रायगड: मराठा साम्राज्याची राजधानी, जिथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.

Google Images

प्रतापगड: शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध याच किल्ल्यावर केला होता.

Google Images

शिवनेरी: शिवाजी महाराजांचे जन्मस्थान, प्रेरणादायी किल्ला.

Google Images

लोहगड: लोणावळा नजदीक,निसर्गाच्या कुशीत असलेला मराठा साम्राज्याचा महत्त्वाचा किल्ला!

Google Images

सिंहगड: तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष, 'गड आला पण सिंह गेला' याच किल्ल्यासाठी म्हटले जाते.

Google Images

तोरणा: मराठा साम्राज्याचा पहिला किल्ला, 'प्रचंडगड' म्हणून ओळखला जातो.

Google Images

राजगड: शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला, पहिली मराठासाम्राज्याची राजधानी.

Google Images

पुरंदर: ऐतिहासिक किल्ला, जिथे शिवाजी महाराजांनी मुघलांशी तह केला.

Google Images

विसापूर: लोहगड-विसापूर जुळी किल्ले म्हणून ओळखले जातात, विसापूर किल्ल्याची उंची जास्त आहे.

Google Images

पन्हाळा: 'अभेद्य किल्ला, शौर्याची गाथा, अद्भुत शिल्पकारी,अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार.'

Google Images