Image Instagram

पांढऱ्या- सोनेरी बॉल आणि ताऱ्यांनी ख्रिसमस ट्री झगमगत आहे.

Image Instagram

निळे-चांदीचे  चमकदार  बॉल ख्रिसमसची शोभा वाढवतात.

Image Instagram

 पांढरे-सोनेरी तारे आणि  रिबीन मोहुन  घेते.

Image Instagram

रंगीबेरंगी दिवे आनंद निर्माण करतात.

Image Instagram

हिरवे-लाल सजावट पारंपरिक लुक देते.

Image Instagram

लाल रिबिनचे लूक  अजून फुलत आहे.

Image Instagram

लाल पांढऱ्या चमकदार Ball ने ख्रिसमस ट्री खूप सुरेख दिसते.

Image Instagram

 हे मोठे लाल गोल गोळे ट्रीला आकर्षक बनवतात.

Image Instagram

 घरात पायऱ्या च्या  जवळ ठेवलेले ट्री आकर्षक दिसते.

Image Instagram

रंगीबेरंगी गिफ्ट बॉक्स आनंद निर्माण करतात.