google images

मनी प्लांट (Pothos/Devil’s Ivy)ट: "फेंगशुईनुसार संपत्ती आणणारे हे प्लांट पाण्यात/मातीत लावता येते" ठिकाण: बुकशेल्फ/फर्निचरवर

google images

झेड प्लांट (Jade Plant) "उज्ज्वल प्रकाश आणि कमी पाणी लागणारे हे लकी प्लांट इनडोअरसाठी उत्तम!" ठिकाण: बाल्कनी/खिडकीजवळ (पूर्व/पश्चिम)

लकी बांबू (Lucky Bamboo) "फेंगशुईनुसार शुभ मानले जाणारे हे पाण्यातील प्लांट" ठिकाण: ईशान्य कोपरा (टेबलवर)

google images

स्नेक प्लांट (Mother-in-law's Tongue) "हवा शुद्ध करणारे हे प्लांट रात्री ऑक्सिजन सोडते - बेडरूमसाठी परफेक्ट!" ठिकाण: कमी प्रकाशात (बाथरूम/बेडरूम)

google images

एरिका पाम (Areca Palm) "हवा शुद्ध करणारी ही नैसर्गिक पाम" ठिकाण: लिव्हिंग रूम

google images

रबर प्लांट (Rubber Fig) "हवा शुद्ध करणारे हे प्लांट स्पेस ग्रीन करते" ठिकाण: कोपरा/हॉल (उजेड)

google images

मनी ट्री (Pachira Aquatica) ."संपत्ती आणणारे हे गुंफलेल्या खोडाचे प्लांट" ठिकाण: प्रवेशद्वाराजवळ

google images