलकाता हेल्पलाइन नंबर: 033-22251222
- चेन्नई हेल्पलाइन नंबर: 044-22551222
कोणत्याही प्रकारची माहिती प्राप्त करायची असेल तर या राष्ट्रीय हेल्पलाइन नंबर तसेच मुंबई ,कोलकत्ता आणि चेन्नई हेल्पलाइन नंबर कॉल करून याबद्दल सर्व माहिती मिळवू शकता.
FAQs.
1 प्रधानमंत्री विद्या योजना चा लाभ कोणकोणते विद्यार्थी घेऊ शकतात?
प्रधानमंत्री विद्या योजनेचा लाभ दहावी आणि बारावी मध्ये किमान 50 टक्के गुण घेणारा विद्यार्थी असावा.
2 प्रधानमंत्री विद्या योजना किती कर्ज मिळेल?
विद्या प्रधानमंत्री विद्या योजनात 6.5 लाखाची कर्ज मिळू शकते.