google image 

विठ्ठलाच्या कानातील झगमगत्या मकर कुंडलांवर संत तुकोबांनी गायिले "तळपती श्रवणी...", पण ही कुंडले मासेच्या आकाराची का? ही आहे एका भक्ताच्या  प्रेमाची अनोखी कहाणी...

google image 

मासे देवाच्या कानात? ही आहे भक्तीची अजब गोष्ट\:एक गरीब कोळी विठ्ठलाला भेट म्हणून मासे घेऊन आला, पण मंदिरातील पुजाऱ्यांनी त्याला थांबवले.

google image 

एका गरीब कोळ्याने विठ्ठलाला भेट म्हणून आपल्या जीविकेचे मासे अर्पण केले, पण मंदिराच्या नियमांमुळे त्याला थांबवण्यात आले.

google image 

निराश कोळ्याने मनोमन विठ्ठलाला हाक मारली,"हे विठ्ठला, माझ्याकडे देण्यासाठी फक्त हे मासेच आहेत! भक्ताची आर्त विनंती ऐकून पांडुरंग प्रगट झाले.

google image 

त्या माशांना कानातील मकर कुंडलांमध्ये रूपांतरित केले,ते दिवसापासून विठ्ठलाच्या कानातील मकर कुंडले भक्तीच्या शक्तीचे आणि देवाच्या कृपेचे प्रतीक बनली.

google image 

ही कथा सांगते की भगवंताला भव्य भेटीपेक्षा भावपूर्ण श्रद्धा जास्त महत्त्वाची असते.

google image 

'सुंदर ते ध्यान' या अभंगात तिसऱ्या चरणात तुकोबांनी विठ्ठलाच्या सुंदर रूपाचे वर्णन करताना मकर कुंडलांचा विशेष उल्लेख केला आहे.

google image

मासे जलचर असून ते पाण्याचे प्रतीक आहे; विठ्ठल भक्तांच्या आसवांना (अश्रूंना) आपल्याजवळ ठेवतो.

google image 

भक्त जेव्हा मनात विठोबाचे ध्यान करतात, तेव्हा मकर कुंडलांची तेजस्वी प्रतिमा डोळ्यांसमोर येते.