image google

बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी पुण्यात झाला ,त्यांच्या वडिलांचे नाव केशव ठाकरे होते.

image google

बाळासाहेब ठाकरे हे एक राजकारणी व्यक्तिमत्व असून ते उत्तम व्यंगचित्रकार होते.

image google

१९६० मध्ये 'फ्री प्रेस'मधील नोकरी सोडून बाळासाहेबांनी 'मार्मिक' हे पहिले मराठी राजकीय आणि व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले.

image google

बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६  मध्ये मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी शिवसेना पक्ष स्थापन केला.

image google

बाळासाहेबांना जीवनात अनेक चढउतारांना सामोरे जावे लागले, पण त्यांच्या कार्यकर्त्यांची निष्ठा कधीही कमी झाली नाही.

image google

मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी, आणि छगन भुजबळ यांसारख्या नेत्यांनी शिवसेनेला मोठा पक्ष बनवण्यात हातभार लावला.

image google

शिवसेनेच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांनी महाराष्ट्रात राजकीय सत्ता मिळवली आणि तितकीच प्रभावी भूमिका बजावली.

image google

बाळासाहेबांच्या शब्दाला आदेश मानणारे लाखो कार्यकर्ते होते, ज्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले.

image google

आजही बाळासाहेबांच्या निधनानंतरही त्यांच्या कार्यकर्त्यांची निष्ठा आणि प्रेम कायम आहे.

image google

आजही बाळासाहेबांचे कार्य आणि विचार लाखो कार्यकर्त्यांच्या मनात जिवंत आहेत, ज्यांनी त्यांना आपले आदर्श मानले आहे.