images google
पडदे आणि फुलं आणि या सुंदर रंगाच्या कॉम्बिनेशनने डेकोरेशन खुलत आहे.
images google
काही आंब्याचे पान आणि फुलं वापरून डेकोरेशन रांगोळीने सुंदर होते.
images google
धान्यांची रांगोळी आणि गंघाळ फुलांचे डेकोरेशन अगदी शोभा वाढवते.
images google
वेगवेगळ्या आकाराची मोठी पतंगे आणि सेंटरला सिंहासन ठेवल्यास डेकोरेशन छान वाटते.
images google
विविध रंगाच्या पतंगाचे नक्षीदार जाळ्यांचे डेकोरेशन देखील आकर्षक वाटते.
images google
गुलाबी आणि निळ्या रंगाचे फुगे व त्यात नाजूकशी रोषणाई मनमोहन घेते.
images google
फुलांच्या माळा आणि पतंगावर काढलेले विविध चेहरे लहान मुलांना आकर्षित करतात.
images google
आंब्याच्या पानाचे तोरण आणि सिंहासना भोवती चॉकलेट,बिस्किटांची आरास मुलांना फार आकर्षित करते.
images google
फुल आणि विड्याचे पानांचे डेकोरेशन व बाजूला ठेवलेली समई शोभून दिसते.