image  Google

21 डिसेंबर 2024 हा 'जागतिक ध्यान दिवस' म्हणून साजरा करण्यात येणार.

image  Google

लिकटेंस्टिन या देशाने मांडलेला व भारतासह अनेक देशांनी समर्थन दिलेला हा प्रस्ताव.

image  Google

ध्यान धारणा ही प्राचीन काळापासून विकसित झाली आहे.

image  Google

आधुनिक जगातील बदलांना सामोरे जाताना मानसिक शांती मिळविण्यासाठी ध्यानधारणा आवश्यक.

image  Google

शारीरिक, मानसिक आणि भावनिक कल्याणासाठी ध्यान करण्याचे अनेक फायदे आहेत.

image Google

image  Google

समुदायामध्ये किंवा सोशल मीडियाचा वापर करून ऑनलाइन ध्यान सत्रांद्वारे एकत्रितपणे तुम्ही फायदा घेऊ शकता.

image  Google

लिकटेंस्टाइनने मांडलेल्या ठरावाला भारत, बांगलादेश, बल्गेरिया, बुरुंडी, डोमिनिकन रिपब्लिक, आइसलँड या देशांचा सहभाग असणार.

image  Google

तसेच लक्झेंबर्ग, मॉरिशस, मोनाको, मंगोलिया, मोरोक्को, पोर्तुगाल आणि स्लोव्हेनिया हे देखील देश सहभागी