google image 

सचिन तेंडुलकरच्या घरी लवकरच सून येणार, अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाला!

google image 

अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी आहे तरी कोण? तुम्हाला माहिती आहे का?

google image 

ती दुसरी-तिसरी कोणी नसून, प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची नात सानिया चांडोक आहे.

google image 

सानिया एक यशस्वी उद्योजिका असून, ती 'मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर'ची संचालिका आहे.

google image 

विशेष म्हणजे, सानिया आणि अर्जुन हे लहानपणापासूनचे मित्र आहेत.

google image 

१२ ऑगस्ट रोजी दुबईमध्ये जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा पार पडला.

google image 

क्रिकेटमध्ये आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत, अर्जुन तेंडुलकरने आतापर्यंत १७ फर्स्ट क्लास, १८ लिस्ट ए आणि २४ टी२० सामन्यांमध्ये एकूण ८९ विकेट्स घेतल्या आहेत.

google image 

सानियाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी घेतली आहे, शिक्षण आणि करिअरमध्ये ती अर्जुनपेक्षा पुढे आहे.

google image 

सानिया सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही, तिचे इन्स्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट आहे.