gogle image

भारत आता जगातील तिसरी सर्वात मोठी ऑटो बाजारपेठ! इलेक्ट्रिक, हायड्रोजन आणि इथेनॉलची नवीन क्रांती.

gogle image

भारत दरवर्षी २२ लाख कोटी रुपये कच्च्या तेलाच्या आयातीवर खर्च करतो! आता नितीन गडकरी यांची 'इंधन क्रांती' योजना हा प्रवाह बदलणार आहे.

gogle image

ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल, बायोगॅस आणि फ्लेक्स-फ्युएलच्या मदतीने भारत ऊर्जा निर्यातदार बनण्याच्या वाटेवर

gogle image

२७ हायड्रोजन ट्रक्सची चाचणी सुरू! दिल्ली-आग्रा, मुंबई-पुणे सारख्या महामार्गांवर ही स्वच्छ ऊर्जा क्रांती जाणवेल.

gogle image

शेतकऱ्यांचा शेण आणि कचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन? नितीन गडकरींचा हा डाव भारताला ऊर्जा स्वयंपूर्ण करणार

gogle image

२०% इथेनॉल मिश्रित पेट्रोल आता अनिवार्य! यामुळे तेल आयातीत ३०% घट होण्याची शक्यता.

gogle image

"टोयोटा इनोव्हा हायक्रॉससारख्या फ्लेक्स-फ्युएल कार लवकरच बाजारात येणार,  पेट्रोल, इथेनॉल किंवा दोन्हीवर चालणाऱ्या वाहनांची नवी पिढी.

gogle image

आयसोब्युटेनॉल डिझेल मिक्सवर चाचण्या सुरू,ट्रक आणि जड वाहनांसाठी हा स्वच्छ पर्याय डिझेलवरचे अवलंबूनपणा कमी करेल.

gogle image

२०३० पर्यंत भारताला जगातील नंबर १ ऑटोमोबाईल मार्केट बनवण्याचे ध्येय! इलेक्ट्रिक, हायड्रोजन आणि इथेनॉल वाहनांमुळे हे शक्य.