आश्विन शुद्ध दशमीचे दिवशी प्रभू रामचंद्रांनी दैत्य रावणाचा निःपात केला होता., "दाशरथी राम तर दशमुखी रावण"!

image Instagram

हा असुर रावण दुसरे कोणी नसून ज्ञान वा शक्तीमुळे गर्वमदान्वित झालेली साधकाची अहंकारी वृत्ती होय!

images Instagram

सरस्वती पूजा:यावेळी विद्यार्थी आणि व्यावसायिक आपली पुस्तके आणि उपकरणे मातेच्या चरणी अर्पण करतात. 

images Instagram

शस्त्रांची पूजा :जीवनातील सर्व समस्या, संकटे, दारिद्र्य नाहीसे होते.दुःख आणि भय नष्ट होते.

images Instagram

 चित्रकार देखील करतात विजयादशमीच्या दिवशी आपल्या साहित्यांची पूजा

images Instagram

  नवरात्रातील आखरीच्या तीन दिवशी केली जाते सरस्वती देवीची पूजा  देवीच्या वाद्यांची  पुजा केल्या जाते.

images Instagram

 वैद्यकीय क्षेत्रात वापरले जाणारे विविध साहित्याची देखील केल्या जाते विजयादशमीला पूजा

images Instagram

 पोलीस दलात देखील दरवर्षी करतात शस्त्रांची पूजा केली जाते विजयादशमीला.

images Instagram

अश्व पूजन देखील केल्या जाते विजयादशमील देवीच्या रथाला अश्व होते त्यामुळे विजयादशमीला अश्वपूजन केल्या जाते.

images Instagram

रामाने रावणाला मारले म्हणजे आपल्यातीलच अहंकारी वृत्तीला मारले व अधिक ज्ञान मिळवण्याचा मार्ग मोकळा केला.

images Instagram